कृती सेननला लागली उर्फीची हवा, घातला असा ड्रेस की, पुढून आणि मागून….पहा Video

कृती सेननला लागली उर्फीची हवा, घातला असा ड्रेस की, पुढून आणि मागून….पहा Video

फॅशन हा एक असा मुद्दा आहे, ज्याच्या बद्दलची चर्चा कायमच सुरु असते. केवळ ग्लॅमरच्या दुनियेत नाही तर, त्याचे पडसाद अनेकवेळा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, फॅशन हा मुद्दा कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे आपण पहिले आहे.

नुकतंच, उर्फी जावेदमुळे पुन्हा एकदा सगळीकडेच फॅशनचा मुद्दा चांगलाच रंगला आहे. केवळ ग्लॅमरच्या दुनियेत नाही तर, बॉलीवूड आणि राजकारणात देखील उर्फीच्या फॅशनने धुमाकूळ घातला आहे. उर्फीची उलटी सुलटी आणि तथ्यहीन अशी फॅशन चांगलीच वा’दाच्या भोवऱ्यात अडकली असल्याच बघितलं जात आहे.

तिच्या फॅशनमुळे तिला पो’लीस स्टेशनची वारी देखील करावी लागली आहे. मात्र असं असलं तरीही, उर्फीच्या फॅशनची बॉलीवूडला देखील भुरळ लागली असल्याचं दिसत आहे. नुकतंच एका अभिनेत्रीने घातलेल्या कपड्यांवरून तिला उर्फीची हवा लागली कि काय? असा प्रश्न सोशल मीडियावर सगळेचजण विचारत आहेत.

ही अभिनेत्री अजून कोणी नसून, कृती सेनन आहे. बॉलीवूड अभिनेत्री कृतीने केवळ हिंदीच नाही तर साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील मोठा चाहतावर्ग कमवला आहे. तिच्या सौंदर्यासह अनेकजण तिच्या फॅशनवर देखील फिदा आहेत. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर पासूनच कृतीने आपली खास अशी ओळख बनवली आहे.

ती कायमच तिच्या हटके स्टाईलमध्ये दिसते. तिचा लूक कधीच कोणत्या ट्रेंडला फॉलो करणारा नसतो. केवळ ट्रेंड आहे, म्हणून कृती कधीच फॅशन करत नाही. त्याऊलट ती नेहमीच तिच्या हटके स्टाईलमध्ये दिसते. आता तिच्या आगामी चित्रपट शेहजादा साठी ती वेगवेगळ्या शोजमध्ये हजेरी लावत आहे. यादरम्यान तिचे लुक्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मात्र नुकतंच एका इव्हेंटच्या वेळी कृतीने घातलेला ड्रेस तिच्या चाहत्यांना अजिबात आवडला नाहीये. यावेळी कृतीने निळ्या रंगच्या ड्रेसची निवड केली. रॉयल ब्लु रंग नेहमीच कृतीवर अधिक खुलून दिसतो. मात्र यावेळी तिने, पट्ट्यांचा ड्रेस घातला. तिच्या टॉपला देखील केवळ पट्ट्या आहेत, असं दिसत होत. कृतीने घातलेला हा ड्रेस, उर्फी जावेदच्या ड्रेसप्रमाणे दिसत होता.

मुख्य म्हणजे अशा ड्रेसमुळे तिने ब्रा घातली नाहीये. त्यामुळे, त्या ड्रेसच्या आतमधून नको असलेला शरीराचा भाग खूपच स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे अनेकांना कृतीचा हा ड्रेस अजिबात आवडला नाही. अनेकांनी तिच्या या ड्रेसवरून तिला खडे बोल देखील सुनावले आहेत. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12