‘कीर्ती सनन’ व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे झाली बॉडी शेमिंगची शिकार, लोकं म्हणाले; ‘ही तर वरपासून खालपर्यंत स…’

‘कीर्ती सनन’ व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे झाली बॉडी शेमिंगची शिकार, लोकं म्हणाले; ‘ही तर वरपासून खालपर्यंत स…’

बॉलीवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत की, ज्या आपल्या फिटनेस साठी ओळखले जातात. यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी शिल्पा शेट्टी हिचे नाव घेता येईल. शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेस साठी खूप ओळखल्या जाते. शिल्पा शेट्टीचे वय आज 45 वर्षाच्या वर आहे.

तरी देखील ती अतिशय सडपातळ आहे. तिचे वय एकदम 22 ते 25 वर्ष असल्यासारखे दिसते. त्यानंतर जॅकलीन फर्नांडिस ही अभिनेत्री देखील आपल्या फिटनेस बाबत खूपच सजग असते. जॅकलीन ही देखील व्यायामाचे व्हि’डिओ आणि योगाचे व्हि डिओ सो’शल मी’डियावर अपलोड करत असते.

या दोघींनाही पसंती मिळत असतानाच आता बॉलीवूडमधल्या इतर अभिनेत्री देखील आपल्या व्यायामाच्या बाबतीत खूपच सजग असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री कीर्ती सनन ही देखील आपल्या व्यायामाबाबत खूपच सजग असते. ती अनेकदा आपली व्हिडिओ सो’शल मीडियावर शेअर करत असते. या व्हिडिओमध्ये ती आपले व्यायामाचे विविध प्रकार दाखवत असते.

कीर्ती सनन हिला खूपच ग्लॅम रस रूप गेल्या काही वर्षात मिळाले आहे. कीर्ती हिने पानिपत या चित्रपटातही ऐतिहासिक भूमिका साकारली. तिची ही भूमिका देखील प्रचं ड प्रेक्षकांना आवडली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. आता देखील तिच्याकडे अनेक ऑफर असल्याचे सांगण्यात येते. आता कीर्ती सनन हिला बॉडी शमिंगला समोर जावे लागले आहे.

अनेकदा वर्कआउटचे व्हिडिओ टाकताना ती काळजी घेत असते. मात्र, हा व्हिडिओ टाकताना चाहत्यांनी कीर्ती हिला चांगले ट्रो ल केल्याचे पहायला मिळत आहे. यापूर्वी देखील तिने अनेक व्हि डिओ अपलोड केले होते. मात्र, तिला या प्रकारे ट्रो लिं’गचा सामना करावा लागला होता. मात्र, आता ती पाठीचा व्यायाम करताना दिसत आहे.

या व्यायाम करतानाच्या व्हि’डिओवर अनेकांनी टी का केली आहे. अनेकांनी तर पातळी सोडून टी’का केली आहे. तिच्या या व्हिडिओवर एकाने सांगितले आहे की, आधीच एवढी सडपातळ आहेस की, विचारू नकोस. आता तू काय कमरेच हाड तोडून घेतेस का? तर दुसरा चाहता म्हणाला की, वरपासून खालपर्यंत एकदम सपा ट आहेस.

त्यामुळे तुला आता काहीतरी खाण्याची गरज आहे. या फोटोमध्ये ती खूपच सड पातळ दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी तिला वजन वाढवण्याचा देखील सल्ला दिला आहे, तर एक जण अजून असा म्हणाला की, बस कर आता. यानंतर मरण्याची कॅटेगरी सुरू होते. ज्याप्रमाणे तू वजन कमी करतेस अगदी काडी पेटीतील का|डीसारखी दिसत आहेस. एकदम कांडी बनली आहेस.

काही चाहत्यांनी तर कीर्तीच्या फोटोवर पा’तळी सोडून टी’का केली आहे. मात्र, अनेक सेलिब्रेटी हे त्यांच्यावर होणाऱ्या टिकेला उत्तर देत असतात. मात्र, काही सेलिब्रेटी हे कमेंट कडे अजिबात लक्ष देत नाहीत आणि त्यांना काही प्रतिसाद देखील देत नाहीत, जर एखाद्याने चांगली कमेंट केली असेल तर मात्र सेलिब्रिटी त्यांना धन्यवाद किंवा आभाराचे फोटो देखील शेअर करतात.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.