काम मिळत नसल्याने प्रसिद्ध अभिनेत्री नरगिस फकरीचे नालायक व्यक्तव्य, म्हणाली; माझे स्त’न मोठे असते तर मला…..

बॉलिवूडमध्ये कधी कुणाला काय वाटेल, याचा नेम नाही. आता एका अभिनेत्रीने आपल्या स्त’नाबाबतच उल्लेख केला आहे. काही ही वर्षापूर्वी अभिनेत्री तिच्या ओठामुळे ट्रोल झाली होती. या अभिनेत्रीचे नाव नर्गीस फखरी असे आहे. नर्गीस फखरी हिने 2011 मध्ये रॉकस्टार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
या चित्रपटात रणबीर कपूरसोबत तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. या चित्रपटानंतर तिच्या ओठांची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगली होती. रॉक चित्रपटामध्ये रणबीर कपूर हा एक सिंगर असतो. त्याचे यशस्वी आणि अयशस्वी जीवन या चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. त्या वेळेस झालेल्या ओठांवरील चर्चेवर नर्गीस फाखरी ट्रोल झाली होती.
लोक माझ्या बद्दल असे का बोलतात हे मला अजिबात कळत नाही. या चित्रपटानंतर रणबीर कपूर आणि तिच्या प्रेम प्रकरणाची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, त्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रेक-अप झाले. त्यानंतर नर्गीस फाखरी हिने काही चित्रपटात काम केले. मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. नर्गीस फाखरी ही मूळ अमेरिकन मॉडेल आहे.
सध्या तिचे वय 42 वर्षे आहे. 1979 चा तिचा जन्म आहे. रणबीर कपूर सोबत तिचे नाव जोडल्यानंतर उदय चोप्रा याच्या सोबतही तिचे नाव जोडल्या गेले. उदय चोप्रा हा प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांचा भाऊ आहे.
नर्गीस फाखरी हिने रॉकस्टार चित्रपटानंतर मद्रास कॅफे या चित्रपटातही काम केले. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती. मात्र, ही भूमिका देखील लक्षवेधी होती. त्यानंतर ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हा चित्रपट केला होता. मात्र या चित्रपटात तिच्यापेक्षा अभिनेत्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली होती.
आतादेखील नर्गीस फाखरी हिला मोठ्या प्रमाणात ट्रो’ल करण्यात येत आहे. या वर नर्गीस फाखरी म्हणाली की, लोक माझ्या ओ’ ठांवर बोलतात. मी काय बोलावे तेच मला कळत नाही. लोक असं का करत असतील, हे समजत नाही. जर माझे स्त’न मोठे असते तर लोक माझ्या स्त’नाबद्दल देखील बोलले असते.
असे देखील तिने बोलत नाराजी व्यक्त केली. लोकांनी माझे हि’प्स अजून पाहिले नाहीत ते देखिल खूप मोठे आहेत. त्यावर कोणी काही बोलत नाही. रॉकस्टार चित्रपटात मी पटियाला परिधान केला होता. त्या कारणामुळे माझे हि’प्स लोकांना दिसले नाहीत.
जर त्यांना माझे ही’प्स दिसले असते तर त्यांनी ओठा पेक्षा ते मोठे आहेत, अशी चर्चा केली असती असेही ती म्हणाली. मी रॉकस्टार चित्रपटामध्ये अंगभर कपडे घातले. त्यामुळे माझे शरीर पूर्णपणे झाकले गेले होते. लोक माझ्याबद्दल काय बोलतात त्या गोष्टीचा मला अजिबात फरक पडत नाही, असेही ती म्हणाली. नर्गीस फाखरी हिला अनेकदा ट्रो’ल करण्यात येते, हे ही तेवढेच खरे आहे.