काजोलने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या सासूचा फोटो, अगदी आई सारखाच दिसतो अजय…पहा फोटो…

काजोलने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या सासूचा फोटो, अगदी आई सारखाच दिसतो अजय…पहा फोटो…

काजोल आणि अजय देवगणची जोडी ही चाहत्यांची सर्वात आवडती जोडी आहे. आजपर्यंत दोघेही सुखांने संसार करत आहेत. असेच त्यांच्या लग्नाला आज जवळपास 22 वर्षे झाली आहेत आणि ते आजही अगदी आनंदाने राहत आहेत. तसेच आपल्याला माहित असेल कि काजोल बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिने लग्न केल्यानंतर चित्रपटांत काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले आहे.

ती जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियांना देते. काजोल आणि अजय देवगण यांना न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेपण आपणास सांगू इच्छितो कि काजोल ही एक चांगली आई आहेच पण ती देवगण घराण्याची एक उत्तम सून देखील आहे. काजोलचे तिचे सासरे अर्थात विरू देगवण यांच्यासोबत खूप चांगले नाते होते.

वीरू देवगण हे त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्टंट कोरिओग्राफर होते आणि त्यांची आई वीणा देवगण या फिल्म प्रोड्युसर. ते अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असत पण काही वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने काजोल पूर्णपणे कोलमडली होती इतकेच नव्हे तर ती तब्ब्ल २६ दिवस आपल्या घरातून बाहेर देखील पडली नव्हती.

तिच्या सासऱ्याच्या जाण्याने तिला खूप मोठा धक्का बसला होता. तसेच काजोल आणि तिच्या सासूचे देखील अगदी मुलगी आणि आईसारखे नाते आहे. काजोलने सासूच्या वाढदिवसानिमित्ताने नुकताच त्यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अजय देवगणची आई आजही तितकीच सुंदर दिसते असे लोक कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

तसेच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. पण त्या सध्या लाईम लाईट पासून दूरच असतात. चित्रपटांमधून अनेकदा गं’भी’र भूमिकांमध्ये दिसणारा अजय देवगण मात्र आपल्या खऱ्या आयुष्यातही कुटुंबाच्या बाबतीत तितकाच गं’भी’र आहे आणि तो आपल्या आ’ईची काळजी घेताना कायम दिसत असतो.

कोरोना काळातही संपूर्ण काळ अजय हा आपल्या आ’ई समवेत होता. तसेच इकडे लग्नाच्या २२ वर्षांनंतरही काजोल आणि अजय देवगनचे नाते अगदी घट्ट बांधलेले आहे. फेब्रुवारी महिन्यातच यांच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झालीत. त्यांच्याकडे पाहून ब-याच जणांना असंख्य प्रश्न पडत असतील की त्यांचे नाते घट्ट असण्यामागे नेमकं काय कारण असेल?

त्या दोघांच्या जोडीतच असं काहीतरी दडलेलं आहे जे प्रत्येक जोडप्याचं लक्ष वेधून घेतं. त्यांच्याकडे पाहताना आजही असंच वाटतं त्यांचं प्रे’म जणू काही अलिकडच्याच तरुणाईसारखं आहे. आपलं नातं कोणासाठी तरी प्रेरणास्थान बनण्याआधी आपल्याला करियर, पैसा, भावभावना अशा कितीतरी कसोट्यांतून जावं लागतं आणि या जोडप्याने देखील हा काळ पाहिलाय.

एका मुलाखतीत अजय देवगनने स्वत: सांगितलं होतं की त्याच्या आ’ई-वडिलांना जर कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर ते पहिला फोन काजोलला करतात. तसेच काजोल आणि त्याच्या आ’ई-वडिलांचं नातं किती अनोखं आहे याबद्दलही त्याने सर्वांना सांगितलं होतं.

काजोलची ही खासियत प्रत्येक मुलीने आत्मसात केली पाहिजे. जर तुम्ही सासू-सास-यांचा आदर केला आणि आ’ई-वडिलांप्रमाणे त्यांची काळजी घेतली तर तुमच्या नव-यालाही तुमचा गर्व वाटेल. सोबतच तो देखील आपोआप तुमच्या आ’ई-वडिलांची काळजी घेऊ लागेल.

तसेच अजय देवगण व काजोल यांची पहिली भेट १९९५ साली झाली होती. ‘हलचल’च्या सेटवर, त्यावेळी अजय काजोलसोबत तासन तास बसायचा आणि काजोलला तिच्या नात्यातील प्रॉ’ब्ले’म सोडवण्यासाठी सल्ला द्यायचा. काजोलचे तिच्या प्रि’यकरासोबत प्रे’म जुळवता जुळवता अजय कधी काजोलच्या प्रे’मात पडला हे त्यालाही कळले नाही. काजोलचीही वेगळी अवस्था नव्हती. काजोल आणि अजय देवगणने २४ फेब्रुवारी, १९९९ ला लग्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12