“काकू घाई-घाईत पॅन्ट घरीच विसरल्या”, मलायकाचा विना पॅन्टचा विचित्र लूक पाहून नेटकरीही झाले है’राण…

“काकू घाई-घाईत पॅन्ट घरीच विसरल्या”,  मलायकाचा विना पॅन्टचा विचित्र लूक पाहून नेटकरीही झाले है’राण…

मलायका अरोरा आज, बॉलीवूड आणि मॉडेलिंग इंडस्ट्री मधलं मोठं नाव आहे. कोणत्याही पार्श्वभूमीशिवाय तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचा यशस्वी होण्याचा प्रवास खूप मोठा आहे. चाळीशीत देखील तिचा फिटनेस आणि बो’ल्ड लूक भल्या-भल्या नवख्या अभिनेत्रींना माघे टाकतो. तिने अनेक इंटरनॅशनल मॉडेलिंग असाईनमेंट सुद्धा केल्या आहेत.

मात्र आपल्या देशातील सर्वात मोठी मॉडेल म्हणून तिची ओळख आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील अत्यंत हॉ’ट अभिनेत्रींच्या यादीमध्ये मलायका अरोराचे नाव सर्वत पुढे आहे. मलायका कडे बघून कोणीच तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. म्हणून तर वयाच्या ४८व्या वर्षीसुद्धा मलायकाचा जलवा कायम आहे. आपले अनेक फोटोज आणि व्हिडियोज ती सतत सो’शल मी’डियावर शे’अर करत असते.

तिच्या या फोटोवर कायमच लाईक्सच्या वर्षाव होतो. मलायका नेहमीच आपल्या बो’ल्ड अंदाजांमुळं ओळखली जाते. मलायका नेहमी आपल्या पेट कु’त्र्याला घेऊन मोर्निंग वॉक साठी जाते. त्यावेळी नेहमीच तिचे अनेक फोटोज, अनेकजण क्लिक करतात. विदाऊट मेकअप देखील मलायका सुंदर दिसते म्हणून तिचे कौतुक देखील होते.

मात्र आता तिचे कौतुक करणारे नेटकरी सध्या तिला चांगलंच ट्रो’ ल करत आहेत. यावेळी मलायकाचा एक व्हिडीओ सो’शल मी’डियावर व्हा’यरल झाला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रो’ल केले आहे.

मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाचं हाफ स्वेटर परिधान केलं आहे. मलायकाने शॉर्ट्स देखील परिधान केली आहे. पण तिने परिधान केलेला शर्ट आणि स्वेटर हे मोठं असल्याने पॅं’ट दिसत नसल्याने तिला सो’शल मी’डियावर ट्रो’ल करण्यात आले आहे.

मलायकाचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रो’ल केले आहे. एक नेटकरी म्हणाला,”ताई, घाई-घाईत पॅ’न्ट घरीच विसरल्या.” दुसरा नेटकरी म्हणाला, “ही स्त्री कधी वरचे क’पडे परिधा’न करते, तर कधी खालचे ती कधीच पूर्ण कपडे परिधा’न करत नाही.” तिसरा नेटकरी म्हणतो, “ओके, मास्क असणं गरजेच आहे पॅ’न्ट परिधा’न करण नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “माझ्या आजोबांकडेही असचं स्वेटर आहे.”

yash

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.