करीना सोबत सेल्फी काढण्याच्या नादात चाहतीचा चुकून धक्का लागताच संतापली करीना, पहा करीनाचा धीटपण कॅमेऱ्यात कैद..

करीना सोबत सेल्फी काढण्याच्या नादात चाहतीचा चुकून धक्का लागताच संतापली करीना, पहा करीनाचा धीटपण कॅमेऱ्यात कैद..

करीना कपूर ही बॉलिवूडची आजच्या घडीची आघाडीची अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर हिंदी चित्रपट यापासून लांब असली तरी लवकरच तिचा एक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. करीना कपूर नुकतीच खूप ट्रो’ल झाली आहे. याच कारण म्हणजे नुकताच तिचा एक जुना व्हिडिओ व्हा’यरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये ती आपल्या एका चाहतीवर चांगलीच भ’डकली आहे. आज आम्ही आपल्याला याबाबतची माहिती सांगणार आहोत. करिना कपूर हिने जे.पी. दत्ता यांच्या रेफ्युजी या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन देखील दिसला होता. या चित्रपटाला जेमतेम यश मिळाले.

मात्र, असे असले तरी करिना कपूर ही मात्र चांगलाच भाव खाऊन गेली. त्यानंतर अभिषेक बच्चन याला काही मोठे यश मिळाले नाही. करीना कपूरने करण जोहर, सुभाष घई यांच्यासह दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले. करिना कपूर हिने काही वर्षांपूर्वी जब वी मेट हा चित्रपट केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली याने केले होते‌. हा चित्रपट बॉलिवूड मध्ये प्रचंड चालला होता.

या चित्रपटामध्ये तिचा माजी प्रियकर शाहिद कपूर हा दिसला होता. या चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये एक जोरदार कि’सिंग सी’न दाखवण्यात आला होता. यामुळे शाहिद कपूर आणि करीना कपूर यांनी सगळ्यांचीच बोलती बंद केली होती. त्यानंतर हे दोघे लग्न करणार असल्याची च’र्चा होती. मात्र, त्याच वेळेस करीना कपूर हिचे सैफ अली खान सोबत सूत जुळाले.

करिना कपूर हिने आपल्यापेक्षा दहा ते पंधरा वर्षांनी मोठ्या असलेल्या सैफ अली खान सोबत लग्न केले. आता करीना कपूर तैमूर आणि हे नावाचे मुलं आहेत. करीना कपूरचा 2020 सालचा एक व्हिडिओ व्हा’यर’ल झाला आहे. हा व्हिडीओ आता पुन्हा व्हा’यर’ल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रो’ ल केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्या चाहतीला देखील ट्रो’ ल केले आहे.

एक नेटकरी म्हणाला, ‘करीना जया बच्चनसारखीच रागीट आहे. तर चाहत्यांनी करीनाला चांगले ट्रो’ ल केलेले आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूर सोबत एका चहातिला फोटो काढायचा असतो. गेटच्या बाहेर ती आधीच उभी असते. त्याच वेळेस करीना कपूर बाहेर येते आणि उत्साहाच्या भारात चाहतीचा ध’क्का करीना कपूर हिला लागतो, त्यावेळेस करिन कपुर तिच्याकडे रा’गाने पाहते आणि तिला काहीतरी बोलते. हा व्हिडिओ आता व्हा’यरल झाल्याने करीना कपूरबाबत च’र्चा सुरू झाली आहे.

करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूडच चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या व्यतिरिक्त करीना ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.