करीना कपूरच्या लहान मुलाचे फोटो व्हायरल ! हुबेहूब दिसतो तैमुरची कार्बन कॉपी..

करीना कपूरच्या लहान मुलाचे फोटो व्हायरल ! हुबेहूब दिसतो तैमुरची कार्बन कॉपी..

अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत असते. तसेच सैफ अली खान सोबत लग्न केल्यानंतर देखील ती चर्चेत आली होती. कारण की लग्नाच्या आधी करीना कपूर हिचे शाहीद कपूर याच्या सोबत प्रेम प्रकरण सुरू होते. जब वी मेट हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या दोघांच्या प्रेम संबंधांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली.

कारण की या चित्रपटात या दोघांनी खूप मोठे चुं’बन दृश्य दिले होते. ज्याची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर हे दोघे लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, असे असताना कपूर याने दोन मुलांचा बाप असलेल्या सैफ अली खान सोबत लग्न केले. सैफ अली खान याचे पहिल्यांदा अमृता सिंह यांच्यासोबत लग्न झाले होते.

मात्र, काही वर्षांपूर्वी त्याने अमृता सिंग यांना घ’टस्फो’ट दिला. सैफ अली खान याला सारा अली खान व इब्राहिम खान ही मुले आहेत. सारा अली खान आज प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. त्यानंतर करिनाने सैफ सोबत लग्न केले. तिने पहिल्यांदा तैमुर याला जन्म दिला. तैमुरची चर्चा फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर होत असते.

आता तिने काही महिन्यापूर्वी दुसऱ्या बाळाला देखील जन्म दिला आहे. त्याचे नाव जेह असे ठेवण्यात आले आहे, असे सांगण्यात येते. करीना कपूर हिने आपल्या गरोदरपणा वर नुकतेच एक पुस्तक लिहिले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर माहिती देखील दिलेली आहे. या पुस्तकाचे नाव ‘करीना कपूर खान प्रेग्नेंसी बायबल’ असे ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे हे पुस्तक तूर्तास वा’दग्र’स्त ठरले आहे. कारण या पुस्तकाच्या नवा मधील बायबल या शब्दाला आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्यावर टी’का करण्यात येत आहे. असे असले तरी करीना कपूर हिने तिने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. करीना कपूरचा मुलगा तैमुरची याचे फोटो सगळ्यांनी पाहिलेले आहेत.

मात्र, दुसऱ्या मुलाचा फोटो कोणीही पाहिला नाही. करीना कपूरच्या चहात्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो नुकताच व्हा’यरल झाला आहे. यामध्ये दोन मुले दिसत आहेत. आणि त्यांच्यासोबत करीना देखील दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये तैमुर सारखा चा मुलगा दिसत आहे. त्याच्या हातामध्ये पुस्तक आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये झोपलेला मुलगा आहे.

करीना कपूर त्याच चुंबन घेताना दिसत आहे. तो देखील तैमुर सारखा हुबेहूब दिसत आहे. मात्र, आता हा तैमुरचा छोटा भाऊ आहे, असा दावा करण्यात येत आहे. जर असे असेल तर दोघेही सारखेच दिसतात, असे म्हणावे लागेल. करिना कपूर हिने आपला दुसरा मुलगा jeh याचे फोटो अजून सोशल मीडियावर शेअर केले नसल्याचे सांगण्यात येते. करीना कपूर ने या पुस्तकामध्ये आपल्या गरोदरपणा बद्दल माहिती दिलेली आहे. मात्र, हे पुस्तक आता वादग्रस्त ठरल्याने त्याचे नाव पुन्हा बदलण्यात येते का? ते पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12