करीनाला ‘सैफ’ कडून नाही, तर अशा पद्धतीने पाहिजे होते दुसरे बाळ ! पण सैफने न ऐकल्यामुळे…

करीनाला ‘सैफ’ कडून नाही, तर अशा पद्धतीने पाहिजे होते दुसरे बाळ ! पण सैफने न ऐकल्यामुळे…

सैफ अली खानने अलीकडेच खुलासा केला आहे की जेव्हा त्याने पहिल्यांदा करीना कपूर खानशी कुटुंब नियोजनाबद्दल बोललो होतो तेव्हा अभिनेत्री करीनाच्या मनात मुलाला जन्म देण्याबाबत वेगळाच विचार आला होता. करीना कपूर खान आणि सैफ अली खान बॉलिवूडमध्ये त्यांच्या चित्रपटांबरोबरच ते त्यांच्या मुलांमुळे देखील खूपच चर्चेत असतात.

बेबोचे नुकतेच प्रे’ग्नेन्सी बायबल हे पुस्तक आले आहे. ज्यात तिने तिच्या ग’र्भधारणेच्या दिवसांविषयी अनेक रहस्ये उघड केली आहेत. धाकटा नवाब जहाँगीरचे नावही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मेडीया मध्ये नावाला अनुसरून बऱ्याच मोठ्या प्रमाणात उलट सुलट चर्चा सुरू आहे.

आई होण्याआधी, प्रत्येक सर्वसामान्य मुलीप्रमाणेच करीनाला देखील भीती वाटत होती की ग’र्भधारणेनंतर तिची प्रकृती नक्कीच बदलेल आणि यामुळे तिच्या करिअरवर परिणाम होईल की काय याची तिला श्यक्यता वाटत होती. सैफ अली खानने अलीकडेच एक खुलासा केला आहे की बॉलिवूडमध्ये महिलांसाठी आव्हाने पुरुषांपेक्षा वेगळी कशी असतात.

सामान्य मुलगी असो किंवा सेलिब्रिटी आई असो, आई होणे हे कोणासाठीही सोपी गोष्ट नाही. करीना कपूर खानला भीती वाटत होती की लग्न आणि नंतर ग’र्भधारणा या गोष्टींसाठी कदाचित तिचे शरीर साथ देऊ शकेल की नाही. सैफ अली खानने सांगितले की, महिलांना लग्न आणि कुटुंब नियोजना संदर्भात क’ठोर निर्णय कसे घ्यावे लागतात. कारण ते त्यांच्या करिअरशी पूर्णपणे संबंधित असतात.

करीनाच्या मनात आला होता सरोगसीचा विचार:- करीनाच्या ग’र्भधारणेची आठवण करून देताना सैफ म्हणाला की, करीनाने सरोगसीच्या पर्यायाचाही विचार केला होता. त्याने सांगितले की जेव्हा करीनाने मला डेटिंग करण्यास सुरुवात केली तेव्हा तीची बॉडी साईज झिरो होती. आणि त्यामुळे तिला चित्रपटसृष्टीत चांगले काम देखील मिळत होते. अशा परिस्थितीत, जर तिने ग’र्भवती होण्याचा निर्णय घेतला, तर करीना कपूर खान या गोष्टींबद्दल आश्चर्यचकित व्हायची कारण यामुळे तिच्या करिअरवर प’रिणाम होऊ शकतो.

तर आई होण्यासाठी अशी तयार झाली :- अभिनेता सैफ अली खान पुढे म्हणाला, जेव्हा मी पहिल्यांदा तिच्याशी मुलांबद्दल बोललो तेव्हा ती थोडी आश्चर्यचकित झाली होती आणि तिने सांगितले की कदाचित तिने सरोगसीचा पर्याय निवडणे योग्य होईल. पण नंतर तिला समजले की आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी शंभर टक्के देणे आवश्यक आहे आणि त्यानंतर करीनाने आपले मन वळविले आणि नैसरगिकरीत्या मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर तैमूरला जन्म दिला:- करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी एकमेकांना बराच काळ डेट केले आणि नंतर 16 ऑक्टोबर 2012 रोजी दोघांनी लग्न केले. मुलांना जन्म देण्यासाठी स’रोगसीचा विचार दूर करून तिने नैसर्गिक रित्या सैफ सोबत शा’री’रिक सं’बंध ठेऊन लग्नाच्या चार वर्षानंतर करीनाने तिचा मोठा मुलगा तैमूरला जन्म दिला. त्यानंतर या वर्षी करीनाने फेब्रुवारीमध्ये तिने तिच्या लहान मुलाला जन्म दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12