करीनाने घातलेल्या ‘शॉर्ट’ ड्रेसमुळे सैफ अली खान चांगलाच भ’डकला, म्हणाला आधी ‘तू’ तो ड्रेस…

बॉलिवूडमधील सर्वात जास्त लोकप्रियता मिळवलेली जोडी म्हणजेच सैफ अली खान आणि करीना. लोकप्रिय आणि कायम चर्चेत असलेल्या कपलपैकी एक कपल म्हणजे सैफ अली खान आणि करीना. करीना मीडियावर नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. करीना कपूर आणि सैफ अली खान त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कामयच चर्चेत असतात.
लग्नापासून ते आतापर्यंत करीना आणि सैफ यांच्यातील नातं खूपच घट्ट झाले आहे. त्यांच्यातील वैवाहिक बॉंडिंग देखील मजबूत आहे. परंतु जरी अस असलं तरी देखील एकदा सैफ करिणावर चांगलाच भडकला होता. त्याचे कारणही तसेच होते. त्याच अस झालं की करीना एकदा तिच्या चित्रपटाचे प्रोमोशनसाठी तयार होत होती.
परंतु करीनाने परिधान केलेला ड्रेस पाहून सैफ अली खान तिच्यावर चांगलाच भडकला होता. अभिनेत्री करीना कपूर ‘विरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे प्रमोशनसाठी तयार झाली होती. त्यावेळी करीनाने जो ड्रेस परिधान केला होता त्या ड्रेसला बघून सैफ तिच्यावर चांगलाच भडकला होता. त्यावेळी सैफने करिणाला तो ड्रेस लगेच चेंज करण्यास भाग पाडले होते.
या गोष्टीचा खुलासा स्वतः करीना कपूरने एका मुलाखतीत या केला होता. सन 2018 या वर्षात करीना ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात दिसली होती. मुलगा तैमूर याच्या जन्मानंतर करीनाने पहिल्यांदाच या चित्रपटात काम केले होते. त्यावेळी करीनाने या चित्रपटाचे प्रोमोशन करणेकामी एका म्युझिक इव्हेंटला करीनाने हजेरी लावली होती.
ती ब्लॅक ड्रेस परिधान करून तेथे पोहलली होती. ब्लॅक करलचा स्कर्ट आणि टॉप तसचं त्यावर ओव्हर कोट अशा करीनाच्या लूकने इव्हेंटमध्ये सर्वाचं लक्ष तिच्याचकडे वेधून घेतले होते. करिणाचा तो पेहराव पाहून अनेकांनी करीनाचं कौतुक देखील केलं होते. मात्र जेव्हा त्याच ड्रेसवर करीना जेव्हा घरी पोहचली तेव्हा सैफ तिच्यावर रागावला होता.
हा संपूर्ण प्रकार करीनाने एका रेडिओ स्टेशनवर दिलेल्या मुलाखतीत जाहीरपणे सांगितलं होते. ती म्हणाली, “ब्लॅक ड्रेसमध्ये मी घरी पोहचले तेव्हा सैफ अली खानचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. करिणाला त्या ड्रेस मध्ये बघून सैफ तिच्यावर रागावला आणि तो ड्रेस करिणाला लगेच बदलण्यास सांगितले होते.
म्हणाला, हे काय घातलंय. जा आणि आताच्या आता हे कपडे बदल आणि काही तरी साधे कपडे घालून ये.” सैफचे बोलणे ऐकून करीना देखील शांत बसली नाही. उलट करीनाने सैफला उलट प्रश्न विचारला विचारला होता की “या ड्रेसमध्ये विचित्र असे काही आहे काय ?
याउलट सर्वजन ड्रेस बघून तू छान दिसतेयस असं म्हणत होते.” त्याचवेळी करीनाने त्या इव्हेंटचे सर्व फोटो देखील सैफला दाखवले होते. परंतु करीनाने दाखवलेले फोटो बघून सैफला देखील ते फोटो आवडले होते आणि या ड्रेसवर तू सुंदर दिसतेय अस तो म्हणाला होता.