करिश्माने पतीव्यतीरिक्त अजुन ‘या’ 4 अभिनेत्यांसोबत ठेवले होते सबंध, एका सोबत तर झाला होता साखरपुडा…

करिश्माने पतीव्यतीरिक्त अजुन ‘या’ 4 अभिनेत्यांसोबत ठेवले होते सबंध, एका सोबत तर झाला होता साखरपुडा…

करिश्मा कपूर आज भलेही चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती नेहमी प्रकाश झोतात राहते. करिश्मा बॉलिवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर ते इतके ठीक नाही. करिश्मा कपूरच्या कारकिर्दीतील अनेक स्टार्सबरोबर तिचे नावही जोडले जात होते. आज आम्ही तुम्हाला करिश्माच्या अफेयर बद्दल सांगणार आहोत. कोण कोणत्या अभिनेत्यांशी तिचे नाव जोडले गेले.

1. अजय देवगण :- बॉलिवूड अभिनेत्री करिश्माने तिच्या करिअरची सुरूवात ‘प्रेम कैदी’ चित्रपटाने केली होती. पण तिला खरे यश मिळाले ते फक्त ‘जिगर’ या सिनेमातून. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघे एकमेकांच्या जवळ आले. या दोघांचे अफेअर चर्चेत होते. पण अजयच्या आयुष्यात काजोलचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या नात्यात पेच फुटला आणि मधोमध त्यांचे नातं संपलं.

2. गोविंदा :- करिश्माने गोविंदाबरोबर बर्‍याच चित्रपटात काम केले आहे. बातमीनुसार, चित्रपटांच्या शूटिंग दरम्यान गोविंदा करिश्माची खास काळजी घेत असे. हळू हळू दोघे एकमेकांच्या जवळ येऊ लागले. पण गोविंदाचे आधीपासूनच लग्न झाले असल्याने हे नातं पुढे जास्त वाढू करू शकल नाही.

3.अभिषेक बच्चन :- बॉलिवूड अभिनेता अभिषेक लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होता, पण अभिषेकची बहीण श्वेताच्या लग्ना या दोघांच्या प्रेमाला पंख फुटले. विशेष बाब म्हणजे श्वेताचे लग्न करिश्माच्या आत्याच्या मुलाशी झाले आहे. दरम्यान, दोघे एकमेकांच्या जवळ आले.

असे म्हटले जाते की करीना सेट्सवर अभिषेकला जीजू म्हणून बोलावत असे. अमिताभ यांनी 60 व्या वाढदिवशी दोघांच्या साखरपुड्याची घोषणा देखील केली होती. यानंतर त्यांचे नाते सर्वांसमोर उघडकीस आले. पण दुर्दैवाने लवकरच त्यांच्या ब्रेक अप झाल्याच्या बातम्याही समोर आल्या.

4. संदीप तोष्णीवाल :- काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की अभिनेत्री करिश्मा या दिवसात बिझनेसमन संदीप तोष्णीवाल यांना डेट करत आहे. विशेष म्हणजेच करिश्मा प्रमाणेच संदीपचे आधीच लग्न झाले आहे. त्यानेही नुकतीच पत्नी अर्शिताशी घटस्फो’ट घेतला आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.