करिनाने पुन्हा सोडली लाज ! स्वीमिंग पूलमध्ये दोन्ही मुलांसोबत शेअर केला ‘हा’ भलताच फोटो…

अभिनेत्री करीना कपूर तिच्या चित्रपटापेक्षा जास्त आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत असते. तसेच सैफ अली खान सोबत लग्न केल्यानंतर देखील ती चर्चेत आली होती. कारण की लग्नाच्या आधी करीना कपूर हिचे शाहीद कपूर याच्या सोबत प्रेम प्रकरण सुरू होते.
जब वी मेट हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या दोघांच्या प्रेम संबंधांची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाली. चित्रपटात जास्त काम करत नसली तरी करीना आता इंस्टाग्राम आणि सोशल मीडियामुळे चर्चेत असते. ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
त्याचबरोबर अनेकदा ती सैफसोबत बाहेर जातानाचे फोटो देखील शेअर करत असते. अनेकवेळा तिला तिच्या कपड्यवरुन देखील ट्रोल करण्यात येतं. चुकीचा फॅशन सेन्स असं म्हणत नेटकरी तिला ट्रोल करत असतात. सैफ जरी या सगळ्या गोष्टीपासून दूर असला तरीही करीना मात्र चर्चेत असते.
करीनाने एक वर्षपूर्वी दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. तैमूर प्रमाणेच त्याचे नाव जेह असे ठेवण्यात आले होते. करीना कपूर हिने आपल्या गरो’दरपणा वर नुकतेच एक पुस्तक लिहिले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर माहिती देखील दिलेली आहे. या पुस्तकाचे नाव ‘करीना कपूर खान प्रे’ग्नेंसी बायबल’ असे ठेवण्यात आले आहे.
करीना कपूरचा पहिला मुलगा तैमुरविषयी तर सगळ्यांना माहिती आहे. एकेकाळी कारण नसताना मीडियावाल्यांनी त्याला उचलून धरलं होतं. तैमूर खातो काय, तैमूर करतो काय या देखील बातम्या हे मीडियावाले देत होते. पण आता करीना इन्स्टावर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
करीना कपूर खानने मदर्स डे निमित्त तिच्या दोन्ही मुलांसोबत एक खास फोटो पोस्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. करिनाचा हा फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने मदर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. बेबोने इंस्टाग्रामवर तिच्या दोन मुलां सोबतचा एक जबरदस्त फोटो पोस्ट केला आहे जो काही मिनिटांतच वेगाने व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या या छायाचित्रात पतौडी बेगम आपल्या दोन्ही मुलां सोबत पाण्यात मस्ती करताना दिसत आहे.
करीना कपूरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, आपण पाहू शकता की बेबो तिच्या दोन्ही मुलांसह पाण्यात एन्जॉय करताना दिसत आहे. यासोबतच तिचा हा फोटो शेअर करत करीना कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, The length and breadth of my life, यासोबतच करीना कपूरने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी देखील बनवले आहेत.
करीना कपूरने हे फोटो सोशल मीडियावर टाकताच काही मिनिटांत या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. मात्र या पोस्टमुळे तिच्या काही चाहत्यांनी तिचा समाचार घेतला आहे. काहींनी भलत्याच कमेंट करून तिला ट्रोल केलं आहे.