करण जोहरने विचारला खूपच अश्लील प्रश्न-एक्स बॉयफ्रेंडसोबत कधी से’क्स केला आहे का ? जानव्ही कपूर म्हणाली; मी मागून….

करण जोहरने विचारला खूपच अश्लील प्रश्न-एक्स बॉयफ्रेंडसोबत कधी से’क्स केला आहे का ? जानव्ही कपूर म्हणाली; मी मागून….

करण जोहरचा कॉफी विथ करणचे हे पर्व सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. बॉयकॉटच्या ट्रेंड पासून सुरू झालेला हे पर्व सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म वरती धुमाकूळ घालत आहे. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही मोठ्या गोष्टींचा खुलासा केला.

समंथा, विजय देवरकोंडा, विकी कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा सारखे कलाकार यंदाच्या सिझनचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. त्यापूर्वी बॉलीवूडच्या नव्या दमाच्या अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूरने देखील शोमध्ये हजेरी लावली होती. सध्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.

श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये चांगले नाव कमावले आहे. जान्हवीला आता कोणत्याही नवीन ओळखीची गरज नाही. 25 वर्षीय अभिनेत्री जवळपास चार वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे. जान्हवीने 2018 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

नुकतीच ही अभिनेत्री ‘गुड लक जेरी’मध्ये दिसली होती. हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला होता. आता ती वरुण धवनसोबत ‘बावल’मध्ये दिसणार आहे. जान्हवीने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित केले आहे. सोशल मीडियावरही तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. जान्हवीचे वैयक्तिक आयुष्यही कोणापासून लपलेले नाही.

एक काळ असा होता जेव्हा ती एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाला आणि देशातील एका प्रसिद्ध राजकारण्याच्या नातवाला डेट करत होती. तर दुसरीकडे, सध्याची तिची अगदी खास मैत्रीण साराबद्दल बोलायचे झाले तर, तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2018 मध्ये झाली. तिचा पहिला चित्रपट ‘केदारनाथ’ होता ज्यात तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत काम केले होते.

हा चित्रपट हिट ठरला होता. त्यानंतर सिम्बा, लव आज कल कुली नंबर 1, अतरंगी रे इत्यादी मध्ये दिसली. ती अखेरची अक्षय कुमार आणि धनुष यांच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसली होती. ‘लुका छुपी 2’ चित्रपटात पून्हा एकदा ती झळकणार आहे. यामध्ये ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. दोन्ही अभिनेत्रीने कॉफी विथ करनच्या शो मध्ये चांगलीच मस्ती केली.

यादरम्यान दोघांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही खुलासे देखील उघड केले. त्याचवेळी करणने जान्हवीला तिच्या से क्स लाईफबद्दल प्रश्न विचारला होता. करण जोहरने सारा आणि जान्हवीला अनेक प्रश्न विचारले. दुसरीकडे, जान्हवीला करणने विचारले की, ‘तिने तिच्या एक्ससोबत शारी’रिक सं’बंध ठेवले होते का?’. जान्हवीने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

पण ती म्हणाली की, ‘नाही, मी मागच्या गोष्टी, म्हणजेच भूतकाळाबद्दल बोलत नाही. जान्हवीसोबत करणनेही साराला असाच प्रश्न विचारला. करणने सारा अली खानला विचारले होते, ‘तुम्ही एक्ससोबत से क्स केला आहे का?’. उत्तरात सारा ‘नाही’ म्हणाली. दरम्यान, कॉफी विथ करनचा हा भाग इतर सर्व भागांहुन अधिक लोकप्रिय ठरला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर हा भाग बघण्याचा सल्ला दिला आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.