कमेऱ्यासमोरच उर्फीचे नीच कृत्य, पाहून तुमचाही संताप होईल अनावर…Video Viral..

सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर उर्फी जावेद अलीकडच्या काळात केवळ सोशल मीडियावरच नाही तर संपूर्ण देशामध्ये चर्चेचा मुद्दा ठरली आहे. उर्फी जावेदने आपल्या फॅशन आणि बोल्ड अशा शैलीने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे. प्रसंगी बघता, उर्फी कायम आपल्या अतरंगी फॅशन साठी ओळखली जाते.
नेहमीच काही तरी हटके करण्याच्या नादात उर्फीने अनेकवेळा विचित्र फॅशन केली. कधी फुटलेल्या काचेचे कपडे तर कधी खिळ्यांचा ड्रेस, कधी केवळ दोरीचा ड्रेस तर कधी प्लॅस्टिकच्या बॅगचे कपडे यामुळे उर्फीचे कपडे सोशल मीडियावर तर नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरले आहेत. आणि आता तर तिच्या कपड्यानी राज्याचं राजकारण देखील चांगलंच तापवलं आहे.
भाजपाची सक्रिय महिला कार्यकर्त्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या या अतरंगी फॅशनवर आक्षेप घेतला आहे. उर्फीचे कपडे संस्कृतीला अनुरूप नाहीये. उर्फीचे वागणं आणि फॅशन यामुळे तरुणाईवर चुकीचे परिणाम होत आहेत. उर्फी जावेद सध्या सगळीकडे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. उर्फीने सगळीकडेच आपल्या नावाची चर्चा रंगवली आहे.
आज देशभरात उर्फी आणि तिचे कपडे देशभरात वादाचा मुद्दा बनले आहेत. उर्फी घालत असलेल्या कपड्यांवरून राज्यामध्ये चांगलाच राजकारण तापलं आहे. उर्फीची स्टाईल आणि फॅशन नक्कीच विचित्र आणि तेवढाच अधिक बोल्ड आहे, असं म्हणायला हरकत नाही. चित्रा वाघ आणि उर्फीची ट्विटरवर चांगलीच जुंपली आहे.
चित्रा वाघाच्या ट्विटला उर्फी सडेतोड उत्तर देत आहे. तर चित्रा वाघ देखील तिला तिच्या वागणुकीवर हिणवत आहेत. आता तर उर्फीने चित्रा वाघ याना आपली सासू म्हणून संबोधलं आहे. त्यावरून देखील चांगलंच राजकारण रंगलं आहे. एकूणच काय तर कायम लाईमलाईट मध्ये राहण्यासाठी वेगेवेगळे हतखंडे अजमवणारी उर्फी सध्या चांगलीच प्रकाशझोतात आली आहे.
आता उर्फीचे जुने व्हिडियो देखील पुन्हा एकदा वायरल होत आहेत. या व्हिडियोमध्ये उर्फी एअरपोर्ट आहे. तसा सदर व्हिडियो फार जुना नाहीये. मात्र या व्हिडियोमध्ये उर्फीने काही तरी असं कृत्य केलं की, त्यावरून सगळेच तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. उर्फीने एरपोर्टवर अगदी हटके आणि स्टायलिश कपडे घालून एंट्री घेतली.
यावेळी उर्फीने शॉर्ट वर टॉप म्हणून उलटी जीन्स परिधान केली आहे. या ड्रेसमधून तिची पूर्ण पाठ उघडी असून तिने त्याखाली ब्रा देखील घातलं नसल्याचं समजत. त्यातच तिने अगदी बाजूला वळत तिचा पृष्ठभाग अर्थात हीप्स दाखवले. ‘बट्स बघा कसे आहेत?’ असं उर्फी बोलत असल्याचं व्हिडियोमध्ये दिसत आहे. उर्फी जावेदच्या या व्हिडियोवर अनेकांनी टीका केली आहे.