कमालीची हॉट दिसते अभिनेता रवी किशनची ‘मुलगी’, पहा हॉटनेसमध्ये जानव्ही आणि नोराला देते टक्कर…

अलीकडच्या काळात मनोरंजन सृष्टीमध्ये सगळीकडेच स्टारकिड्सचा बोलबाला बघायला मिळत आहे. केवळ हिंदीच नाही तर मराठी, तेलगू आणि इतर मनोरंजनसृष्टीमधे देखील स्टारकिड्सचे वर्चस्व पहायला मिळत आहे. त्यातच अनेक स्टारकिड्स आता वेगवगेळ्या प्रोजेक्ट्स मधून चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हे स्टारकिड्स आपल्या चाहत्यांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे देखील त्यांचा चांगलाच मोठा चाहतावर्ग पाहायला मिळत आहे. कोणत्याही चित्रपटातून किंवा खास प्रोजेक्टमधून पदार्पण करण्यापूर्वीच या स्टारकिड्स चाहतावर्ग पाहायला मिळतो. सध्या अशाच एका स्टारकिड ने सगळीकडेच चर्चा रंगवली आहे.
भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये या स्टारकिडच्या वडिलांचं मोठं नाव आहे. तर राजकारणात देखील ते बऱ्यापैकी सक्रिय आहेत. एव्हाना सर्वांच्या ध्यानात आलंच असेल आम्ही इथे भोजपुरी इंडस्ट्रीचे अभिनेते रवी किशन यांच्याबद्दल बोलत आहोत. भोजपुरी इंडस्ट्री ते बॉलीवूड इंडस्ट्री असा प्रवास करून नंतर राजकारणात पाऊल टाकत रवी किशन यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे.
मनोरंजन सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने त्यांनी स्वतःची खास छाप सोडली आहे. त्यांनी आतापर्यंत 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतंच रवी किशन यांची मुलगी रिवा किशन चर्चेत आली आहे. रिवा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि नेहमीच तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
रवी किशनची मुलगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रिवा किशनने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर करताच काहीच मिनिटांमध्ये तिच्या फोटोवर लाखो क्लिक्स येतात. सध्या तिचा एक खास फोटो सगळीकडे वायरल होतो आहे. यामध्ये ती आगीसमोर बसलेली आहे. थंडीच्या दिवसात आगीसमोर बसून रिवा काही गर्मी घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे.
तिचे हे फोटोज सध्या धुमाकूळ घालत आहेत. तिची शैली प्रेक्षकांना खूप आवडत असल्याचं दिसत आहे. रवी किशनची मुलगी रिवा किशन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. या फोटोमध्ये ती खुर्चीवर बसलेली दिसत होती. जिथे त्याने लांब कोट घातला होता.
थंडीपासून स्वतःला वचवण्यासाठी तिने हा कोट घातला होता आणि तिचे केस खुले ठेवले होते, तर डोळ्यांवर गॉगल होता, आणि या लूकमध्ये ती खूप छान दिसत आहे. रवि किशनची मुलगी रिवा हिने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आणि चाहत्यांनी त्यावर जोरदार कमेंट करायला सुरुवात केली.
रिवा खूप ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. तिच्या सौंदर्यामुळे ती खूप लोकप्रिय होत आहे. तिचे फोटो पाहून तुम्ही बॉलीवूड सुंदरींना विसराल, अशी प्रतिक्रिया तिच्या फोटोवर सर्वचजण देत आहेत. दरम्यान, ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटाद्वारे तिने अभिनय विश्वात पदार्पण केले.