कधी ‘वेटर’ तर कधी ‘लॉटरी’चे तिकिट विकायची ‘ही’ अभिनेत्री, आज आहे बॉलिवूडमधील सर्वात ‘आघाडीची’ डान्सर..नाव वाचून च’कित व्हाल…

कधी ‘वेटर’ तर कधी ‘लॉटरी’चे तिकिट विकायची ‘ही’ अभिनेत्री, आज आहे बॉलिवूडमधील सर्वात ‘आघाडीची’ डान्सर..नाव वाचून च’कित व्हाल…

ब्लॉलिवूड असे क्षेत्र आहे की येथे प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री किंवा बॉलिवूडमधील सर्वसामान्य कलाकार असोत. त्यांना यश आणि प्रसिद्धी मिळण्यापूर्वी त्यापूर्वीच्या आयुष्यात असे कलाकार बऱ्याचश्या खस्ता खाऊन येथपर्यंत पोहचलेले असतात. प्रत्येक कलाकाराला बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी कुणाचा आधार असतोच असे नाही.

त्या कलाकारांना यशापर्यंत पोहचण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठेतरी त्यांच्या कलाकारीला न्याय मिळतो आणि त्यांचे नाव प्रसिद्ध होते. आज आपण अश्याच एका अभिनेत्री बद्धल जाणून घेणार आहोत. जी आज बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि से क्सी डा’न्सर नोरा फतेही आज बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध डा’न्सर आहे. आज प्रत्येक दिग्दर्शकाची आ’यटम सॉंगसाठी पहिली आवड नोरा आहे. पण प्रत्येकाच्या यशामागे त्याचे कठीण परिश्रम असतात हे विसरून चालत नाही. नोराने देखील खूप क’ठीण परिश्रम घेऊन आज ती या उंचीवर पोहोचली आहे.

कॅनडाच्या नोराने ‘रोअरः टायगर्स ऑफ सुंदरबन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. टेंपर, बाहुबली आणि किक 2 या तेलगू चित्रपटात केलेल्या आयटम सॉंगद्वारे तिने बरीच प्रसिद्धी मिळविली, इतकेच नव्हे तर टीव्ही रियलिटी शो ‘बिग बॉस 9 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीही केली. शोमध्येही तिने लोकांसमोर आपले सुंदर नृत्य सादर केले होते.

पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘दिलबर दिलबर’ गाण्याने. या गाण्यामुळे तिने लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले. लोक आता तिला ‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळखतात. पण ही दिलबर गर्ल बर्‍याच सं’घर्षाने येथे पोहोचली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत नोराने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या चरणांविषयी सांगितले.

टे’लीकोलर आणि लॉ’टरी तिकीटाची नोकरी :- एका मुलाखतीत नोरा म्हणाली की, तिला पहिली नोकरी कॅनेडियन शॉपिंग मॉलमध्ये मिळाली होती. त्यावेळी तिला हायस्कूलमधील स्टोअरची जबाबदारी देण्यात आली जिथे तिला 1000 ह’जा’र डॉ’ल’र्सचा पहिला पगार मिळत असे. त्यानंतर तिला टेलिकॉलरची नोकरी मिळाली जी नोराने फक्त 6 महिने केली. यात ती लॉ’टरीची तिकिटे विकत असे.

कॉफी शॉप मध्ये वे’टर :- नोरा म्हणाली की त्यानंतर तिने कॉफी शॉपमध्ये वे’टर म्हणून काम केले जिथे तिला चांगले पै’से मिळत होते. पण यावेळी तिने एका एजन्सीमध्ये जॉइन केले होते कारण मला नेहमीच एक कलाकार व्हायचे होते.

भारताचा प्रवास अ‍ॅड चित्रपटापासून सुरू झाला :- भारतात तिने अ‍ॅड फिल्मसाठी ऑफर मिळाली असताना तिला इथली भाषा माहित नव्हती पण काही काळानंतर तिला शो हो’स्ट करण्याची आणि डान्स करण्याची संधी मिळाली. त्यानंतर नोराच्या डा’न्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला प्र’चंड लोकप्रि’यता मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12