ऐश्वर्याच्या प्रेमासाठी सतराव्या मजल्यावरून उडी मारण्याची ‘या’ अभिनेत्याने दिली होती ध’मकी ! नाव वाचून दंग व्हाल.

ऐश्वर्याच्या प्रेमासाठी सतराव्या मजल्यावरून उडी मारण्याची ‘या’ अभिनेत्याने दिली होती ध’मकी ! नाव वाचून दंग व्हाल.

ऐश्वर्या ही अशी अभिनेत्री आहे जीला आपल्या आयुष्यात खूप सा-ऱ्य प्रॉब्लेम ना सामोरे जावे लागले होते. सगळ्यांना आहे तर माहीतच असेल की ऐश्वर्या बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची सून आहे. म्हणजे अभिषेक बच्चन यांची पत्नी. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक आराध्या नावाची मुलगी देखील आहे. आणि आता ऐश्वर्या तीच्या सासरी सुखाने नांदत आहे.

पण ऐश्वर्या अभिषेक बरोबर लग्न करण्याआधी बॉलिवूडच्या एका अभिनेत्याबरोबर प्रेम करत होती. परंतु काही कारणास्तव ऐश्वर्याने या लग्नाला नकार दिला होता. बॉलीवूड मध्ये खूप लोकप्रिय असलेल्या हया अभिनेत्याने खऱ्या जीवनात ऐश्वर्याला खूपच त्रा-स दिला होता. ऐश्वर्या ला खूपच त्रा-स देणाऱ्या या अभिनेत्या बद्धल आज आपण माहीत करून घेऊ.

अभिनेत्याचे नाव आहे सलमान खान. सलमान खान कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमुळे मीडियासमोर झळकत असतात. त्यांच्या लग्ना विषयीच्या अनेक बातम्या मीडिया देत असते. त्यांच्या जुन्या अफेअरच्या चर्चा देखील खूपच रंगल्या जातात. बॉलिवूडमधील बऱ्याचशा अभिनेत्रींबरोबर सलमानचे नाव जोडले गेले आहे. सलमानचे बऱ्याच अभिनेत्रींशी अफे-अर होते. परंतु असे जरी असले तरी एकही अभिनेत्री सोबत सलमान चे लग्न होऊ शकले नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला.

या अभिनेत्री मध्ये सर्वात एक क्रमांकावर नाव येते ते बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची दोघांची लव स्टोरी खूपच गाजली. या दोघांची जवळीक खूपदा पाहिली गेली आहे. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघांना पडद्यावर बघायला सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडले. एके काळी या दोघांच्या जोडीने फिल्म इंडस्ट्रीत धुमा-कूळ घातला होता. सर्वजण या जोडीचे चाहते बनले होते.

हळूहळू दोघांची नावे सोबतच घेतली जाऊ लागली दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. परंतु दोघांमध्ये एक खूप मोठी दरार पडली. सलमानच्या चाहत्यांवर एक खूपच दुःखद बातमी समोर आली. एकमेकांवर खूप प्रेम करणारे सलमान आणि ऐश्वर्या दोघांचीही ब्रे-कअप झाले. चला तर मग पाहूया मिस वर्ल्ड असलेली ऐश्वर्या रॉय आणि बॉलिवूडचे दबंग अभिनेते सलमान खान दोघे एकमेकां पासून कसे वेगळे झाले.

ऐश्वर्याने दिला लग्नास नकार:-
काही काळापूर्वी सलमान खान आणि ऐश्वर्या राय दोघे एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम करत होते. असेही म्हटले जाते की सलमान खान ऐश्वर्या सोबत लग्न करण्यासाठी खूपच उत्साही होते. पण जेव्हा सलमान यांनी ऐश्वर्याला लग्नाचे विचारले तेव्हा ऐश्वर्याने या गोष्टीला नकार दिला. यानंतर सलमानने ऐश्वर्या राय सोबत वाईट वागणूक देण्यास सुरुवात केली. अगदी फिल्मी स्टाईलने सलमान ने ऐश्वर्याला त्रास दिलेला आहे.

सलमान यांनी सतराव्या मजल्यावर चढून ऐश्वर्या रायला दिली होती ध-मकी:
तुम्हाला ही गोष्ट माहित नसेल परंतु सलमान खान ऐश्वर्या राय हिचे लग्नाचे होकरासांठी सतराव्या मजल्यावर चढून लग्नासाठी विनवणी करत होते. आणि ऐश्वर्या राय यांना सतत म्हणत होते की लग्नाला हो म्हण नाहीतर मी या मजल्यावरून उडी मा-रून जी-व देईल. एवढेच नाही तर ते ऐश्वर्याच्या अपार्टमेंट मध्ये येऊन तीचे घराचा दरवाजा सुद्धा वाजवत असे.

ऐश्वर्याने दार उघडले नाही तर जोराने आणखी दरवाजावर हात आपटत असे. यामुळे त्यांच्या हातातून एकदा र-क्त देखील येत होते. ही घ’टना 2001 नोव्हेंबर मध्ये घ’डली होती. या गोष्टीला जवळपास वीस वर्ष झाले आहेत.

ऐश्वर्याच्या वडिलांनी सलमान-विरुद्ध केली होती पो-लिसात त-क्रार:
ऐश्वर्याच्या घराच्या बाहेर धिंगाणा घातल्यामुळे ऐश्वर्याचा वडिलांनी सलमानविरुद्ध एफ आय आर दा’खल केली होती. सलमानने एका इंटरव्यू मध्ये हे मान्य केले होते. हा इंटरव्ह्यू 2002 मध्ये घेण्यात आला होता यात सलमानने असे म्हटले होते की, “ऐश्वर्या सोबत माझे रि-लेशन होते, आमच्या दोघात खूप भां’डणे देखील होत होते, पण तिथे दोघांचे एकमेकांवर प्रेम देखिल होते. मी असे तर करणार नाही की, ज्या व्यक्तीला मी ओळखत नाही त्या व्यक्तीशी मी भां’डणे कसे करू”.

या कारणामुळे झाले होते दोघांचे ब्रे-कअप:
ऐश्वर्याने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की सलमान खान दा-रूच्या न-शेत माझ्याकडे येऊन माझ्यावर धावला होता, माझ्याशी इमोशनली बोलून मला शि-व्याही देऊ लागला होता. सलमान नेहमी मला माझा मानसन्मान विसरून मला काहीही बोलत होता. मग त्यानंतर ऐश्वर्याने सलमान सोबत एकही फिल्म काम करायचे नाही असा नीश्चय केला.

सलमान आणि ऐश्वर्या ने ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील दोघांची के-मिस्ट्री लोकांना खूपच आवडली. एका मीडिया रिपो-र्टनुसार चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये अ-फेयर असल्याची चर्चा होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12