‘क्रिती’ सनॉनच्या ‘या’ हॉट फोटोवर ‘कॉमेंट’ करणे ‘बिग बी’ यांना पडले चांगलेच म’हागात, चहात्यांनी केले ‘ट्रो’ल’, म्हणाले आता तर…

अनेक सेलिब्रिटी हे चहात्याच्या सं’पर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. यामध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या सोशल माध्यमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे इंस्टाग्राम वर सेलिब्रेटी मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. याचे कारणही तसेच आहे. इंस्टाग्रामवर फोटो कॉलिटी आणि इतर गोष्टी देखील फार महत्त्वाच्या आहेत.
यामुळे लवकरच प्रसिद्धी मिळत असते. तसेच इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक हे सेलिब्रिटी लोकांना लाखाच्यावर जर फॉलॉवर झाले तर पैसे देखील देत असतं. त्यामुळे देखील अनेक कलाकार हेच या माध्यमाचा वापर पुरेपूर करून घेतात. काही सेलिब्रिटी तर या माध्यमातूनच ला’खो रु’प’ये कमवत असतात. हे एक कारण देखील असू शकते की, सेलिब्रिटी हे सोशल मीडियाचा वापर करतात.
मात्र, ज्या सेलिब्रिटींना याची इच्छा नसते ते सोशल मीडियावर अजिबात ऍक्टिव्ह नसतात. त्यामुळे त्यांच्या नावाने फॅन क्लब पेज काढून इतर लोक हे मोठ्या प्रमाणात पैसे देखील कमवत असतात. मात्र, अनेक अभिनेता व अभिनेत्री यांचे स्वतःचे ऑफिशियल असे पेज हे असते. या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात.
गेल्या काही वर्षामध्ये अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अजय देवगन यांनी देखील सोशल मीडियावर सक्रिय सहभाग नोंदवला आहे. काही वर्षांपूर्वी हे अभिनेते सोशल मीडियावर जास्त प्रमाणात चर्चेत राहात नव्हते आणि ते सक्रिय ही राहत नव्हते. याचे वेगवेगळे कारण आहे. नाना पाटेकर हे एक त्यातीलच नाव आहे. नाना पाटेकर देखील सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रिय राहत नाहीत.
मात्र, काळाची गरज ओळखून नाना पाटेकर हे देखील आता सोशल मिडीयावर काही वर्षांपासून सक्रिय झाल्याचे कळते. आज आम्ही आपल्याला अभिनेत्री कीर्ती सन नक्रिती सनॉन हिच्याबद्दल माहिती देणार आहोत. कीर्ति सननक्रिती सनॉन हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या सोबत देखील तिने काही चित्रपटात काम केले होते.
तिचा आदि पुरुष हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महाकाय आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि काजोल यांच्या देखील भूमिका असल्याचे सांगण्यात येते. कीर्ति सननक्रिती सनॉन हिने पानिपत या चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन कपूर याची भूमिका होती.
कीर्ती सनॉन ही आपल्या चाहत्यांच्या नेहमीच सं’पर्कात असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवा’द साधत असते. या वर आपले अनेक फोटो देखील अपलोड करत असते. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक, शेअर आणि कमेंट देखील केल्या.
त्यानंतर या फोटोवर अमिताभ बच्चन यांनी देखील एक कमेंट टाकली. ती कमेंट ‘wow’ अशी होती. यावर अमिताभ यांना अनेकांनी ट्रो’ल केले. तसेच कीर्तीच्या अकाउंट वर लिहिले की, दीदी तेरा दादू दिवाना. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना आपण ही पोस्ट टाकून चुकी तर केली नाही ना, असे वाटले असावे.