ऐकावे ते नवलच..!अकराव्यांदा आई होणार ‘ही’ गायिका; तीन वेळेस केले लग्न

पूर्वीच्या काळात भारतासह इतर देशांमध्येही एका जोडप्याला साधारण आठ ते दहा मुलं असायची. मात्र, मध्यंतरीच्या काळामध्ये हा ट्रेंड आता कमी होताना दिसत आहे. भारतामध्ये सध्या दांपत्याला दोन मुलं किंवा एक मुलं असे समीकरण गेल्या काही वर्षापासून सुरू आहे.

मात्र, अनेकजण असे देखील आहे की, आजही पाच ते सात मुलं जन्माला घालतात. मात्र, पाश्चात्य देशांमध्ये असा प्रकार जर आपण घडला असेल, तर त्याला काय म्हणाल. पाश्चात्त्य देशांमध्ये देखील असे अनेक जोडपे किंवा प्रसिद्ध व्यक्ती देखील आहेत की, त्यांनी आणि मुलांना जन्म घातला आहे.

आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशाच एका गायिकेबद्दल माहिती देणार आहोत. या गायिकेने तब्बल एक दोन तीन नव्हे तर दहा मुलांना जन्म घातला आहे आणि ती आता अकराव्या वेळेला देखील बाळाला जन्म देणार आहे.

भारतामध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत की, ज्यांनी मूल जन्माला न घालता स’रोगसीच्या माध्यमातून अनेक मुलं जन्माला घातले आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, करण जोहर, तुषार कपूर यांच्यासह प्रियंका चोप्रा हिचा समावेश देखील करता येईल. सनी लियोनी हिने देखील एक दत्तक मुलगी घेतले आहे.

त्याचबरोबर शाहरुख खान याने तिसरा मुलगा हवा म्हणून स’रोगसीच्या माध्यमातून एक मुलगा जन्माला घातला आहे. त्याचे नाव अबराम असे आहे. पाश्चात्त्य देशांमध्ये एक अशी गायिका आहे की, तिने तब्बल दहा मुलांना घातला आहे. तब्बल तीन वेळा तिने लग्न केले आहे.

या गायिकेचे नाव आहे केके व्याट आहे. केके ही पाश्चात्त्य देशांमध्ये लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. मात्र, ती आता तिच्या मुलांमुळे आणि लग्नामुळे चर्चेत आलेली आहे. आता ती अकराव्यांदा आई होणार आहे. काही दिवसापूर्वी केके हिने आपले एक फोटो शूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती लाल ड्रेसमध्ये दिसत आहे.

लाल रंगाचा गाऊन तिने घातला आहे आणि आपला बेबी बंप ती दाखवत आहे. त्यामुळे ती आता पुन्हा एकदा आई होणार असल्याचे समजत आहे. तसेच तिने फोटोखाली कॅप्शन देऊन आम्ही आता एका नव्या सदस्याच्या आगमनासाठी पूर्ण तयार झालो आहोत, असे तिने म्हटले आहे.

सध्याच्या तिच्या पतीचे नाव ‘जकारिया डेव्हिड डेरिंग’ असे आहे. या दोघांनी 2018 मध्ये लग्न केले आहे. या आधीदेखील केके हिचे दोन लग्न झालेले आहेत. केके हिने सगळ्यात आधी 18 वर्षाची असताना पहिले लग्न केले होते. तिने तिचा मॅनेजर असलेल्या रहमत मोरनेश याच्यासोबत लग्न केले होते. या दोघांना तीन मुलं होते.

मात्र, लग्नाच्या काही दिवसानंतर तिने आपल्या पतीवर मा’रझो’डीचा आ’रोप लावून त्याला घटस्फो’ट दिला होता. 2009 मध्ये हे दोघे वेगळे झाले होते. त्यानंतर 2011 मध्ये तिने माइकल जमार याच्यासोबत लग्न केले. या दोघांनाही तीन मुलं होते. या दोघांनी मिळून सहा जणांचा सांभाळ केला.

2017 पर्यंत केके ही आठ मुलांची आई होती. त्यानंतर ही तिने दोन मुलांना जन्म दिला. आता ती तब्बल 11 व्या वेळा आई होणार आहे. तिने आपला बालमित्र डेरिंग याच्यासोबत 2018 मध्ये लग्न केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12