एक लग्न आणि 3 अ’फेअर करूनही आज एकटीच पडलीय ‘ही’ अभिनेत्री, आधार होता त्या वडिलांनीही काढले घराबाहेर…

आज टीव्ही मालिका किंवा डेली सोप हे मनोरंजनाचे उत्तम साधन बनले आहेत. काही घरात पहाटे ते संध्याकाळपर्यंत सतत टीव्ही मालिका चालू असतात. आपल्या देशात सासू-सून किंवा रो’मान्सवर आधारित टीव्ही मालिका बर्यापैकी लोकप्रिय होत आहेत. यातील अभिनेत्रींना मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी अभिनयाव्यतिरिक्त सुंदर असणे फार आवश्यक आहे.
आज काल या सुंदर टीव्ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. मग ते त्यांचे प्रे’म असो वा प्रे’मानंतरचे अ’फेअर, ब्रे’कअप, लग्न आणि घ’टस्फो-ट असो. बर्याच टीव्ही अभिनेत्री अशा अवस्थेतून जात आहेत. आज आम्ही अशाच एका सुंदर आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीबद्दल आपणास सांगणार आहोत.
तर आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल आपणास सांगणार आहोत तिचे नाव आहे रश्मी देसाई. 2006 मध्ये आलेल्या ये लम्हे जुदाई के या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी रश्मी ही आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बर्याच भोजपुरी चित्रपटांत काम केल्यानंतर तिला कलर्स टीव्ही शो उतरण या मालिकेमधून लोकप्रियता मिळाली.
या मालिकेत तिने तपस्या या प्रसिद्ध पात्राची भूमिका केली होती. मिडियाच्या बातमीनुसार, एकेकाळी तिच्या लव्ह लाईफमुळे रश्मीचे तिच्या कुटुंबीयांसोबतचे नाते चांगलेच बिघडले होते. मात्र, बिग बॉसनंतर तिच्या कुटुंबाने तिला माफ करून तिला परत घरी घेतले.
रश्मीचे आता पर्यंतचे करीयर खूपच चांगले ठरले आहे पण तिला वैयक्तिक आयुष्यात मात्र यश मिळवता आले नाही. ज्याच्या प्रेमात ती पडली त्या प्रत्येकाशी रश्मीचा ब्रेकअप झाला आहे. आजच्या या कथेत आम्ही तुम्हाला रश्मी देसाईच्या लव्ह लाइफबद्दल सांगणार आहोत.
रश्मी देसाई आणि नंदीश संधू:- उतरान या मालिकेत काम करताना रश्मी देसाई आणि नंदीश संधू हे एकमेकांच्या प्रे’मात पडले होती. टीव्ही सीरियलचे शू’टिंग संपताच दोघांनीही २०१२ साली मोठ्या धूमधामात लग्न केले. पण लग्नानंतर लगेचच या दोघांमधील मतभेदांविषयी बातम्याही येऊ लागल्या.
दोघांनीही हे अंतर काही प्रकारे दूर करण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव जेव्हा त्यांचे सं’बं’ध तुटण्याच्या मार्गावर होते, तेव्हा दोघांनीही नच बलिये या शो मध्ये भाग घेतला. यानंतर या दोघांचेही नाते पूर्वीपेक्षा चांगले झाले, परंतु ही सुधारणा पुढे जाण्यासाठी पुरेशी नव्हती. अखेरीस लग्नाच्या 4 वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
रश्मी देसाई आणि लक्ष्य लालवाणी:- यानंतर रश्मीचे नाव टीव्ही अभिनेता लक्ष्य लालवानीशी जोडले गेले जो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. नंदीशपासून घ टस्फो’ट घेतल्यानंतर रश्मी लक्ष्य च्या प्रे’मात पडली. एका रिपोर्टनुसार, दोघे रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये रश्मीने लक्ष्यला डे’ट करण्यास सुरुवात केली.
दोघांची टीव्ही सीरियल ‘हमारी अधुरी कहानी’ च्या सेटवर भेट झाली होती. दोघेही एकमेकांना डेट करत होते, परंतु त्यांनी कधीही आपले नाते सार्वजनिक केले नाही. एका बातमीनुसार, रश्मीच्या आ’ईला हे नाते मा’न्य नव्हते आणि म्हणूनच त्यांचे कुटुंबातील सदस्यांशी असलेले सं’बं’ध बिघडू लागले.
लक्ष्य वयाने लहान असल्याने रश्मीच्या आईने त्याला स्वीकारले नाही. याच कारणामुळे रश्मीच्या कुटुंबाने तिच्याशी सर्व सं बं ध तोडले. पण नंतर रश्मी आणि लक्ष्य यांचाही ब्रेकअप झाला. एका पार्टीतल्या प्र’करणावरून दोघांमध्ये बरेच वाद झाले आणि भांडणाने हिं’स’क रूप धारण केले. त्यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला:- बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून रश्मीने बरीच चर्चा बनवली होती. प्रेक्षकांना सिद्धार्थ आणि रश्मीची जोडी खूप आवडत होती. शोमध्ये दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिसून येत होते, पण एकावेळी दोघांमध्ये खूप जवळचे नाते होते.
बिग बॉसमध्ये स्वत: रश्मीने एकदा सांगितले होते की इतक्या भांडणानंतरही ती स्वत: ला सिद्धार्थपासून दूर ठेवू शकत नाही. जरी नॅशनल टीव्हीवर रश्मीने फारसे खुलासे केले नसले तरी एक काळ असा होता की ‘दिल से दिल तक’ या मालिकेत काम करताना दोघेही एकमेकांच्या प्रे’मात पडले होते.
रि’पोर्ट्सनुसार सिद्धार्थ शुक्ला रश्मीबद्दल खूप सिरी’यस होता. एवढेच नव्हे तर 2017 साली जेव्हा त्यांने नवीन कार विकत घेतली तेव्हा सर्वप्रथम रश्मीला सांगितले गेले आणि दोघे सुट्टीसाठी लोणावळ्यात गेले होते. मात्र नंतर दोघांमध्ये सतत भांडण होवू लागले. शू-टिंगमध्ये त्यांच्या भांडणामुळे अडचणी वाढू लागल्या, त्यानंतर सिद्धार्थने शो सोडला आणि रश्मीबरोबरचे सं’ बं ध ही तोडले.
रश्मी देसाई आणि अरहान:- बिग बॉस 13 मध्ये रश्मी देसाई आणि अरहानच्या जोडीने बरीच चर्चा बनवली होती. अरहानशी लग्न करण्याचे रश्मीने पक्के केले होते, पण ही प्रेमकथा बिग बॉसमध्येच संपुष्टात आली. खरे तर, सलमान खानने नॅशनल टीव्हीवर अरहानची पोल उघडकीस आणली होती.
सलमानने सांगितले होते की त्याने आधीच लग्न केले आहे आणि त्याला एक मूल देखील आहे. अरहानच्या या सत्याबद्दल रश्मीला आधीपासून माहिती नव्हते. त्यानंतर रश्मीने अरहानबरोबरचे आपले सं’बं’ध संपवणे चांगले समजले. बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतरही सोशल मीडियावर या दोघांमध्ये भांडण सुरू होते. अरहानवर रश्मीच्या खात्यातून पैसे काढल्याचा आ-रोप होता.
रश्मीने तिच्या वैयक्तिक आयुष्यात इतके चढउतार पाहिले आहेत की ती आता अ’स्वस्थ झाली आहे. कदाचित हेच कारण आहे की आता तिला कोणत्याही नात्यात अ’डकण्याची इच्छा नाही आणि ती आता सिंगलच जीवन जगत आहे. अशा परिस्थितीत रश्मी किती काळ अविवाहित राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.