एक लग्न आणि 3 अफेअर करूनही आज एकटीच पडलीय ‘ही’ अभिनेत्री, आधार होता त्या वडिलांनीही काढले घरा बाहेर…

एक लग्न आणि 3 अफेअर करूनही आज एकटीच पडलीय ‘ही’ अभिनेत्री, आधार होता त्या वडिलांनीही काढले घरा बाहेर…

आज टीव्ही मालिका किंवा डेली सोप हे मनोरंजनाचे उत्तम साधन बनले आहेत. काही घरात पहाटे ते संध्याकाळपर्यंत सतत टीव्ही मालिका चालू असतात. आपल्या देशात सासू-सून किंवा रोमान्सवर आधारित टीव्ही मालिका बर्‍यापैकी लोकप्रिय होत आहेत. यातील अभिनेत्रींना मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी अभिनयाव्यतिरिक्त सुंदर असणे फार आवश्यक आहे.

आज काल या सुंदर टीव्ही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात. मग ते त्यांचे प्रेम असो वा प्रेमानंतरचे अफेअर, ब्रेक-अप, लग्न आणि घटस्फो-ट असो. बर्‍याच टीव्ही अभिनेत्री अशा अवस्थेतून जात आहेत. आज आम्ही अशाच एका सुंदर आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीबद्दल आपणास सांगणार आहोत.

तर आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल आपणास सांगणार आहोत तिचे नाव आहे रश्मी देसाई. 2006 मध्ये आलेल्या ये लम्हे जुदाई के या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी रश्मी ही आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. बर्‍याच भोजपुरी चित्रपटांत काम केल्यानंतर तिला कलर्स टीव्ही शो उतरण या मालिकेमधून लोकप्रियता मिळाली.

या मालिकेत तिने तपस्या या प्रसिद्ध पात्राची भूमिका केली होती. मिडियाच्या बातमीनुसार, एकेकाळी तिच्या लव्ह लाईफ मुळे रश्मीचे तिच्या कुटुंबीयांसोबतचे नाते चांगलेच बिघ;डले होते. मात्र, बिग बॉसनंतर तिच्या कुटुंबाने तिला माफ करून तिला परत घरी घेतले.

रश्मीचे आता पर्यंतचे करीयर खूपच चांगले ठरले आहे पण तिला वैय क्तिक आयु ष्यात मात्र यश मिळवता आले नाही. ज्याच्या प्रेमात ती पडली त्या प्रत्येकाशी रश्मीचा ब्रेकअप झाला आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला रश्मी देसाईच्या ल’व्ह लाइफ बद्दल सांगणार आहोत.

रश्मी देसाई आणि नंदीश संधू:- उतरान या मालिकेत काम करताना रश्मी देसाई आणि नंदीश संधू हे एकमेकांच्या प्रेमात पडले होती. टीव्ही सीरियलचे शूटिंग संपताच दोघांनीही २०१२ साली मोठ्या धूम धामात लग्न केले. पण लग्नानंतर लगेचच या दोघांमधील मतभे दांविषयी बातम्याही येऊ लागल्या.

दोघांनीही हे अंतर काही प्रकारे दूर करण्याचा प्रयत्न केला, पण काही कारणास्तव जेव्हा त्यांचे संबंध तुटण्याच्या मार्गावर होते, तेव्हा दोघांनीही ‘नच बलिये’ या शो मध्ये भाग घेतला. यानंतर या दोघांचेही नाते पूर्वीपेक्षा चांगले झाले, परंतु ही सुधारणा पुढे जाण्यासाठी पुरेशी नव्हती. अखेरीस लग्नाच्या 4 वर्षानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रश्मी देसाई आणि लक्ष्य लालवाणी:- यानंतर रश्मीचे नाव टीव्ही अभिनेता लक्ष्य लालवानीशी जोडले गेले जो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता. नंदीशपासून घटस्फो’ट घेतल्यानंतर रश्मी लक्ष्य च्या प्रेमात पडली. एका रिपोर्टनुसार, दोघे रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये रश्मीने लक्ष्यला डे’ट करण्यास सुरुवात केली.

दोघांची टीव्ही सीरियल ‘हमारी अधुरी कहानी’ च्या सेटवर भेट झाली होती. दोघेही एकमेकांना डे’ करत होते, परंतु त्यांनी कधीही आपले नाते सार्वजनिक केले नाही. एका बातमीनुसार, रश्मीच्या आईला हे नाते मान्य नव्हते आणि म्हणूनच त्यांचे कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध बिघडू लागले.

लक्ष्य वयाने लहान असल्याने रश्मीच्या आईने त्याला स्वीकारले नाही. याच कारणामुळे रश्मीच्या कुटुंबाने तिच्याशी सर्व सबंध तोडले. पण नंतर रश्मी आणि लक्ष्य यांचाही ब्रेकअप झाला. एका पार्टीतल्या प्रकरणावरून दोघांमध्ये बरेच वाद झाले आणि भांडणाने हिं’स’क रूप धारण केले. त्यानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला:- बिग बॉस 13 मध्ये स्पर्धक म्हणून रश्मीने बरीच चर्चा बनवली होती. प्रेक्षकांना सिद्धार्थ आणि रश्मीची जोडी खूप आवडत होती. शोमध्ये दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिसून येत होते, पण एकावेळी दोघांमध्ये खूप जवळचे नाते होते.

बिग बॉसमध्ये स्वत: रश्मीने एकदा सांगितले होते की इतक्या भां’डणानंतरही ती स्वत: ला सिद्धार्थपासून दूर ठेवू शकत नाही. जरी नॅशनल टीव्हीवर रश्मीने फारसे खुलासे केले नसले तरी एक काळ असा होता की ‘दिल से दिल तक’ या मालिकेत काम करताना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

रि’पोर्ट्सनुसार सिद्धार्थ शुक्ला रश्मीबद्दल खूप सिरीयस होता. एवढेच नव्हे तर 2017 साली जेव्हा त्यांने नवीन कार विकत घेतली तेव्हा सर्वप्रथम रश्मीला सांगितले गेले आणि दोघे सुट्टीसाठी लोणावळ्यात गेले होते. मात्र नंतर दोघांमध्ये सतत भांडण होवू लागले. शूटिंगमध्ये त्यांच्या भां’डणामुळे अ’चणी वाढू लागल्या, त्यानंतर सिद्धार्थने शो सोडला आणि रश्मीबरोबरचे संबंध ही तोडले.

रश्मी देसाई आणि अरहान:- बिग बॉस 13 मध्ये रश्मी देसाई आणि अरहानच्या जोडीने बरीच चर्चा बनवली होती. अरहानशी लग्न करण्याचे रश्मीने पक्के केले होते, पण ही प्रेमकथा बिग बॉसमध्येच संपुष्टात आली. खरे तर, सलमान खानने नॅशनल टीव्हीवर अरहानची पोल उघडकी’स आणली होती.

सलमानने सांगितले होते की त्याने आधीच लग्न केले आहे आणि त्याला एक मूल देखील आहे. अरहानच्या या सत्याबद्दल रश्मीला आधीपासून माहिती नव्हते. त्यानंतर रश्मीने अरहानबरोबरचे आपले संबं’ध संपवणे चांगले समजले. बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतरही सोशल मीडियावर या दोघांमध्ये भां’डण सुरू होते. अरहानवर रश्मीच्या खात्यातून पैसे काढल्याचा आ-रोप होता.

रश्मीने तिच्या वैय’क्तिक आ’युष्यात इतके चढउतार पाहिले आहेत की ती आता अ’स्वस्थ झाली आहे. कदाचित हेच कारण आहे की आता तिला कोणत्याही नात्यात अडकण्याची इच्छा नाही आणि ती आता सिंगलच जीवन जगत आहे. अशा परिस्थितीत रश्मी किती काळ अविवाहित राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12