एअरपोर्टवर जाताना अभिनेत्रीने उघडली शर्टची सगळी बटन! चाहत्यांनी पाहिले ब्रा मधून बाहेर आलेले…

सध्या बॉलीवूडमध्ये देखील पापराझी कल्चर बघायला मिळत आहे. यामुळे सेलिब्रिटी जिथे जातील तिथे कॅमेरे त्यांना फॉलो करत आहेत. अशा स्थितीमध्ये सेलिब्रिटींसाठी आपले वैयक्तिक आयुष्य प्रायव्हेट ठेवणे खूपच अवघड बनले आहे. तर काही सेलिब्रिटी उघडपणे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल सांगतात.

पापाराझीमुळे या सेलिब्रेटींना प्रकाशझोतात येण्याची संधी मिळत आहे. मीडिया आणि कॅमेरांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी या सेलिब्रिटी काहीही करतात आणि त्यातूनच मोठी बातमी बनते. उर्फी जावेद, राखी सावंत या त्याच काही सेलिब्रेटींपैकी एक आहेत. प्रकाश झोतात येण्यासाठी या अभिनेत्री काहीतरी भन्नाट कृत्य करतात आणि कमेरांचे लक्ष स्वतःकडे केंद्रित करतात.

अशाच एका सेलेब्रिटीचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतो आहे. एअरपोर्टवर अभिनेत्रीने अस काही केलं की, सगळीकडेच तिची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री अजून कोणी नसून आपल्या बोल्ड लूक साठी ओळखली जाणारी पूनम पांडे आहे. पूनम पांडे कायमच तिच्या भन्नाट कृत्यांसाठी ओळखली जाते.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पाणी पुरी खाण्यासाठी निघाली होती. आणि त्याचवेळी या अभिनेत्रीने घातलेले कपडे आणि तिच्यासोबत झालेली घटना कॅमेरात कैद झाली. या व्हिडिओने सोशल मीडियावरती बऱ्यापैकी चर्चा रंगवली होती. आणि आता तर तिने केलेल्या कृत्याने सर्वच मर्यादा पार केल्या आहेत. तस तर मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

ती जेव्हाही घराबाहेर पडते तेव्हा ती बोल्ड अवतारात दिसते. अनेकदा अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. कधी न्यू ड फोटोशूट तर कधी हॉट फोटोशूट करताना दिसतात. अलीकडेच अभिनेत्रीला विमानतळावर स्पॉट करण्यात आले. ज्यामध्ये अभिनेत्रीने पांढरा ओपन शर्ट आणि जीन्स घातली आहे.

पूनमच्या या अवतारामुळे चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे. एअरपोर्टवर शर्टचे बटण उघडून ही अभिनेत्री बोल्डनेसचा पारा वाढवत आहे. पूनमचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिचा हा लूक पाहून अनेकजण तिला ट्रोलही करत आहेत.

त्याचबरोबर एका यूजरने लिहिले आहे की, ‘बाजारात कपडे मिळणे बंद केले आहे की खरेदी करणे बंद केले आहे? दरम्यान, पूनमची ही पहिली वेळ नाही. याआधीही पूनम अनेकदा आशा प्रकारे स्पॉट झाली आहे. आता एअरपोर्ट लुकमुळे पूनमने पुन्हा चर्चा रंगवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12