एअरपोर्टवर खूपच हॉट अवतारात स्पॉट झाली शाहरुखची लेक सुहाना, घट्ट टॉप असल्याने लोकांची नजर फक्त तिच्या…पहा Video

एअरपोर्टवर खूपच हॉट अवतारात स्पॉट झाली शाहरुखची लेक सुहाना, घट्ट टॉप असल्याने लोकांची नजर फक्त तिच्या…पहा Video

लवकरच बॉलीवूडचा किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना, झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या चित्रपटाने सगळीकडे चर्चा रंगवली आहे.

बी- टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींची मुलं या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहेत. त्यामुळं सध्या वेदांग रैना, ख़ुशी कपूर, अगस्त्य नंदा आणि सुहाना खान सारखे नवखे कलाकार आता चर्चेत आले आहेत. तस तर शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.

खास करुन तिच्या लूकमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. विशेष म्हणजे शाहरुख खानची लाडकी सुहाना खानने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुहानाची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे आणि सर्वत्र लोक तिला ओळखू लागले आहेत.

तिच्या चाहत्यांची ही क्रेझ नुकतीच विमानतळावर पाहायला मिळाली, जेव्हा सुहानासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. सुहाना तिच्या कॅज्युअल एअरपोर्ट लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सुहाना आपल्या आईसोबतच प्रवास करण्याला प्राधान्य देते. मात्र आता सुहाना मोठी झाली आहे.

त्यामुळे कधी कधी ती एकटी प्रवास करते. अशा वेळी चाहते तिच्यासमोर खूप जास्त घोळका करतात. आणि नेमकं असच काही बघायला भेटलं. एअरपोर्ट वर जेव्हा सुहाना स्पॉट झाली तेव्हा चाहत्याने तिला बघण्यासाठी तोबा गर्दी केली. मात्र सुहानाने अगदी नम्रतेने सर्वाना अभिवादन केलं. त्यामुळे तिने आता चाहत्यांच मन जिंकलं आहे.

याचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे. पापाराझींनी आपल्या अधिकृत अकाउंट वरुन हा व्हिडियो शेअर केला आहे. नेहमी आपल्या स्टाईलने सर्वांचं मन जिंकणारी सुहाना यावेळी मात्र अगदी सिम्पल लूकमध्ये दिसली. या व्हिडिओमध्ये सुहाना ग्रे कलरच्या क्रॉप टॉप आणि लाइट ग्रे कलरच्या कार्गो पँटमध्ये दिसली.

तिच्या या लुकला काळ्या गॉगल आणि व्हाईट स्नीकर्सने पूर्ण केले. या अगदी सामान्य लूकमध्ये देखील ती खूपच सुंदर आणि क्युट दिसत आहे. विशेष म्हणजे तिला पहिल्यांनंतर अनेकांना दिपीका पदुकोणची आठवण झाली आहे. सुहाना विमानतळावर पोहोचताच चाहत्यांनी तिला घेरले.

यादरम्यान त्यांनी अतिशय विनम्रपणे सर्वांसोबत एक एक सेल्फी काढला. सोशल मीडिया यूजर्स सुहानाच्या या व्हिडिओला प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘कितनी डाउन टू अर्थ है’, तर दुसऱ्या यूजरने ‘ही तर दिपीकाच दिसत आहे’ असे लिहिले. त्याचप्रमाणे अनेक यूजर्सनी सुहानाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12