उर्फीला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली बॉलिवूडची सर्वात हॉट सिंगर, एवढे हॉट फोटो शेअर केले की चाहत्यांची नजर फक्त तिच्या या भागावर…

सध्या सोशल मीडियावर उर्फी जावेदच्या अतरंगी कपड्यांचा जलवा बघायला मिळत आहे. कोणताही सेन्स नसल्यासारखे फक्त प्रसिद्धसाठी उर्फी नवनवीन हातखंडे आजमावत असते. त्यामुळे ती नेहमी प्रकाश झोतात राहते. नुकतेच तिने लाईटचे कपडे घालून एंट्री केली होती आणि त्यामुळे तिला चांगलं ट्रोल देखील करण्यात आले होते.

मात्र, तिला टक्कर देण्यासाठी एक गायकी मैदानात उतरली आहे. एक काळ होता जेव्हा गायिका म्हणलं की, अगदी साधा-भोळा अंदाज, सिम्पल लूक मधील एक तरुणी, असं चित्र आपल्या डोळ्यांसोर उभं राहायच. मात्र आता जसा काळ बदलत आहे तस गायिकांची प्रतिमा देखील बदलत आहे. सुरुवतीच्या काळात खूप कमी गायिका प्रकाशझोतात येत असत.

पण आता गयिका देखील अभिनेत्रींना टक्कर देत अनेक म्युझिक अल्बममध्ये झळकतात. अनेक लाईव्ह शोमध्ये या गायिका आपल्या गाण्यासोबतच स्वतःच्या ग्लॅमरस लूकने रसिकाचे मन जिंकतात. श्रेया घोषाल, सुनिधी चव्हाण, नेहा कक्कर, मोनाली ठाकूर, नेहा भसीन, सोना मोहपात्र, तुलसी कुमार, यासारख्या गायिका आज आपल्या क्लासी लूकने आणि सौंदर्याने अनेक अभिनेत्रींना देखील माघे सोडतात.

या प्रसिद्ध गायिका सोशल मीडियावर देखील कमालीच्या सक्रिय असतात. नेहा कक्कर, श्रेया घोषाल, नेहा भसीन, सारख्या गायिकांनी अनेक रियालिटी शो देखील केले आहेत. नेहा भसीन नुकतेच बिग बॉस या रियालिटी शोमध्ये झळकली होती. पंजाबच्या नेहा भसीनने या शोमध्ये आपला बोल्ड अंदाज दाखवत प्रेक्षकांना च’कित केले.

आजवर नेहा भसीनने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तिचा लूक अगदी इंटरनॅशनल पॉप-स्टार सारखा आहे. ती कायम आपल्या लुकसोबत काही तरी वेगळं आणि नवीन ट्राय करतच असते. नुकतंच आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या आपल्या नव्या लूकने नेहाने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

पंजाबनंतर बॉलीवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू करणारी नेहा भसीन बोल्डनेसमध्ये सगळ्यांनाच क्लीन बोल्ड करते आणि याचं साक्षीदार आहे तिचं इन्स्टाग्राम अकाउंट जिथे तिने फॅशन गोल देण्यात कोणतीही कसर सोडली नाही पण यावेळी तिने असाच ड्रेस परिधान केला आहे. नेहा उर्फीला पूर्ण स्पर्धा देण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसते.

नेहा भसीनने सोनेरी साखळदंडांनी बनवलेला ड्रेस परिधान करून अशा पोझ दिल्या की आता पाहणाऱ्यांचे डोळे भरून येतात. आपल्या स्टाईलने मन चोरणाऱ्या नेहाने यावेळी सोशल मीडियावर आगपाखड केली आहे. कधी तिने बाल्कनीत से क्सी पोज दिली तर कधी बेडरूममध्ये बेडवर बोल्डनेसची प्रत्येक मर्यादा ओलांडली. सोन्यासारखी चमकणारी नेहा भसीनची प्रत्येक फोटोमध्ये हाहाकार उडवत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12