ईशा केसकरने बी’चवर भर पब्लिक समोर केले बि’किनी फोटोशू’ट, फोटो सोशल मीडियावर झाले प्र’चंड व्हायरल…

ईशा केसकरने बी’चवर भर पब्लिक समोर केले बि’किनी फोटोशू’ट, फोटो सोशल मीडियावर झाले प्र’चंड व्हायरल…

ईशा केसकरला जय मल्हार या मालिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली बानोची भूमिका चांगलीच गाजली होती. मराठी अभिनेत्री ईशा केसकर बद्दल माहिती सोशल मीडियावर कायमच ॲक्टीव असते. या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी जोडली गेली आहे.

त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असतो. ईशाने नुकताच तिचा बि’कनीतील फोटो शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ईशा केसकरने बिकनीतला फोटो शेअर करत लिहिले की, माझ्यासोबत २०२० मध्ये घडलेली चांगली गोष्ट.

ईशाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे. ईशाने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंटवरून अनेक फोटो शेअर केले आहेत. यात ती आपल्याला प्र’चं’ड हॉ’ट आणि बो’ल्ड दिसत आहे. लुकबद्दल बोलायचे झाले तर ती बो’ल्ड बिकिनीमध्ये खूपच मनमोहक आणि मादक दिसत आहे.

ईशाने समुद्राच्या पाण्यात उभे राहून पोज दिली आहे ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. आपल्याला माहित असेल कि ईशा केसकर ही माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारत होती. मात्र काही दिवसानंतर तिने काही कारणास्तव ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता.

तसेच लॉकडाऊन काळात सुद्धा या मालिकेचे शू’टींग बंद होते. यानंतर मात्र तीन महिन्यानंतर या मालिकेचे शू’टींग सुरु झाले. पण याच काळात इशाच्या दाढेचे ऑ’परे’शन झाले. दाढेचे ऑ’परे’शन झाल्यामुळे दिलेल्या शू’टिंगच्या तारखांना हजर राहणे तिला शक्य होणार नव्हते आणि तिच्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण लांबवणेही शक्य नव्हते.

अखेर तिला मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. इशाने एका व्हिडीओमध्ये याची माहिती दिली आहे. 2013 साली आलेल्या वि आर ऑन होऊन जाऊ द्या या सिनेमातून तिने आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या गर्लफ्रेंड सिनेमातही ती आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे.

तसेच मंगलाष्टक वन्स मोअर या सिनेमातही तिने ज’ब’रदस्त काम केले आहे. झी मराठीच्या जय मल्हार या मालिकेमुळे मात्र ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि ती रातोरात स्टार बनली. या मालिकेतील तिची बानूची भूमिका सर्व मराठी रसिकांना चांगलीच आवडली. तसेच आपणास सांगू इच्छितो कि ईशा अभिनेता ऋषी स’क्सेनासोबत रि’लेशनशीपमध्ये आहे.

हे दोघे सुद्धा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे अनेक फोटो शेअर करत असतात. अभिनेता ऋषी स’क्सेनासोबत रि’ले’शनशीपमध्ये आहे. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत.चला हवा येऊ द्याच्या सेटवर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. दोघांमधील रो’माँटिक के’मिस्ट्री त्यांच्या फॅन्स आवडते.

काहे दिया परदेस या मालिकेत ऋषी स’क्सेनाने शिवची भूमिका साकारली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. लवकरच तो रिंकु राजगुरु, प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशीसोबत ‘छुमंतर’ सिनेमात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12