इम्रान हाश्मीच्या ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय नागा चैतन्य! पहिली पत्नी समंथाने दिली शॉकिंग प्रतिक्रिया, म्हणाली; जेव्हा एक मुलगी…

नागा चैतन्य आणि समंथा या दोघांची जोडी केवळ, साऊथ इंडस्ट्रीमध्येच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय होती. या जोडीचे असंख्य चाहते होते. २०१७मध्ये त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे काही फोटोज आणि व्हिडियोज समोर आले होते. त्यावेळी, त्यांच्याच लग्नाची सगळीकडे जबरदस्त चर्चा रंगली होती.

पण काहीच दिवसांमध्ये त्याच्यात वाद सुरु असल्याच्या बातम्या देखील समोर येऊ लागल्या. आता समंथा आणि नागा चैतन्य वेगळे होणार का, अशा च र्चाना उधाण आले. त्यांच्या या निर्णयामुळे, त्यांचे असंख्य चाहते दुखावले होते. त्यातच अखेर, त्यांनी आपला घटस्फो’ट जाहीर केला.

त्यांच्या विभक्त होण्यामुळे अनेकांना मोठा ध’क्का बसला होता. पण, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं म्हणत सोशल मीडियावर देखील याबद्दल चांगलीच चर्चा रंगली होती. अनेकजण त्यांचे वेगळे होण्याचे कारण शोधत होते. काहींच्या मते नागा चैतन्य लग्नानंतर समंथाला सिनेमामध्ये काम करू नको म्हणून द’बाव टाकत होता.

तर काहींच्या मते, समंथाची प्रेग्न’न्सी मुद्दा होता. काहींनी त्यांचे नाव वेगेवेगळ्या स्टार सोबत देखील जोडले होते. नक्की कारण काय याबद्दल, अद्याप कोणीही काहीही बोलले नाही. आता त्यांच्या घट स्फो’टाला वर्ष होत आलं आहे आणि दोघेही आपपल्या आयुष्यात पुढे जात आहेत. समंथाने आपल्या करियरकडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले आहे.

नागा चैतन्य देखील आपल्या आयु ष्यात काही तरी नवीन शोधत आहे. मध्यंतरी तो अरेंज मॅरिज करणार असल्याच्या चांगल्याच च र्चा रंगल्या होत्या. मात्र आता त्याच्या नवीन गर्लफ्रेंडच नाव समोर आलं आहे. अभिनेत्री शोभिता धुलीपाला नागा चैतन्य डेट करत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

विशेष म्हणजे शोभिता आणि नागा त्या दोघांना नुकतंच नव्या घरात एकत्र पाहिलं गेलं. त्या दोघाना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये नक्कीच काही तरी सुरु आहे असा कयास लावला जात आहे. नागानं जुबली हिल्स येथे नवं घर खरेदी केलं. या घराचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसताना देखील तातडीने नागा आणि शोभिता एकत्र तिथे शिफ्ट झाले आहेत.

शोभिता माघील बऱ्याच काळापासून मनोरंजन सृष्टीमध्ये सक्रिय आहे. मेड इन हेवन या सिरींजमधून तिला खास ओळख मिळाली. इम्रान हाश्मीच्या बार्ड ऑफ ब्ल’डस मध्ये देखील तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याशिवाय शोभिता इतर अनेक सिरीजमध्ये झळकली असून तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. शोभिताने आपल्या पहिल्याच सिरीजमध्ये अनेक बो’ल्ड सी’न्स दिले आहेत.

तिचा फिटनेस आणि परफेक्ट फिगर यामुळे ती कमालीची हॉ’ट दिसते. तिचं आणि नागाचं नातं नक्की केव्हा आणि कस सुरु झालं हा चर्चेचा विषय नक्कीच ठरू शकतो. मात्र त्यांच्या या नात्यावर सामंथाने अगदी हटके प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये समंथा म्हणाली, ‘जेव्हा एखाद्या मुलीबद्दल काही अफ’वा असते तेव्हा ती खरीच असते.

आणि जेव्हा तीच अफ’वा एखाद्या मुलाबद्दल असते तेव्हा त्या मुलीने मुद्दाम ती पसरवलेली असते. आपण असं दुटप्पी अजून किती दिवस वागणार आहोत? सर्वानी आपल्या कामाकडे लक्ष दिल पाहिजे आणि इतरांना देखील काम करू दिल पाहिजे..’ याचाच अर्थ आता समंथा पूर्णपणे नागा सोबतच्या नात्यामधून बाहेर आली असून या गोष्टींमुळे तिला फारसा फरक पडत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12