वयाच्या 18 व्या वर्षीच ‘संजय दत्त’ सोबत कि’सिंग सीन देताने ‘पूजा भट्टची’ झाली होती अशी ‘हाल’, 30 वर्षांनंतर केला द’र्दभरी खुलासा…

वयाच्या 18 व्या वर्षीच ‘संजय दत्त’ सोबत कि’सिंग सीन देताने ‘पूजा भट्टची’ झाली होती अशी ‘हाल’, 30 वर्षांनंतर केला द’र्दभरी खुलासा…

बॉलीवूड मध्ये दिग्दर्शकांचे नाव घेतले की, यामध्ये दिग्दर्शक, निर्माता महेश भट यांचे नाव अ’ग्रक्रमाने घ्यावे लागते. महेश भट्ट यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. साधारणतः तीस वर्षांपूर्वी तिच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. महेश भट्ट यांच्या नावावर अनेक हि’ट चित्रपट आहेत.

मात्र, गेल्या काही वर्षात महेश भट यांची जोडी इम्रान हाश्मी सोबत जोडल्या गेली. आणि महेश भट यांच्यावर हॉट चित्रपटाचा दिग्दर्शक असा शिक्का मारला गेला. मात्र, ते काही प्रमाणात सत्यदेखील असले तरी त्यांनी पूर्वीच्या काळी अतिशय दर्जेदार असे चित्रपट देखील तयार केले. ‘सडक’ यासारखे अफलातून चित्रपट केले होते.

त्या नंतरही त्यांचा आशिकी हा चित्रपट प्र’चंड गाजला होता. या चित्रपटांमध्ये नदीम-श्रवण यांनी संगीत दिले होते. तर कुमार सानू यांनी आपल्या आपल्या द’र्दभऱ्या आवाजाने अनेक हि’ट गाणी दिले होते. या चित्रपटाचे गाणे आजही तेवढ्याच लोकप्रि’यतेने ऐकले जातात. आशिकी चित्रपटाचे गाणे हे अतिशय सुंदर असे होते.

महेश भट यांच्या चित्रपटाची एक अशी अजूनही खासियत आहे की, ती म्हणजे जे चित्रपट देतात, त्या चित्रपटाचे संगीत हे अतिशय दर्जेदार असेच असते. मग तो आजच्या जमान्याचा चित्रपट का असेना. आजच्या जमान्याचा चित्रपट म्हणजेच इम्रान हाश्‍मीचे चित्रपट. त्याच्या चित्रपटातील अनेक गाणी हे हि’ट असतात.

तसेच त्याचे चित्रपट पहिल्या देखील जातात. महेश भट यांनी आपल्या मुलीला देखील चित्रपटातून लॉन्च केले होते. महेश भट यांची मुलगी म्हणजेच पूजा भट हिने वयाच्या सतराव्या वर्षीच डॅडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट जेमतेम चालला होता. मात्र, पूजा भट हीची जोरदार चर्चा झाली होती.

पूजा भट्ट हिने काही वर्षापूर्वीच लग्न केले असून ती आता संसारात रममाण झालेली आहे. पूर्वीच्या काळी पूजा भट्ट हिने अनेक बोल्ड सीन देऊन चाहत्यांना घा’याळ केले होते. तसेच महेश भट यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पूजा भट जर माझी मुलगी नसती तर मी तिच्या सोबत लग्न केले असते.

तसेच त्याच वर्षी पूजा भट्ट आणि महेश भट यांचे एका मासिकावर पहिल्या पानावर कि’सिं’ग सीन असलेला फोटो प्रकाशित झाला होता. त्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर महेश भट यांनी सावरासावर केली होती. पूजा भट यांनी नुकतीच एक मुलाखत दिलेली आहे. पूजा भट हिने संजय दत्त याच्यासोबत सडक या चित्रपटात काम केले होते.

त्यावेळी ती केवळ 18 वर्षाची होती. हा चित्रपट देखील प्र’चंड चालला होता. या चित्रपटाची आठवण तिने नुकतीच सांगितलेली आहे. पूजा भट्ट म्हणाली की, मी संजय दत्त ची खूप मोठी चाहती होती. माझ्या रूम मध्ये त्याचे अनेक फोटो होते. सडक चित्रपटात मला त्याच्यासोबत काम करायचे होते. वडिलांनीच मला या चित्रपटासाठी घेतले होते.

संजय दत्त सोबत काम करायला भेटत आहे, म्हणून मी खूप खूष होते. मात्र, चित्रपटात त्याच्या सोबत एक कि’सिं’ग सीन करायचा होता. त्यामुळे मी चांगलीच घाबरले होते. मात्र, मला वडिलांनी त्यावेळी चांगले समजावून सांगितले. ते म्हणाले की, तू जर विचित्रपणा ने कि’सिं’ग सीन दिला तर हा सीन वि’चित्र होईल.

मात्र, तू मनामध्ये पवित्र भावना ठेवली, तर हा कि’सिं’ग सी’न अतिशय उत्कृष्ट आणि पवित्र असाच होईल. त्या नंतर हे दृश्य चित्रित करण्यात आले. मात्र, मी त्यावेळी प्रचंड घाबरून गेले होते, असे देखील पूजा भट्ट म्हणाली. वडिलांनी सांगितलेले हे बोल मी आयुष्यभर कायम जपले, असेही ती म्हणाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12