आ त्म’ह’त्येपूर्वी ‘समीर’ गायकवाड ने शेअर केला होता ‘हा’ शेवटचा व्हिडिओ, चौ’कशी दरम्यान ह्या गोष्टी आल्या समोर…

लाखो फॉलोअर्स असलेला टिकटॉक स्टार समीर गायकवाडने रविवारी आ त्मह’त्या केल्याने सर्वत्र एकच ख’ळबळ उडाली होती. समीरने राहत्या घरी ग ळ’फा’स घेऊन आ त्मह’त्या केल्याने त्याचा चाहत्यांना चांगलाच ध’क्का बसला होता. दरम्यान, आ त्मह’त्या करण्यापूर्वी समीर गायकवाडने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता.
ज्यामध्ये तो आपल्याला अगदी आनंदी दिसत होता. तसेच या व्हिडीओमधून त्याने आपल्या चाहत्यांना एक आवाहन केले होते आणि हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समीर गायकवाड म्हणाला होता की, समोरच्यानं चहाचं दुकान टाकलं म्हणजे आपण तेच टाकावं असं नाही तर तू दुधाचं टाक, आणि तुम्हे दोघे मिळून पुढे जा. पण असे नाही.
आपल्याला तेच टाकायचं असते. म्हणजे तो भिकारी आणि आपण कर्जबाजारी. अरे सुधरा खे’कड्यांनो. असे त्याने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटले होते. याशिवाय समीर गायकवाडच्या इन्स्टावरही तुफान फॉलोअर्स होते. इन्स्टावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 2 ला’ख 80 हजार इतकी आहे. २२ वर्षीय समीरला ह’जा’रो लोक Tik Tok वर फॉलो करायचे.
आपणास सांगू इच्छितो कि समीर मनीष गायकवाड याने आपल्या राहत्या घरी पंख्याला साडीने ग ळफा’स घेऊन आ त्मह’त्या केली होती. ही घ’टना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. समीर याचा भाऊ प्रफुल्ल रोहिदास गायकवाड यांनी याची माहिती लोणीकंद पो लि’सांना दिली. समीर याने ग ळफा’स घेतल्याचे समजल्यावर त्याला खाली उतरून लगेच लाईफ लाईन हॉ स्पि’टलला तातडीने नेण्यात आले.
परंतु, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृ त्यु झाल्याचे सांगितले. त्याच्या आ’ त्मह’त्येमागील नेमके कारण समोर आले नाही. आ त्मह’त्येपूर्वी त्याने कोणतीही चि’ठ्ठी लिहिल्याचे घरात आढळून आले नाही. म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता. तो पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.
तसेच पो लि’सांनी केलेल्या प्रा’थमिक त’पासात प्रे’म प्र’करण असण्याची शक्यता आहे आणि त्या नि’रा’शेमधून त्याने आ त्मह’त्या केली असावी असे सांगितले आहे, तसेच आम्ही या प्र’करणाचा अधिक त’पास करतो आहोत असे पो लि’सांनी म्हंटले आहे.
काही दिवसांपूर्वी टिकटॉक स्टार पू’जा च’व्हाणने केली होती आ त्मह’त्या :- काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरून उ’डी मा’रत आ त्मह’त्या केली होती. पूजा चव्हाण आ त्मह’त्या प्रकरण हे राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनले आहे. पूजा चव्हाण आ त्मह’त्या प्रकरणात महाराष्ट्रातील एका मंत्र्याचे नाव आल्याने उ’लटसुल’ट रा’जकीय च’र्चा जोरात सुरू आहे.