आलिया नाही तर तिच्या बहिणीला रणबीरने केला किस, फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

आलिया नाही तर तिच्या बहिणीला रणबीरने केला किस, फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

बॉलिवूडमध्ये सध्या आलिया भट आणि रणबीर कपूर यांची जोडी एकदम हॉ’ट कपल म्हणून ओळखल्या जाते. रणबीर कपूर हा बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहे. या आधी त्याचे अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर राहिले आहे. अगदी किशोरवयीन वयातच त्याने आपली व्ह’र्जीनी’टी गमावली होती अशी कबुली देखील त्याने अनेक मुलाखतीमधून दिली आहे.

सध्या आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू आहे. रणबीर कपूर याने सावरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला बॉलिवुडमध्ये जेमतेमच यश मिळाले. मात्र रणबीर कपूर याचा चित्रपटातील टॉवेल डान्सची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटात त्याने टॉवेल डान्स करून धुमाकूळ उडून दिला होता.

या चित्रपटानंतर रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांच्या प्रेमप्रकरणाची च’र्चा देखील मोठ्या प्रमाणात होती. मात्र काही दिवसानंतर त्यांच्या या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर रणबीर कपूर याने मागे वळून पाहिले नाही. अनेक चित्रपटातून त्याने काम केले. रॉकस्टार चित्रपटादरम्यान त्याचे नर्गीस फाखरीशी प्रेम सं’बंध निर्माण झाल्याची चर्चा निर्माण झाली होती.

त्यानंतर रणबीर याने ये जवानी है दिवानी या चित्रपटात काम केले. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या चित्रपटात दीपिका पादुकोण दिसली होती. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या मध्ये खूप गहिरे प्रेमसं’बंध होते. मात्र त्यानंतर रणबीर कपूर याने दीपिकाला दूर ठेवत कॅटरिना कैफच्या सोबत प्रेम सं’बंध निर्माण केले.

या दोघांचे प्रेमसं’बंध ही बॉलीवुडमध्ये चर्चिल्या गेले. मात्र, हे नाते रणबीरर याच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. अनेक वेळा रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ एकत्र असायचे. दोघेही एका टूरवर असताना त्यांचे बि’किनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हा’यरल झाले होते. त्यावेळेस या नात्याची चर्चा रंगली होती.

मात्र रणबीर याने स्वभावाप्रमाणे कटरीना कैफच्यासोबत यांच्यात दुरावा निर्माण केला. आता कटरीना कैफने काही महिन्यांपूर्वी विकी कौशलसोबत लग्न केले आहे. ही जोडी आता आनंदात आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूर हा आलिया भटच्या सोबत गेल्या काही वर्षापासून राहत आहे. हे दोघेही आता लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र कधी लग्न करणार याबाबत अजूनही माहिती दिली नाही.

एका मुलाखतीमध्ये आलिया भटने सांगितले होते की, रणबीर कपूर याच्याशी माझे मनात लग्न झाले आहे. त्यामुळे औपचारिकतेची गरज नाही. तर दुसरीकडे रणबीर कपूर आता आलियाची बहीण शाहीनच्यासोबत देखील जवळीक साधताना दिसत आहे. कारण की या दोघांचे फोटो सोशल मीडियावर नुकतेच व्हायरल झाले आहेत.

या फोटोमध्ये रणबीर कपूर हा शाहीन भटला किस करताना दिसत आहे. रणबीर आणि शाहीन यांच्यामध्ये खूप जवळचे नाते असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. आता रणबीर आणि शाहीन यांच्या नात्यावर आलिया हिने काहीही खुलासा केला नाही. त्यामुळे बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चा रंगताना दिसत आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.