आपल्या 21 वर्षीय दोन्ही मुलांना वाऱ्यावर सोडून 41 व्या वर्षी लग्न करू इच्छिते ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली पती म्हणून हवाय असा मुलगा…

आपल्या 21 वर्षीय दोन्ही मुलांना वाऱ्यावर सोडून 41 व्या वर्षी लग्न करू इच्छिते ‘ही’ अभिनेत्री, म्हणाली पती म्हणून हवाय असा मुलगा…

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलावंत आहेत की, त्यांनी अतिशय कमी वयात लग्न केले आहे. मात्र, यातील काही जणांचे लग्न हे यशस्वी होऊ शकले आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर आपण अभिनेत्री भाग्यश्री विषय घेऊ शकतो. भाग्यश्री हिने अतिशय कमी वयात लग्न केले होते. तिने सलमान खान सोबत मैने प्यार किया हा चित्रपट केला होता.

त्यानंतर तिने हिमालय यांच्यासोबत लग्न केले होते. यानंतर आपण अजून एक उदाहरण पाहू शकतो, ते म्हणजे सुनिधी चौहान हिचे. सुनिधी हिने अतिशय कमी वयामध्ये लग्न केले होते. म्हणजे जवळपास तिने 19 व्या वर्षीच लग्न केले. काही वर्ष तिचा संसार सुरू झाला. मात्र, कालांतराने तिने देखील घटस्फो’ट घेतला.

याप्रमाणे छोट्या पडद्यावर देखील असे अनेक कलावंत आहेत की, ज्यांचे सुरुवातीला लग्न झाल्यानंतर त्यांनी काही दिवसातच आपल्या पतीपासून घटस्फो’ट घेतल्याचे उदाहरण आहे. त्यामध्ये अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचे नाव देखील घ्यावे लागेल. तेजश्री प्रधान हिने शशांक केतकर याच्या सोबत लग्न केले होते.

या दोघांनी होणार सुन मी या घरची या मालिकेत काम केले होते. या मालिकेच्या सेटवर त्यांचे प्रेमसंबंध फुलले होते. मात्र, कालांतराने या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर या दोघांनी देखील घटस्फो’ट घेतला होता. याचप्रमाणे अभिनेत्री श्वेता तिवारी हिचे नाव देखील घ्यावे लागेल. श्वेता तिवारी हिने देखील आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फो’ट घेतला होता.

आता ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये गणल्या जाते.आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्री चे वय 41 वर्षे आहे. मात्र, 41 व्या वर्षात ती आता दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. या अभिनेत्रीची पहिले लग्न हे वयाच्या सोळाव्या वर्षी झाले होते.

हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. मात्र, या अभिनेत्रीने वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न केले होते. नियमाने हे बरोबर नव्हते. तरी देखील या अभिनेत्रीला त्या वयात लग्न करावे लागले होते. आम्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्याबद्दल बोलत आहोत. या अभिनेत्रीचे आता वय जवळपास 41 वर्ष आहे. तिने सोळाव्या वर्षी लग्न केले होते.

त्यानंतर तिला 19 व्या वर्षी दोन जुळी मुले झाले होते. तिचे मुले देखील आता खूप मोठे झाले आहेत. अभिनेत्री उर्वशी म्हणाली की, लग्नानंतर मला दोन मुलं झाले. त्यानंतर माझा पतीचा वा’द सुरू झाला. त्यानंतर आम्ही काही दिवसातच घटस्फो’ट घेतला होता. त्यानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी आली. मी मोठ्या नेटाने या दोन्ही मुलांना सांभाळले आहे.

मला यासाठी कुणाचीही मदत लागली नाही. मात्र, आता माझी मुलं ही मोठी झालेली आहेत. माझी मुलं आता मला लग्न करण्याचा खूप आग्रह धरत आहेत. त्यामुळे मी देखील आता विचार करत आहे. काही वर्षांपूर्वी उर्वशी हिचे अनुज साचदेवा याच्या सोबत प्रेम संबं’ध होते. मात्र, त्यांचे काही दिवसात ब्रेकअप झाले. आता मुलं खूप आग्रह करत आहेत.

म्हणून मी लग्न करण्याचे ठरवले असल्याचे ती म्हणाली. मात्र, यासाठी मला अतिशय समजूतदार असा जोडीदार हवा आहे. जो माझ्या स्वातंत्र्यचा सन्मान करेल, असा व्यक्ती मला पाहिजे आहे. असा व्यक्ती जर मला मिळाला, तर मी नक्कीच लग्न करेल, असे उर्वशी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12