आपल्या वैवाहिक संबंधाबद्दल दीपिका पादुकोणचे धक्कादायक वक्तव्य, म्हणाली; मी एकवेळ भुकेली राहील पण से’क्स…

आपल्या वैवाहिक संबंधाबद्दल दीपिका पादुकोणचे धक्कादायक वक्तव्य, म्हणाली; मी एकवेळ भुकेली राहील पण से’क्स…

बॉलीवूड पासून हॉलीवुड पर्यंत आपल्या नावाचा डंका वाजवणाऱ्या खूप कमी अभिनेत्री आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्रा यामध्ये आघाडीवर आहे. तिच्या पाठोपाठ अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील हॉलीवुड मध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. म्हणून तर कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये दीपिकाला खास स्थान मिळाल आहे.

यंदाच्या कान्स मध्ये तर दीपिका वरून नजरच हटत नव्हती. तिचा फॅशन सेन्स लुक आणि सौंदर्य याची सगळीकडे चर्चा झाली. ओम शांती ओम या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणारी दीपिका आज बॉलीवूड वर अधिराज्य गाजवत आहे. दीपिका ने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

बाजीराव मस्तानी, पद्मावत, ये जवानी है दिवानी सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका आज देखील लोकप्रिय ठरतात. कायम काहीतरी वेगळं करण्याच्या तयारीत असणारी दीपिका ने लग्नानंतर गहराईया चित्रपटात काम केले. यामध्ये विशेष म्हणजे तिने अनेक बो’ल्ड आणि इंटरनेट सीन्स दिले आहेत.

या चित्रपटाची सगळीकडे च’र्चा रंगली होती. लग्नानंतर इतके भडक कि’सिंग सी’न्स आणि बो’ल्ड सी’न्स बघून चाहते अक्षरशः वेडे झाले होते. त्यावेळी तिने अनेक मुलाखतींमध्ये बोल्ड स्टेटमेंट दिले होते त्यामुळे आता देखील त्यांची चर्चा रंगते. त्यावेळी तिने से’क्स अर्थात शा’रीरि’क सुख याबद्दल विधान केले होते.

सध्या तेच विधान सगळीकडे वा’यरल होत आहे. यावेळी तिला विचारण्यात आले होते की नात्यामध्ये से’क्स म्हणजेच शारीरिक सुख कितपत महत्वाचे आहे? त्यावेळी ती म्हणाली, ‘कोणत्याही नात्यात शा’रीरिक जोड आवश्यक आहे. तो एक महत्त्वाचा चांगलाच महत्वाचा भाग मानता येईल.

मात्र त्याहून महत्त्वाची एक गोष्ट आहे. त्याशिवाय नातं टिकणे अशक्य आहे. ती गोष्ट वम्हणजे विश्वास, जो नातेसंबंधात सर्वात महत्त्वाचं असतो. जर दोन व्यक्तींमध्ये विश्वास नसेल तर या सर्व गोष्टींना काहीच अर्थ उरत नाही. एक मेकांमधील विश्वासाशिवाय शा’रिरीक संबं’ध देखील निरर्थक ठरतात.’ त्याचवेळी मुलाखतीमध्ये तिला रिलेशनशिप मधील शा’रीरिक सं’बंधांना 10 पैकी रेट देण्यास सांगितलं होतं.

त्यावेळी प्रथमच आशा नात्याबद्दल बोलत तिने प्रेमात शा’रीरि’क सं’बंधांना तिने 10 पैकी 7 रेटिंग दिलं आहे. पुढे ती बोलली, कोणतंही नातं तेव्हाच तुटतं जेव्हा त्यात विश्वास नसतो. त्यामुळे नात्यामध्ये विश्वास खूप महत्त्वाचा असतो. दरम्यान, अभिनेत्री दीपिका लवकरच ‘द इंटर्न’, ‘प्रोजेक्ट के’, ‘फाइटर’,’लव्ह 4 एव्हर’च्या सारख्या बहुचर्चित सिनेमात झळकणार आहे.

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.