आपल्या मुलीचा ‘द ड’र्टी’ चित्रपट पाहून ढसा ढसा र’डली होती विद्या बालनची आ’ई, कारण ऐकून च’कित व्हाल…

आपल्या मुलीचा ‘द ड’र्टी’ चित्रपट पाहून ढसा ढसा र’डली होती विद्या बालनची आ’ई, कारण ऐकून च’कित व्हाल…

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत की, ते दाक्षिणात्य चित्रपटावरून बनवण्यात आलेले आहेत. याचे कारण देखील तसेच आहे. दाक्षिणात्य चित्रपट मोठ्या प्रमाणात चालले होते. त्यामुळे ते हिंदीत देखील बनवण्यात आले. काही चित्रपटांच्या कथा देखील दक्षिणेतील हिंदीमध्ये घेण्यात आलेल्या आहेत.

दक्षिणेत असे अनेक चित्रपट आहेत की, जे सुपर-डुपर हि’ट होत असतात. पण दक्षिणेतील चित्रपट हे अतिशय बिग बजेट आणि मोठे खर्चिक असतात. महागडे सेट, भव्य दिव्य असे लोकेशन, मारधाड, गाणी असा सर्वच मसाला दक्षिणेच्या चित्रपटात घालण्यात येत असतो. काही वर्षांपूर्वी दक्षिणेमध्ये सिल्क स्मिता प्रचंड गाजली होती.

स्मिता आपल्या बो’ल्डनेस पणामुळे त्यावेळी प्र’चंड चर्चेत आली होती. तिने अनेक असे हि’ट चित्रपट दिले होते. त्यामुळे तिच्या जीवनावर देखील चित्रपट तयार करण्यात आला होता. हा चित्रपट गाजला होता. दक्षिणेत तिचे खूप कौतुक झाले होते. यामुळेच हिंदीमध्ये देखील तिच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यात आला होता.

या चित्रपटाचे नाव ड’र्टी पिक्चर असे होते. या चित्रपटांमध्ये अभिनेत्री विद्या बालन हिने ज’बरदस्त अभिनय केला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर विद्या बालन हिने कहानी सारखा चांगला चित्रपट दिला होता. शकुंतला हा चित्रपट खूप गाजला होता. विद्या बालन आपल्या जाडीसाठी बॉलीवूडमध्ये जाणले जाते.

ती इतर अभिनेत्री सारखी स्लिम ट्रि’म नाही. मात्र, असे असूनही की अतिशय जबरदस्त अभिनय करते. त्यामुळे तिचे चित्रपटही प्र’चं’ड चालत असतात. विद्या बालन हिने 2005 मध्ये परिनीता या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात सैफ अली खान याची भूमिका होती. चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर त्याचे सर्वांनीच कौतुक केले होते. काही वर्षापूर्वी तिने सिद्धार्थ रॉय कपूर याच्या सोबत लग्न केले आहे.

सिद्धार्थ रॉय कपूर हा बॉलिवूडमधील दिग्गज असा निर्माता आहे. त्याने अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धार्थ रॉय कपूर याचे पूर्वी दोन लग्न झाले होते. त्यानंतरही तिने विद्या बालन त्याच्यासोबत लग्न करणे पसंत केले. आज आम्ही आपल्याला विद्या बालन हिच्या ड’र्टी पिक्चर चित्रपटाबाबत एक वेगळी माहिती आपल्याला देणार आहोत.

या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर विद्या बालन हा चित्रपट आपल्या आ’ई-बाबांना दाखवण्याचे ठरवले. त्यानंतर ती आ’ई बाबांना घेऊन चित्रपटगृहांमध्ये गेली. त्यानंतर सर्वांनी मिळून चित्रपट पहिला. चित्रपट पाहिल्यानंतर विद्या बालनचे बाबा म्हणाले की, या चित्रपटात मला विद्या कुठेही दिसली नाही.

या चित्रपटात केवळ सिल्क स्मिता हे दिसते. याचाच अर्थ असा की, विद्याने सिल्क स्मिता सारखे काम केले होते. त्यामुळे त्यांनी तिला मनापासून दाद दिली होती. मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर विद्या बालनची आ’ई ही खूप रडत होती. याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती म्हणाली की, लेक माझी चित्रपटांमध्ये म’र’त होती. त्यामुळे मला अतिशय वा’ईट वाटत होते. त्यामुळे मी भा’वनिक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12