आपल्या पतीचे दुसऱ्या अभिनेत्रींसोबतचे इं’टिमेंट सीन पाहून सुद्धा काहीच बोलत नाही ही अभिनेत्री, म्हणाली मला अभिमान वाटतोय की…

आय़ुष्मान खुराना हे नाव सध्या बॉलिुवूडमध्ये अगदी टॉपवर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आयुष्मानने त्याच्या अभिनयाच्या खास शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अभिनेता आयुषमान खुराना प्रसिद्ध आहे तो त्याच्या वेगळ्या अभिनय शैलीसाठी. आजपर्यंत त्याने अनेक भूमिका साकारल्या आणि प्रत्येक रोलला पूर्णपणे न्याय दिला आहे.
रेडिओ जॉकी ते अभिनेता असा त्याचा प्रवास सोपा नव्हता. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातही त्याने वेगळा ठसा उमटवला. त्याचा ‘बाला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि बॉक्सऑफिसवर त्याने बक्कळ कमाई केली आहे. विशेष म्हणेज आयुष्मानचा हा चक्क सातवा सलग सुपरहिट होणारा चित्रपट आहे.
पण आता आय़ुष्मान खुरानाची पत्नी आणि निर्माती ताहिरा कश्यप आपल्या पतीबद्दल बोलताना दिसली आहे. ती म्हणाली कि चित्रपटात पती आयुष्मान खुरानाचे इं’टी’मेट म्हणजेच बो’ल्ड आणि हॉ’ट सीन पाहिल्यानंतर तिला खूप असुरक्षित वाटते. परंतु ती म्हणाली कि मी अशा भावना दूर करायला शिकली आहे.
‘विक्की डोनर’ मधील आयुष्मान आणि यामी गौतम यांच्यातील इं’टी’मेट सीन पाहिल्यावर तिला असुर’क्षिततेच्या भा’वनांनी वेढले होते अशी कबुली देखील ताहिराने दिली आहे. पण जेव्हा मी ‘अंधाधुन’ या चित्रपटांचे संपादन पाहत होते तेव्हा मीच याच्या टीमला सांगितले की आयुष्मान आणि राधिकाच्या इंटीमेट दृश्यात काही तरी कमतरता आहे.
तसेच ती स्वतः बद्दल बोलताना म्हणाली कि, लोक आता माझी सेट वर असणारी उपस्थिती, माझे विचार आणि माझे अस्तित्व स्वीकारू लागले आहेत. त्यामुळे मला समजले कि जे चित्रपटांत असते ते खरं तर वास्तविक जीवनात काही प्रमाणात वेगळे असते. त्यामुळे मला आता याबद्दल काही सुद्धा वाटतं नाही.
तसेच ती म्हणाली कि माझ्या पतीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्ही गेले १८ वर्ष एकमेकांना ओळखतो आहे. शिवाय मला गर्व आहे कि माझा पती आय़ुष्मान खुराना आहे. तसेच मी माझे भाग्य मानते कि मी एका यशस्वी अभिनेत्याची पत्नी आहे. आयुष्यमानने 2011 मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी 11 वर्षांपासून दोघेही एकमेकांना डे’ट करत होत़े.
ताहिरा 16 वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. आयुष्मान एक चांगला गायक आणि गीतकारही आहे. ‘विकी डोनर’मधील पानी दा रंग हे गाणे आयुष्यमानने स्वत: लिहिले होते, शिवाय स्वत:च ते गायले होते.