आपल्या आईच्या सांगण्यावरून ‘या’ अभिनेत्रीने उ’तरवले होते अं’गावरील क’पडे, पहा आई समोरच बो’ल्ड सीन देताना…

आपल्या आईच्या सांगण्यावरून ‘या’ अभिनेत्रीने उ’तरवले होते अं’गावरील क’पडे, पहा आई समोरच बो’ल्ड सीन देताना…

बॉलीवूड मध्ये काय होईल काहीच सांगता येत नाही. येथे अनेक चित्रपट येत असतात तसेच हिट देखील होत असतात. या चित्रपटांना लोकप्रिय होण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चित्रपट हिट म्हणजेच लोकप्रिय तेव्हाच होतात जेव्हा त्या चित्रपटाच्या कथेमध्ये काहीतरी वजन असेल नाहीतर मग चित्रपटांमध्ये एखादा आइटम सॉंग लावले की मग झाले, किंवा एखादे बोल्ड सीन दिले आणि ते ट्रेलरला जोडून दिले की झाला चित्रपट सुपरहिट.

परंतु लोकांना ही असेच चित्रपट आवडत असतात. चित्रपटात काम करण्यासाठी अनेक तरुण तरुणी सध्या फिरत असतात. मिळेल ते काम आणि मिळेल तो रोल करून हे तरुण हे तरुण आपली अभिनेते किंवा अभिनेत्री होण्याची हौस पूर्ण करत असतात.

त्यांना चित्रपटात विविध पात्र साकारावे लागतात काही अभिनेत्रींना तर दिग्दर्शक बोल्ड सीन करायला लावत असतात. काहीना काही काम पैशासाठी करावे लागत असते तर काही आपले चित्रपटसृष्टीत मोठे ना व्हावे ह्या स्वप्नांनी हे कामे करत असतात. अनेक मोठ्या दिग्गजांनी पडद्यावर बोल्ड सीन दिले आहेत.

आजचा हा लेख हा देखील याच विषयाचा आहे. बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिला तिच्या आईने क’पडे काढायला सांगितले होते आणि बो’ल्ड सीन करण्यास सांगितले होते. ही अभिनेत्री आहे जरीन खान, बॉलिवूडमधील जरीन खान खूपच साध्या लूक ने एन्ट्री करत असते. जरीन खान सलमान खानच्या वीर या चित्रपटात दिसून आली होती.

तसेच तिने हेट स्टोरी थ्री या चित्रपटात देखील बो*ल्ड सीन दिले होते. परंतु ह्या चित्रपटात काम करण्यासाठी जरीन खान ला राजी करण्याचे काम कोणी केले होते हे जाणून तुम्ही हैरान होऊन जाल. हेट स्टोरी थ्री या चित्रपटात काम करण्या साठी जरीन खान च्या आईने तिला राजी केले होते.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये जरीन खान यांनी असे सांगितले की आपल्या आईच्या म्हणण्या मुळे आपण हा चित्रपट केला आहे. जरीन ने असे सांगितले की या चित्रपटामुळे मी खूपच कन्फ्युज झाले होते. परंतु आईशी बोलल्यानंतर माझे मन हलके झाले आणि मला त्या नंतर खूपच कॉन्फिडन्स देखील आला.

माझ्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार झाली होती ती फक्त माझ्या आईमुळे असे जरीन खान सांगत होती. जरीन खान पुढे बोलताना असे म्हटले की माझ्या आईने सांगितलेली गोष्ट आज माझ्यासाठी खूप महत्त्व दायी ठरत असते. कारण माझी आई माझ्या विषयी कधीच वाईट विचार करणार नाही.

मी माझ्या आईला विचारले असता तिने या गोष्टीसाठी संमती दिली होती. असे सिन आजकालच्या प्रत्येक चित्रपटांमध्ये बघायला मिळतात असे जरीन ने म्हटले आहे. जरीन म्हणाली कि आईने दिलेल्या संमती मुळे आणि वाढवलेल्या विश्वासामुळे माझा आत्मविश्वास देखील वाढला होता. त्यामुळे मी खूपच आनंदी देखील झाली होते.

जरीन ने सांगितले की माझ्या आईने सांगितलेले काहीही चुकीचे नाहीये, कारण आज कालच्या प्रत्येक बॉलिवुडच्या चित्रपटांमध्ये किस किंवा बोल्ड सिन होतच असतात। असे खूपच कमी चित्रपट आहे त्यात बोल्ड आणि किस चे सीन घेतले जात नसतील. यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की चित्रपट हेट स्टोरी थ्री मध्ये दिलेले सिन खूपच जास्त बो*ल्ड वाटत होते. जरीन खान ने बॉलिवुडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे जसे की अक्सर, 1920, चाणक्य, हाउसफुल 2, वजह तुम हो, डाका, विरप्पण, इत्यादी काही महत्त्वाचे चित्रपट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12