आधी सलमानच्या बहिणाला डेट केल्यानंतर त्याच्या वहिनीच्या प्रेमात पडला ‘हा’ अभिनेता, पहा लवकरच करणार लग्न…

बॉलीवूड हे असे क्षेत्र आहे की जिथे कोण कोणासोबत कधी दिसेल हे सांगता येत नाही. 18 वर्षाचा एकमेकांसोबत संसार केल्यानंतर मलायका अरोरा खान आणि अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर एकच कुजबुज सुरू झाली. त्यानंतर अर्जुन कपूर याचे नाव समोर आले.
अर्जुन कपूर आणि मलायका एकत्र राहतात. एकमेकांना ते डेट करत आहेत. याबाबत मलायाका हिने दिवसांपूर्वी सांगितले होते की, माझा मुलगा अठरा वर्षाचा असून त्याबद्दल काही अडचण नाही. तो देखील आमच्या नात्याबद्दल आता समजून घेत आहे. अरबाज खान याने देखील आता एका अभिनेत्रीसोबत घरोबा केल्याचे सांगण्यात येत आहे.
या अभिनेत्रीमुळेच या दोघांचा घ’टस्फो’ट झाल्याची देखील त्या वेळी चर्चा रंगली होती. अरबाज खान याला रात्रभर पत्ते खेळण्याचा नाद होता. त्यामुळे तो माझ्याकडे लक्ष देत नव्हता, असा आ’रोप देखील मलायका अरोरा हिने सांगितले होते. याआधी देखील बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रक’रण समोर आलेले आहेत.
आपण सैफ अली खान याचे उदाहरण घेऊ शकतो. सैफ अली खान याने देखील आपली पहिली पत्नी अमृता सिंह हिला सोडून आता दुसरे लग्न केले आहे. सैफ अली खान याला अमृता सिंहपासून दोन मुलं आहेत. सारा अली खान आणि इब्राहिम खान अशी त्यांची नावे आहेत. त्यानंतर करीना कपूर पासून त्याला तैमूर आणि आणखी एक मुलगा आहे.
अर्जुन कपूर याचा जन्म 26 जून 1985 रोजी झालेला आहे. त्याने इशकजादे या चित्रपटातून पदार्पण केले आहे. त्यानंतर देखील त्याला पानिपत आणि इतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सोबत राहत असले तरी याआधी अर्जुन कपूर याने सलमान खानची बहिण अर्पिता खानसोबत देखील दोन वर्षापर्यंत डेट केले आहे.
याबाबत त्याने काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. तसेच तो म्हणाला होता की, आमच्या नात्याबद्दल सलमान खान याला माहिती होती. त्यानंतर देखील तो मला अजिबात रागावला नाही. आमचे सं’बंध संपुष्टात आल्यानंतर देखील सलमान खान याने मला समजून घेतले. मला असे वाटले होते की, तो आमचे सं’बंध संपुष्टात आल्यानंतर बोलणार नाही.
मात्र, त्याने असे काहीही केले नाही. आमचे सं’बंध संपल्यानंतर देखील सलमान खान याने मला अनेक चित्रपटासाठी विचारणा देखील केल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र, आता मलायका अरोरा वरून सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आणखी दोघांनीही काही सांगितले नाही.