आधी संजय दत्तच्या पत्नीसबोत अ’फेयर आणि आता युवराज सिंगच्या ‘या’ हॉ’ट एक्स गर्लफ्रेंडसबोत लग्न करतोय ‘हा’ खेळाडू..

युवराज सिंगबद्दल नवीन सांगण्याची काही गरज नाही. युवराज सिंग २०११चा विश्वकप जिंकण्यात मौलाचे योगदान दिले होते. हे आपण कधीच विसरणार नाही, त्या काळात त्याची प्रकृती ठीक नसताना देखील त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याच्याच जोरावर आपण विश्वकप जिणक्यांत यशस्वी झाले होते.
पण बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्या युवराजचा खेळ पाहून त्याच्यावर फिदा झाल्या होत्या. म्हणून बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे अफेयर असल्याचे बोलले जाते. या यादीमध्ये अनेक अभिनेत्रींचे नावे आहेत. त्यात प्रीती झिंटा पासून ते दीपिका पदुकोणचा देखील समावेश आहे. पण यात एक अभिनेत्री आहे जीच नाव आपण घेऊ घेतो.
या अभिनेत्रीसबोत जास्त काळ युवराज सिंगच अफेयर होत असं बोललं जात. त्या अभिनेत्रीच नाव आहे किम शर्मा. किम शर्माला तुम्ही शाहरुख खानच्या मोहब्बते चित्रपट पाहिलं आहे. त्याशिवाय तिने काही बॉलिवूड चित्रपट देखील केले होते पण तिला प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून तिने भोजपुरी चित्रपटात आपले नशीब आजमावले..
युवराजसोबतच्या अफेयरमुळे ती काही काळ चर्चेत आली होती, पण त्यांचे ब्रेक अप झाले. ब्रेकअपनंतर किम भारत सोडून विदेशात गेली आणि अचानक तिच्या लग्नाचीच बातमी आली. केनियाचा व्यापारी अली पणजनीशी तिनं संसार थाटला . पण हे लग्नही फार काळ टिकलं नाही.
दोन वर्षांच्या आतच ते वेगळे झाले. त्यानंतर किमच्या आयुष्यात फॅशन डिझायनर आणि बिझनेसमन अर्जुन खन्ना आला होता. पण आता किम शर्मा पुन्हा एकदा लग्न करणार आहे. प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेससोबत ती लग्न करणार आहे. व्यातील एका रेस्टॉरंट मध्ये लिअँडर-किमने त्यांचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
दोघांची केमिस्ट्री फोटोमध्ये खुप छान दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किम व लिएंडर एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस आणि अभिनेत्री किम शर्मा यांनी त्यांचे रिलेशनशिप ऑफिशिअल केले आहे.
त्यानंतर ते दोघं एकमेकांसोबत त्यांचे सुंदर फोटो शेअर करत असतात. आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, लिएंडर आणि किम लवकरच लग्न करणार असून, लग्नाची तयारी सुरू झाली आहे. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या नात्याला मान्यता दिली आहे.
त्यामुळे घरच्यांच्या संमतीने ही जोडी कोर्ट मॅरेज करणार आहे.लिएंडरचं म्हणाल तर तो संजय दत्तची एक्स–वाईफ व मॉडेल रिया पिल्लईसोबत लिव्ह–इनमध्ये होता. दोघांना एक मुलगीही आहे. लिएंडरचे महिमा चौधरी सोबत देखील संबंध होते. लिएंडर पेस आणि किम शर्मा दोघांचेही यापूर्वीच अनेक अफेअर होते. ऑलिम्पिकसह अनेक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या लिअँडरने बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीला दीर्घकाळ डेट केले आहे.