आता काय म्हणावं! आमिरच्या बहिणीने आपल्या 60व्या वाढदिवशी घातले अतिशय बोल्ड कपडे, फोटो सोशल मीडियावर लीक…

आता काय म्हणावं! आमिरच्या बहिणीने आपल्या 60व्या वाढदिवशी घातले अतिशय बोल्ड कपडे, फोटो सोशल मीडियावर लीक…

बॉलीवूड अभिनेता आमिर खान सध्या सगळीकडेच जोरदार चर्चेत आहे. मागील बऱ्याच काळापासून अमीर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्येच येत आहे. कधी आपली दुसरी बायको किरण राव हिच्या सोबत घेतलेला घटस्फो’ट असेल, किंवा कधी त्याची मुलगी आयरा खान सोबत साजरा केलेला तिचा वाढदिवस असेल.

आमिर खान कायमच लाईम लाईट मध्ये आहे. त्याचा लालसिंग चड्डा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमिर खान चर्चेत आला आहे. येत्या 11 ऑगस्टला लालसिंग चड्डा प्रदर्शित होणार आहे. मात्र सोशल मीडिया वरती हा चित्रपट बायकॉट करा अशी ट्रेंड चालू आहे.

त्यामुळे सध्या त्याबद्दल सोशल मीडिया वरती देखील जोरदार चर्चा रंगल्याचे बघायला मिळत आहे. आमिर खान आपल्या वैयक्तिक आयुष्य बद्दल जितक्या उघडपणे बोलतो, कदाचित तेवढ्या उघडपणे इतर कोणता बॉलिवूड अभिनेता बोलत असेल. नुकतच आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ त्याच्या बहिणीचा आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ त्याच्या बहिणीच्या अकाउंट वरून तिने स्वतः शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये असं काही घडल्याचं बघायला मिळत आहे की नवीन वा’दाला तों’ड फुटू शकत. आमिर खानची बहीण निखत हेगडेने नुकतच तिचा ६०वा वाढदिवस साजरा केला.

तिच्या बर्थडे सेलिब्रेशनला आयरा खान, आझाद राव खानसह कुटुंबातील इतर सदस्य देखील उपस्थित होते. याच बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे. यावेळी आमिरची बहीण तिच्या नवीन अवतारात दिसली. यावेळी तिने अतिशय ग्लॅमरस आणि बो’ल्ड परिधान केला आहे. तिने स्ट्रॅपी ड्रेस घातला होता.

या व्हिडिओमध्ये निखतच्या समोरच्या टेबलवर तीन केक ठेवलेले आहेत. सोबतच निखतची आई तिच्या शेजारीच बसलेली आहे आणि जवळ आमिर खान देखील उभा आहे. केक कापल्यानंतर निखतने तिच्या आईला केक खाऊ घातला. त्यानंतर मुलीला देखील केक भरवला. मुलीला केक भरवल्यानंतर निखतने आपल्या पतीला केक भरवला आणि अगदी प्रेमाने ली’प लॉक केलं.

आमिर खानने देखील आपल्या बहिणीला केक खाऊ घालत शुभेच्छा दिल्या. मात्र वयाच्या ६०व्या वर्षी निघत हेगडे आणि तिच्या पती मधील प्रेम बघून सोशल मीडिया वरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी आमिर खानची मुलगी आयराने बि’कनी घालून वाढदिवस साजरा केला होता.

त्यामुळे आयराला प्रचंड रोल करण्यात आले होते. आता आमिरच्या बहिणीने आपल्या पतीला सर्वांसमोर लिप लॉक केल्याचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांना हा व्हिडिओ स्वतःकडे आकर्षित करत आहे. ‘एज इज जस्ट नंबर,’ असं म्हणत अनेकांनी निखत आणि तिच्या नवऱ्यामधील प्रेमाचं कौतुक केलं आहे.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.