आज्जी ‘शर्मिला’ टागोर यांनी ‘जहांगीरच्या’ जन्माच्या इतके महिने होऊनही पाहिले नाही नातवाचे ‘तोंड’, कारण वाचून च’कित व्हाल…

आज्जी ‘शर्मिला’ टागोर यांनी ‘जहांगीरच्या’ जन्माच्या इतके महिने होऊनही पाहिले नाही नातवाचे ‘तोंड’, कारण वाचून च’कित व्हाल…

आपल्याला माहित असेल कि बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आ’ई-बाबा झाले आहेत. करीना कपूरने मुंबईतील ब्रीच कँडी हॉ’स्पि’टलमध्ये दुसऱ्या बा’ळाला ज’न्म दिला आहे. त्यानंतर बॉलिवूडच्या मंडळी सोबतच अनेक चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

तर काहींनी तैमुरच्या भावाला नावंही सुचवायला सुरुवात केली होती. आपल्या कल्पनेचे घोडे दौडत अनेकांनी विविध भन्नाट नावं सुचवली होती. तर काही नेटकऱ्यांनी सैफ आणि करीनाला बाळाच्या नावावरून ट्रो’ल सुद्धा केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ती प्रे’ग्न’न्सीमुळे चर्चेत होती आणि तिने तिच्या बा’ळाला ज’न्म दिला आहे.

तसेच तैमुरचा भाऊ सोशल मीडियावर ट्रे’न्डिंगमध्ये आहे. तसेच अनेक चाहत्यांनी सैफ आणि करीनाला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्यांना मुलाच्या नावावरून ट्रो’ल केलं आहे. पण या सर्वांमध्ये आणखी एक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे या बा’ळाची आजी शर्मिला टागोर यांनी बाळाच्या जन्माच्या इतक्या दिवसानंतर देखील अजून पर्यंत आपल्या नातवाचे तोंड पहिले नाही आहे.

होय, आपल्याला माहित आहे कि आजी-आजोबांचे आपल्या नातवंडांवर सर्वात जास्त प्रे’म असते आणि असे अनेकदा म्हटले देखील जाते. २१ फेब्रुवारी रोजी सैफ अली खानने दुसऱ्यांदा बाबा झाल्याची गोड बातमी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यानंतर इं’डस्ट्री मधील अनेक कलाकारांनी करीना आणि सैफवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

त्यामध्ये अर्जुन कपूर, मलायका अरोरा, सोहा खान, कुणाल खेमू आणि इतर कलाकारांचा समावेश होता. सैफ आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान करीनाला पाहण्यासाठी तिच्या घरी पोहोचली होती. त्यावेळी ती गिफ्ट्स घेऊन घरी जात असल्याचे दिसत होते.

तसेच घरात नवा पाहुणा येणार म्हणून त्याच्या स्वागताची तयारी सुद्धा काही दिवसांपासून सुरू होती. दुसऱ्या बा’ळाचं आगमान होणार म्हणून सैफ आणि करीना काही दिवसांपूर्वीच एका नव्या घरात शिफ्ट झाले होते. त्यांच्या या नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्र’चं’ड व्हायरल झाला होता. त्याचं घर आतून खूपच अलिशान सजवण्यात आलं होतं.

या व्हिडीओला देखील अनेक चाहत्यांनी पसंती दर्शवली होती. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर अली खानबद्दल माहिती माध्यमांद्वारे नेहमीच सर्वाना मिळत गेली आहे. त्याच वेळी, आता धाकटा मुलगा जहांगीरच्या जन्मानंतर, त्याच्याबद्दल हळूहळू बरीच माहिती बाहेर येत आहे.

दरम्यान, हे समोर आले आहे की जहाँगीरची आजी म्हणजे शर्मिला टागोर यांनी जहांगीरचे जन्मानंतर इतक्या दिवसांनी देखील अजून तिचा छोटा नातू याचा चेहरा देखील बघितला नाही किंवा नातवाला भेटण्यास देखील ती आलेली दिसत नाही. काही अहवालांमध्ये असे सांगितले जात आहे की शर्मिला टागोर ही करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्यावर नाराज आहेत.

ज्यामुळे ती तिचा धाकटा नातू जहांगीरला अजूनही भेटली नाही. तथापि, हे सर्व केवळ अनुमान आहेत. त्यांच्यात असे कोणतेही वास्तव वा’द नाही. शर्मिला टागोर अजून जहाँगीरला भेटल्या नाहीत कारण त्या अजूनही दिल्लीत आहे. त्याच अहवालात, शर्मिला टागोर दिल्लीत राहतात आणि त्या को’रो’ना सं’सर्गामुळे प्रवास करत नसल्याचे सूत्रांच्या हवाल्यात लिहिले गेले आहे.

तेच सैफ अली खान आणि करीना कपूर खान लवकरच दिल्लीला उड्डाण करणार आहेत. किंवा संपूर्ण कुटुंब वर्षाच्या शेवटी त्यांच्या वडिलोपार्जित शहरात एकमेकांना भेटतील असे भाकीत केले जात आहे. सध्या, शर्मिला टागोर व्हिडिओ कॉलद्वारे तिच्या कुटुंबाच्या संपर्कात राहतात. त्या आपला बहुतांश वेळ तिची नात म्हणजेच सोहा अली खानची मुलगी इनायासोबत घालवते.

करीना कपूर खान हिला अनेकदा तिचे आई -वडील रणधीर कपूर आणि बबिता भेटते. ज्यामुळे शर्मिलाच्या चाहत्यांचा असा गैरसमज झाला आहे की करीनाचा अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी वाद आहे. परंतु असे काहीही नसून या चाहत्यांचा फक्त गैरसमज झालेला दिसून येत आहे.

Vikas

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.