आई अमृताचा तो सिन पाहून साराला आजही वाटते लाज, म्हणाली; त्या सिनमुळे आजही मला…

आई अमृताचा तो सिन पाहून साराला आजही वाटते लाज, म्हणाली; त्या सिनमुळे आजही मला…

सारा अली खान हिला बॉलिवूडची पार्श्‍वभूमी सुरुवातीपासूनच आहे. कारण तिचे वडील सैफ अली खान आणि आई अमृता सिंह हे दोघेही अभिनेता व अभिनेत्री आहेत. अमृता सिंह यांनी सैफ अली खानसोबत काही वर्षांपूर्वी लग्न केले होते. त्यावेळेस सैफ अली खान अमृता यांच्यापेक्षा दहा ते पंधरा वर्ष लहान होता. तरी देखील त्यांनी त्याच्यासोबत लगीन गाठ बांधली.

मात्र, काही वर्षांपूर्वी या दोघांनी परस्पर संमतीने घ’टस्फो’ट घेतला. आता सैफ अली खान हा करीना कपूरच्या सोबत राहतो. करीना कपूर हिला दोन मुलं आहेत. एकाचे नाव तैमूर आहे तर दुसऱ्याचे नाव जेह असे आहे. सारा अली खान हिने नुकताच एक खुलासा केला आहे. दरम्यान सारा अली खानला अभिनय येत नसला तरी तिच्या हातात अनेक चित्रपट असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे सारा नेहमी चर्चेत असते, नुकताच तिचा अतरंगी रे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता यामध्ये तिला अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुषसबोत काम करण्याची संधी मिळावी होती. साराने सुशांत सिंग राजपूतच्या केदारनाथ चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. दरम्यान, साराने एक खुलासा केला आहे, तिला तिच्या आईचा एक सिन बघताना लाज वाटली होती.

सारा ही सध्या आई अमृतासोबत राहते. अमृता सिंह या देखील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. पण त्यांच्या एका चित्रपटातील सीनमुळे साराला लाज वाटली होती असे सारा म्हणाली होती. अमृता सिंह यांनी अनेक बड्या कलाकारांसोबत काम केले आहे. तिने बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘मर्द’ या चित्रपटात काम केले आहे.

हा चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातील अमृता आणि अमिताभ यांच्यामधील केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण जेव्हा हा चित्रपट अमृता मुलगी सारा अली खानने पाहिला तेव्हा तिला लाज वाटू लागली होती. याबाबत स्वत: साराने खुलासा केला होता.

साराने एकदा करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्यासोबत सैफ अली खान देखील तेथे होता. दरम्यान, करण जोहरने साराला प्रश्न विचारला होता की, ‘तुझी आई अमृता सिंहचा कोणता चित्रपट आहे जो तुला अजिबात आवडत नाही?’ त्यावर उत्तर देत साराने ‘मर्द’ असे म्हटले. पुढे ती म्हणाली, ‘तो चित्रपटा होता ‘मर्द’. या चित्रपटामुळे अनेकदा लाजिरवाण्या परिस्थितीला समोरे जावे लागले होते.’

या चित्रपटातील सीन विषयी बोलताना सारा म्हणाली, चित्रपटातील एका सीनमध्ये माझी आई आणि अमिताभ बच्चन यांना सुकलेल्या गवताच्या ढिगाऱ्यावर एकमेकांना कि’स करायचे होते. या सीनमुळे मला शाळेत प्रचंड चिडवले जात होते. त्यावर सैफ अली खान म्हणाला, ‘अमिताभ बच्चन यांना कि’स करण्यात काय चुकीचे आहे?’ त्यावर सारा लगेच म्हणाली, ‘ती माझी आई आहे. माझ्यासाठी हे खूप विचित्र होते.’

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.