आईपेक्षाही हॉ-ट आणि सुंदर दिसते ‘या’ अभिनेत्री ची मुलगी, पहा वयाचे 20 व्या वर्षीच बॉलिवुडच्या अभिनेत्रींना देतेय ट-क्कर…

बॉलीवुड असो किंवा कोणताही टीव्ही शो असोत. त्यात काम करणाऱ्या मुख्य अभिनेते किंवा अभिनेत्री यांचे मुले आणि मुली चर्चेचा विषय ठरतच असतात. काही स्टार किड्स असे आहेत की त्यांची चर्चा त्यांचे जन्म झालेपासुंनच सुरू होत असते. काही काही स्टार किड्स असेही असतात की त्यांना नावासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. आपल्या पालकांचे प्रसिद्धीच्या नावाखाली त्यांचे नावही काहीही न करता चर्चेत रहात असते.
आज आपण अश्याच एका स्टार किड्स बद्गल चर्चा करणार आहोत. स्वेता तिवारी ही एक प्रसिद्ध कलाकार आहे. तिला कोणी ओळखत नसावे असे कोणीही सापडणार नाही. आपली कला आणि सौंदर्याचे बाबतीत स्वेता नेहमीच चर्चेत असते. तसेच तिचे चाहत्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु आज आपण तीच्याबद्धल कमी बोलणार असून तिच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत.
गुरुवार 8 ऑक्टोबरला श्वेता तिवारी यांची मुलगी पलक तिवारी 20 वर्षांची झाली. आपल्या मुलीच्या 20 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्वेताने पलक हिस वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर काही गोंडस फोटो देखील शेअर केली. बालपणी आर्थिक अडचणींमुळे श्वेता आपल्या मुलीला जास्त वेळ देऊ शकली नव्हती, परंतु आता ती आपल्या मुलांसमवेत जास्तीत जास्त वेळ घालवते.
श्वेता तिवारीची मुलगी 20 वर्षांची आहे. ती आई श्वेता तिवारीपेक्षा अधिक सुंदर आणि ग्लॅमरस आहे. बऱ्याचदा ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे हॉ-ट आणि बो-ल्ड फोटो शेअर करत राहते. तीच्या चाहत्यांनाही तीची शेयर केलेले फोटो खूप आवडतात. मोठ्या संख्येने तीच्या फोटोला चांगला प्रतिसाद मिळतो.
परंतु असे असले तरी पलक एखाद्या चित्रपटात किंवा टीव्ही सीरियलमध्ये काम करू शकत नाहीत. सौंदर्याच्या दृष्टीने ती बॉलिवुडच्या अभिनेत्री आणि मॉडेलपेक्षाही दिसायला कमी नाही. तिने तरुण अभिनेत्रींना देखील सौंदर्याचे बाबतीत मागे टाकले आहे. आपल्या सौंदर्याच्या बाबतीत ती नेहमीच चर्चेचा भाग बनत आहेत. स्वतःच्या आईपेक्षाही पलक दिसायला अगदी रेखीव आणि सुंदर आहेत.
सोशल मीडियावर पलक हीच्या फोटोशूटचे चाहते अनेकदा तीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल प्रश्न विचारतात. तथापि, अद्यापपर्यंत तीने आणि तीची आई श्वेता यांनी याबद्दल कोणतेही खुलासे केले नाहीत. पलक तिवारी श्वेता तिवारीचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे. श्वेताने 1998 मध्ये राजाशी लग्न केले होते. नंतर दोघांमध्ये अंतर आले आणि नंतर 2013 मध्ये दोघेही कायदेशीर रित्या अधिकृतपणे विभक्त झाले.
मुलगी पलक बद्दल श्वेताने एकदा मुलाखतीत सांगितले होते की, पलक हीचे बालपण बहुतेकदा एकटेच व्यतीत होत होते. स्वेता तिवारी बहुतेक वेळेस शूटिंगमध्ये व्यस्त राहत होती. तथापि तिच्या विवाहित जीवनातील इतक्या मोठ्या प्रमाणातील समस्या असूनही, तीने कधीही आपल्या आयुष्यात आर्थिक समस्या येऊ दिली नाही. जेव्हा श्वेता ‘कसौटी जिंदगी में’ या टीव्ही कार्यक्रमात काम करत होती, तेव्हा ती म्हणाली की ‘प्रेम तिचा मूलगा बनला होता.
शोमध्ये ती त्याला ‘माझे मूल’ अस म्हणायची. त्याच वेळी जेव्हा पलक टीव्हीवर हा कार्यक्रम बघायची तेव्हा तिला अस्वस्थ व्हायचे की माझी मम्मी प्रेमवर इतकं प्रेम करत असेल तर ती तिच्याकडे परत येणार नाही. राजा चौधरीनंतर श्वेता तिवारीचे अभिनव कोहलीशी लग्न झाले होते. त्यांच्यापासून तिला एक मुलगा रयांश कोहली झाला आहे.
अभिनेत्रीचे अभिनवसोबतचे सं-बंधही फारसे कामयाब ठरू शकले नाहीत आणि मग ते दोघे वेगळे झाले. श्वेताने दोन्ही मुलांचे स्वतः पालनपोषण करून वाढवले आहे. मात्र, पलक तिवारी हीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्वेता तिवारी हीचे पहिले पती राजा चौधरी यांनी मुलीचा बालपणीचा फोटो शेअर करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.