आईच्या ‘शोक’सभेत माधुरीने केले खूपच विचित्र काम, पाहून तुमचाही राग होईल अनावर, पहा video

आईच्या ‘शोक’सभेत माधुरीने केले खूपच विचित्र काम, पाहून तुमचाही राग होईल अनावर, पहा video

माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे रविवारी 12 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता निधन झाले. त्याच दिवशी दुपारी 3.20 वाजता कडेकोट बंदोबस्तात वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी कोणीही अनोळखी व्यक्ती स्मशानभूमीत येऊ नये यासाठी पोलिसांव्यतिरिक्त खासगी सुरक्षा यंत्रणांचे बाऊन्सर तैनात करण्यात आले होते. सुभाष घई, इंद्र कुमार यांच्या व्यतिरिक्त फक्त काही जवळचे नातेवाईक आणि मित्र टिम संस्कारात सामील होते.

गेल्या वर्षी जूनमध्ये माधुरी दीक्षितने तिच्या आईचा 90 वा वाढदिवस साजरा केला होता. माधुरी दीक्षित तिच्या आईच्या खूप जवळ होती. 17 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत मुंबईतील वरळी परिसरातील नेहरू सेंटरच्या कल्चरल हॉलमध्ये त्यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिथे माधुरी दीक्षितची आई स्नेहलता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स पोहोचले होते. माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली.

अंत्यसंस्काराच्या वेळी कोणीही अनोळखी व्यक्ती स्मशानभूमीत येऊ नये म्हणून पोलिसांव्यतिरिक्त खासगी सुरक्षा एजन्सीचे बाउन्सर तैनात करण्यात आले होते. मुंबईत काल झालेल्या प्रार्थना सभेतही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, दिवंगत स्नेहलता दीक्षित यांच्या प्रार्थना सभेत जॅकी श्रॉफ, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, जॉनी लीव्हर, रमेश तौरानी, बिंदू दारा सिंग, मनीषा पॉल, बोनी कपूर, रितेश देशमुख, जावेद जाफरी या कलाकारांनी सहभाग घेतला. माधुरी दीक्षित त्यांचे पती डॉ. श्रीराम नेने आणि धाकटा मुलगा रायन यांच्यासह प्रार्थना सभेत प्रथम आल्या.

त्यानंतर बॉलिवूड स्टार्सचे येणे-जाणे सुरू झाले. या दु:खाच्या प्रसंगी सर्वांनी माधुरी दीक्षित आणि डॉ.श्रीराम नेने यांचे सांत्वन केले व दिवंगत आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली. माधुरी दीक्षित आणि डॉ.श्रीराम नेने यांचा मोठा मुलगा अरिन प्रार्थना सभेला उपस्थित राहू शकला नाही, मिळालेल्या माहितीनुसार, तो सध्या अमेरिकेत शिक्षण घेत आहे.

त्यामुळेच प्रार्थना सभेला उपस्थित राहता आले नाही. या दुःखाच्या प्रसंगी देखील माधुरी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठऱलूई. यावेळी तिच्या लूकमुळे युजर्स तिच्यावर चांगलीच टीका करत आहेत. आपल्याच्या आईच्या प्रार्थना सभेला माधुरीने पांढरे कपडे तर घातले मात्र यादरम्यान ती फुल्ल मेकअप मध्ये दिसली.

गडद लाल रंगाची लिपस्टिक आणि जवळपास पूर्ण मेकअप माधुरीने यावेळी केला होता. त्यामुळे माधुरी आता युजर्सच्या निशाण्यावर आली आहे. याचा एक व्हिडियो देखील समोर आला आहे. ज्यामध्ये आपल्या आईच्या प्रार्थना सभेत माधुरी चांगलीच भावुक झाल्याचे दिसते. मात्र सोबतच तिचा मेकअप खास करुन तिची गडद लीपस्टिक दिसत आहे, त्यामुळे आता सोशल मीडियावर तिला जबरदस्त ट्रोल करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12