“आईच्या गावात हिला काही लाज वगैरे आहे कि नाही” लस घेण्यासाठी असे कपडे घातल्यामुळे मलायका अरोरो झाली ट्रोल..पहा फोटो…

“आईच्या गावात हिला काही लाज वगैरे आहे कि नाही” लस घेण्यासाठी असे कपडे घातल्यामुळे मलायका अरोरो झाली ट्रोल..पहा फोटो…

सध्या जगभरामध्ये को’रो’ना म’हामा’रीने थै’मान घातले आहे. या म’हामा’रीचे अनेक जण ब’ळी प’डले आहेत. गेल्या जवळपास पावणेदोन वर्षांपासून ही म’हामा’री प्र’चंड वेगाने पसरत असली तरी आता नियंत्रणात देखील येत असल्याचे दिसत आहे. अनेक देश यावर उपाय योजना देखील करताना दिसत आहेत.

मात्र, हवे तसे यावर नियंत्रण मिळवता येत नाही. चीनच्या वुहान मधून को’रो’ना सुरू झाला, तो जगभर प’सरला. यामुळे लाखो लोकांना प्रा’ण देखील ग’मवावे लागले. सध्या अनेक देशांमध्ये ल’सीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक देशांनी याची लस देखील निर्माण केली आहे. भारतामध्ये देखील कोवीशील्ड व कोव्हॅक्सिन आता सगळ्यांना देण्यात येत आहेत.

मात्र, ही लस अनेक जण घेत नसल्याचे देखील समोर आलेले आहे. काही जणांना लस घेतल्यानंतर प्र’चंड त्रा’साला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या लसीबाबत प्रचार देखील करण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकार यावर क’ठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही शहरांमध्ये लस घेणाऱ्यांना 500 रुपये दं’ड लावण्यात येईल, अशा घोषणा देखील झाली आहे. मात्र, अनेक जण लस घेताना दिसत नाहीत.

लस घेतल्यानंतर को’रो’ना होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची लक्षणे ही अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यामुळे लसीकरणावर सध्या सगळ्या सरकारने भर दिला आहे. अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनी देखील लस घेतलेली आहे. लस घेताना सध्या अनेक जण आपले फोटो देखील काढत असतात. आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

बॉलिवुडची फिटनेस गर्ल आणि हॉ’ट गर्ल म्हणून ओळखले जाते ती अभिनेत्री चर्चेत आली आहे. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याबद्दल. मलायका अरोरा ही नेहमीच वा’दग्र’स्त राहिली आहे. याचे कारण अनेकांना माहीत आहे. मलायका सध्या तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूर सोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत आहे.

तिचा अठरा वर्षाचा मुलगा यालादेखील हे नाते मान्य आहे. अरबाज खान हिच्यापासून ती काही वर्षापूर्वी वेगळी झाली आहे. मात्र, असे असले तरी ती अतिशय बिनधास्त आहे. आपले हॉ’ट फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. त्याचप्रमाणे रोज सकाळी ती जिममध्ये जात असते. या वेळी अनेक जण तिचे फोटो काढताना दिसत असतात.

काही दिवसांपूर्वीच ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिने लस घेण्यासाठी एका आरोग्य केंद्राला भेट दिली. या वेळी तिचा जो अवतार होता हे पाहून अनेक जण अवाक झाले. ती लस घेण्यासाठी चक्क अ’र्धन’ग्न अव’स्थेत गेली, असेच म्हणावे लागेल. तिने काळ्या रंगाचा स्पोर्ट ब्रा घातला होता. यामध्ये ती अतिशय हॉ’ट आणि मादक दिसत होती.

त्यामुळे तिथे लस घेण्यासाठी आलेल्या सर्वांचे लक्ष तिच्याकडे गेले. काळ्या रंगाची पॅन्ट तिने परिधान केली होती आणि हाफ स्पोर्ट ब्रा होता. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका देखील केली आहे. एक चाहता म्हणाला की, आपण लस घ्यायला गेला होतात, का जिम मध्ये गेला होतात. मलायका हिने आपला लस घेताना चा फोटो शेअर केला आहे आणि फ्रन्टलाइन वर्कर ला धन्यवाद दिले आहेत.

तसेच त्यांचे आभार देखील मानले आहेत. आपण अहोरात्र मेहनत करून लोकांचे जीव वाचवत आहोत. त्यामुळे आपले आभार कुठल्या शब्दात मानावे. यासाठी माझ्याकडे शब्द देखील नाहीत, असे ती म्हणाली. एकूणच यामुळे ती चांगलीच ट्रोल झाल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12