अविवाहित असून प्रेग्नन्ट राहिल्याने तरुणीला डॉक्टरांकडे आला ध’क्का’दा’यक अनुभव!म्हणाली, त्यांनी माझा मा’न’सि’क व शारी’रिक छ’ळ करण्याच्या उद्देशाने

अविवाहित असून प्रेग्नन्ट राहिल्याने तरुणीला डॉक्टरांकडे आला ध’क्का’दा’यक अनुभव!म्हणाली, त्यांनी माझा मा’न’सि’क व शारी’रिक छ’ळ करण्याच्या उद्देशाने

आज सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म बनले आहे, जिथे तुम्ही तुमच्या मनातील भावना अगदी सहजपणे व्यक्त करू शकता. तुमच्या सोबत घडलेल्या गोष्टींबद्दल सर्व काही सांगून इतरांना देखील त्या त्रासातून जाण्यापासून जागरूक करू शकता. अशा प्रकारच्या अनेक घटना रोज कित्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर करत असतात.

विशेष म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमचे नाव सांगायची गरज पडत नाही. त्यामुळे तुमचे मन देखील हलके होते आणि तुम्हाला आवश्यक असणारा संदेश देखील सर्वांपर्यंत पोहोचतो. सध्या अगदी अशीच एक घटना सोशल मीडिया वरती चर्चेचा विषय बनली आहे.

काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये गर्भधारण केल्यानंतर किती दिवसांनी आणि कोणाच्या निर्णयाने गर्भ’पात करता येईल याबद्दल एक कायदा पास करण्यात आला. जगभरात त्याबद्दल चांगलीच चर्चा रंगली. याच मुद्यावरून भारतामध्ये देखील दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले.

गर्भधारण झाल्याच्या नंतर ते मूल हव किंवा नको हा निर्णय पूर्णपणे त्या आईचा असू शकतो, असं अनेकांनी मत व्यक्त केलं. तर मेडिकल समस्यांमुळे मुळे हा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतला जावा, असं मत देखील अनेकांनी व्यक्त केलं. त्याच दरम्यान भारतामध्ये घडलेली एक घटना एका मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे.

19 वर्षाच्या मुलीची ही घटना ऐकून डोळे पाणावले. आपल्या पोस्टमध्ये मुलींनी लिहिले आहे की, तिचा अद्याप विवाह झालेला नाही. परंतु ती प्रेग्नेंट झाली. त्यानंतर अविवाहित असल्याने तिच्यासोबत डॉक्टरांनी केलेल्या गोष्टी आपल्या पोस्टमध्ये तिने सांगितल्या आहेत. तिला झालेला त्रास वाचून अनेकांच्या अंगावर काटा आला.

आपल्या पोस्टमध्ये या मुलीने म्हटल आहे, ‘मी प्रेग्नेंट झाल्याची समजतात मी माझ्या मित्राच्या सहाय्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. त्यावेळी डॉक्टरांनी मला धीर देण्याचे सोडून माझे मा’न’सि’क ख’च्ची’क’रण करण्याचे काम केले. डॉक्टरांनी पैसे उकळण्याच्या विचाराने मला वारंवार स’र्जि’क’ल अ’बो’र्श’न हा एकच पर्याय उपलब्ध आहे, असे सांगत मला खूप जास्त मा’न’सि’क त्रास दिला.

त्यावेळी, मी सुट्यासाठी माझ्या मूळ गावी गुवाहटीला होते. पण घरी कोणाला याबद्दल बोलू शकत नव्हते आणि माझा बॉयफ्रेंड मात्र दूर मुंबईत बसला होता. त्याने आणि माझ्या बेस्टफ्रेंडने यादरम्यान माझी साथ दिली. विशेष म्हणजे ज्या प्रोसेसला केवळ एक ते दोन दिवसाचा काळ पुरेसा आहे, त्यासाठी या डॉक्टरांनी जवळपास 20 ते 25 दिवसांचा कालावधी घेतला.

या काळात केवळ अविवाहित असल्यामुळे डॉक्टरांनी माझ्याकडून बक्कळ पैसा उकळवला. सहाजिकच याबद्दल कोणाला समजू नये यामुळे मला देखील पैसे मोजावे लागले. हे सर्व खूप चुकीचे आहे. एखादी मुलगी जर गरोदर असेल तर ते मुल ठेवायचे किंवा नाही, हा प्रश्न हा निर्णय सर्वस्वी त्या मुलीचाच असायला हवा. परंतु आजही आपल्या देशामध्ये त्याबद्दल कोणत्याही प्रकारची जागरूकता नाही हे दुर्दैव आहे.’

Neeta

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.