अलका कुबलने मांडली ‘व्यथा’, म्हणाली तिच्यासोबतचा वा’द मिटून सुद्धा रोज अशा प्रकारच्या येत आहेत अशा ध’मक्या…

आपल्याला माहित आहे कि ‘आ’ई माझी काळूबाई’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रि’य झाली आहे. पण आपण सर्वानी पाहिले आहे कि या मालिकेच्या निमित्ताने आ’रो’प-प्र’त्यारो’पाचे सत्र सुरु होते. मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आणि मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात काही काळापूर्वी आ’रो’प-प्र’त्यारोप रंगत होते.
प्राजक्ता सेटवर उशीरा येते, ना-ना नखरे करते, असा आ’रो’प अलका कुबल यांनी केला होता. त्यांच्या या आ’रो’पांना प्राजक्ताने देखील उत्तर दिले होते. अलका कुबल यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. मात्र दीड महिन्यांपूर्वी सहकलाकाराने मला शि’वी’गाळ केल्यानंतर निर्मात्या या नात्याने त्यांनी कोणतीही ठोस व योग्य भूमिका घेतली नाही.
त्यावेळी त्यांनी योग्य ती भूमिका घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. असे प्राजक्ता म्हणाली. यावेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. पण हा वा’द त्यावेळी उदयनराजें यांच्यापर्यंत पोहचला होता. आणि त्यावेळीच उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा अशी विनंती केली होती.
काही संघटनांनी अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार विवेक सांगळेला मालिकेतून काढून टाकावे. अन्यथा साताऱ्यात सुरु असलेलं मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची ध’म’की दिली आहे. पण आपल्याला माहित असेल कि त्यावेळी प्राजक्ता गायकवाडला या मालिकेतून काढून टाकले होते.
आणि तिच्या जागी वीणा जगतापला मालिकेतील भूमिका देण्यात आली. पण प्राजक्तासोबतचा वाद संपल्यानंतर अजूनही सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, तर काही जणांकडून अजूनही ध’म’क्या येतात अशी व्यथा अलका कुबल यांनी मांडली आहे. ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी माझ्याकडून संपूर्ण वा’द संपवला आहे.
इतकंच नव्हे तर दोन महिन्यांचा तिच्या कामाचा मोबदलासुद्धा तिला दिला आहे. मात्र अजूनही मला सोशल मीडियावर ट्रो’ल केलं जातं आणि धमक्यांचे फोन देखील येतात. मी माझी सत्याची बाजू मांडली. आता त्याहून अधिक मी काहीच करू शकत नाही. पण तिने एवढ्या खालच्या पातळीला जायची गरज नाही.
नेमकं काय आहे प्रकरण :- ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिच्यावर मालिकेच्या निर्मात्या व अभिनेत्री अलका कुबल यांनी काही आ’रो’प केले होते. उशिरा येणं, सेटवर नखरे करणं अशी विविध कारणं देत तिला मालिकेतून काढून टाकल्याचं अलका यांनी स्पष्ट केलं होतं.
तर दुसरीकडे मला मालिकेतून काढून टाकलं नाही तर मी स्वत: मालिका सोडली आहे. असं म्हणत प्राजक्ताने तिची बाजू मांडली होती. पण सेटवर आल्यावर प्राजक्ताचे सतत नखरे सुरू असायचे. मध्येच डोकं दुखतं म्हणायची, मध्येच शूटिंग थांबवायला सांगायची, मध्येच र’डत बसायची.
शूट सुरू झाल्यावर पण तिच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नसायचा. तिच्यामुळे नाइलाजाने रात्री शूट करावं लागायचं. असे आ’रो’प अलका यांनी केले होते. त्यावेळी हा वा’द मोठ्या प्रमाणात पे’टला होता आणि आता तर असे दिसते आहे कि या वा’दा’ला आणखी एकदा तोंड फुटणार आहे.