अर्जुनच्या से’क्स लाईफचा सोनम कपूरने केला खुलासा, म्हणाली; मालायकाच्या पाठीमागे अर्जुन माझ्या मैत्रिणीसोबत झो…

अर्जुनच्या से’क्स लाईफचा सोनम कपूरने केला खुलासा, म्हणाली; मालायकाच्या पाठीमागे अर्जुन माझ्या मैत्रिणीसोबत झो…

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर दोनच गोष्टीसाठी ओळखली जाते. पाहिली म्हणजे तिची स्टाईल आणि फॅशन लुक्स आणि दुसरं म्हणजे तिचे वा’दग्र’स्त विधान. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यापासूनच तिने अनेक वेळा अतिशय स्पष्ट आणि बोल्ड स्टेटमेंट दिले आहेत. त्यामुळे अनेक वेळा तिला टी’केचा देखील सामना करावा लागला.

परंतु सोनम कपूरने कधीच या सर्व गोष्टींची परवा केली नाही. ती नेहमीच अगदी स्पष्टपणे आपले मत मांडत असते. कॉफी विथ करणच्या टॉक शोमध्ये अनेक वेळा सोनम कपूरने हजेरी लावली आहे. या शोमध्ये तर तिने खूप वेळा केलेल्या विधानांमुळे चांगलाच वा’द रंगला आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्री सोनम कपूरने कॉफी विथ करण मध्ये हजेरी लावली आहे.

विशेष म्हणजे गरो’दर असून देखील सोनम कपूर कॉफी विथ करण मध्ये येत आहे. प्रे’ग्नेंट झाल्यानंतर प्रथमच ती कोणत्याही पडद्यावर झळकणार आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी तिने अतिशय बो’ल्ड फोटोशूट करत आपण गरो’दर असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. त्यानंतर पासून सोशल मीडियावरती अधून मधून ती आपले वेगवेगळे फोटोज शेअर करतच असते.

तिच्या डोहाळ जेवणाच्या देखील चांगल्या चर्चा रंगल्या होत्या. जय्यत तयारी करून देखील काही कारणास्तव सोनम कपूरचे डोहाळ जेवण भारतामध्ये शक्य झाले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या सोनम आणि तिचा नवरा आनंद बेबीमून अतिशय उत्साहात साजरी करत असल्याचं समोर आल आहे.

शोच्या गुरुवारी प्रदर्शित होणाऱ्या भागाचं नुकताच प्रोमो समोर आला आहे. यावेळी सोनम तिचा भाऊ अर्जुन सोबत या शो मध्ये आली आहे. सोनमने काळ्या रंगाचा सुंदर असा ऑफ शोल्डर गाऊन घातला आहे. त्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. प्रे’ग्नेंसीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे झळकत आहे.

ग’रोदरपणात सोनम कपूरचा सौंदर्य अधिकच खुलून आल्याचं बघायला मिळत आहे. यावेळी प्रोमो मध्ये बघायला मिळतं की सोनम आणि करण मिळून अर्जुनची चांगलीच फिरकी घेत आहेत. प्रोमो मध्ये बघायला मिळत आहे की, ‘करण म्हणतो की पहिल्यांदा एस अँड एम माझ्या काऊचवर एकत्रपणे दिसत आहेत.’

त्यावेळी सोनम विचारते, ‘एम कोण आहे?’ त्यानंतर तिघेही मिश्किलपणे हसतात. पुढे प्रोमो मध्ये बघायला मिळत आहे की, करण सोनमला विचारतो, ‘तुझ्या किती मैत्रिणी अर्जुन सोबत झोपल्या आहेत?’ म्हणजेच सोनमच्या किती मैत्रिणींनी अर्जुन कपूर सोबत सेक्स केला आहे, असा त्याच्या प्रश्नाचा अर्थ होतो.

त्यावर सोनम बोलते, ‘मी त्याबद्दल इथे चर्चा करणार नाही. माझ्या भावांपैकी कोणीही उरलेला नाही जो माझ्या मैत्रिणींसोबत झोपला नसेल.’ त्यावर अतिशय विचित्र तों’ड करत करण विचारतो, ‘तुझे असे कसे भाऊ आहेत?’ त्याचे बोलणे मध्येच थांबवत अर्जुन म्हणतो,

‘पण तू अशी कशी बहीण आहेस? तू आमच्या सगळ्यांबद्दल असं कसं बोलू शकतेस? मला असं वाटतंय की या शोमध्ये फक्त सोनम कपूर कडून ट्रोल करून घेण्यासाठी बोलावलं आहे.’ दरम्यान एखादी प्रे’ग्नेंट अभिनेत्री करणच्या शोमध्ये येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी करीना कपूर देखील गरो’दर असताना शोमध्ये आली होती.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.