अरे देवा ! सेलिब्रिटी आईचे स्त’न झाकू पाहणाऱ्या मुलीला पाहून नेटकऱ्यांचा संताप, पहा केल्यात अशा कमेंट…

सोसला मीडियाचा वापर सध्या जोरात बघायला मिळत आहे. आज अन्न,वस्त्र, आणि निवाऱ्याप्रमाणे सोशल मीडिया हि काळाची गरज बनली आहे. आज प्रत्येक व्यक्ती आपल्याला सोशल मीडियावर दिसतोच. आपल्याप्रमाणे सेलेब्रिटी देखील सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतात.
आपले नवीन फोटो आणि विडिओ ते आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असतात. त्यातील काही सेलिब्रिटींचे फोटो आणि विडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतात यामुळे काहीवेळा त्यांना ट्रोलिं’गचा सामना देखील करावा लागतो. काहींना फोटोमुळे ट्रोल केले जाते तरी काही घातलेल्या विचित्र कपड्यांमुळे ट्रोल होतात.
मात्र काहीच काही अभिनेत्री अशा देखील आहेत कि त्यांनी घातलेल्या विचित्र कपड्यांमुळे त्या उप्स मुव्हमेंटचॅट शिकार होतात आणि त्यांची नको ती गोष्ट कॅमेऱ्यात कैद होते त्यामुळे त्यांना. मीडियासमोरच शर्मिन्द व्हावे लागते. दरम्यान, सोशल मीडियावर एका दिग्गज अभिनेत्रीचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आणि या व्हिडीओमुळे एका दिग्गज अभिनेत्रीला ट्रोलिं’गचा सामना करावा लागतो आहे. या अभिनेत्रीच नाव पद्मलक्ष्मी असून ती एक जगप्रसिद्ध फॅशन मॉडेल आहे. तिचा जन्म चेन्नईत झाला आहे. ती मॉडेलसोबत एक अभिनेत्री आणि एक लेखिका पण आहे. त्याचसोबतच ती एक सुत्रसंचालिका देखील आहे.
2017 साली तिनं मॉडेल विश्वात लॅक्मे फॅशन वीकमधून परत कमबॅक केला होता. पण आता तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ती चर्चेत आली आहे. विडिओमध्ये अभिनेत्री किचनमध्ये काही तरी काम करताना दिसत आहे. तर तिच्याबरोबर तिची मुलगी देखील आहे. तोच तिचा व्हिडीओ काढताना तिची मुलगी तिचे व्हिडीओत दिसणारे स्त’न लपवण्याचा प्रयत्न करते.
त्यावर आपल्या मुलीला ती जे काही सांगते त्यावरून मात्र या अभिनेत्रीला ट्रोलिं’गचा सामना करावा लागला आहे. परंतु आपल्यावर झालेल्या ट्रेलिं’गला या अभिनेत्रीनं अगदी सडेतोड उत्तरही दिले आहे. अभिनेत्री पद्मलक्ष्मी सोशल मीडियावर सक्रिय असते ती नेहमी तिचे विडिओ आणि फोटो शेअर करताना दिसते.
सध्या तिचा हा विडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी किचनमध्ये काही बनवत असताना तिने घातलेल्या कपड्यामुळे तिच्या मुलीला जरा संकोच वाटला त्यामुळे विडिओ बनवत असताना तिने तिचे स्तन झाकण्याचा प्रयत्न केला. तिची मुलगी स्त’न झाकत असताना अभिनेत्री तिला म्हणते, ‘तू माझे स्त’न लपवण्याचा का प्रयत्न करते आहेस? विसरू नकोस एकेकाळी तूच माझ्या स्त’नातून दूध प्यायले आहेस.’
परंतु यावरून पद्मलक्ष्मी खूप ट्रो’ल होते आहे. पण ट्रोलर तिने देखील सडेतोड उत्तर दिले आहे. ती म्हणाली, हा विडिओ आम्ही गमतीत शूट केला होता माझी मुलगी माझ्या स्तनामुळे किंवा माझ्या पोस्टमुळे अस्वस्थ नाही. आणि त्यात तिला सोशल मीडियावर कमेंट वाचता येत नाही..’