अरे देवा ! भर फॅशन शोमध्ये मॉडेलची झाली फजिती, उठताना ड्रेस निसटला आणि टेबलवरचे सगळे भांडे घेऊन…पहा Video

अरे देवा ! भर फॅशन शोमध्ये मॉडेलची झाली फजिती, उठताना ड्रेस निसटला आणि टेबलवरचे सगळे भांडे घेऊन…पहा Video

तंत्रज्ञान जसजसे विकसित होत आहे, तसतसे ते लोकांच्या दैनंदिन जीवनात सामील होत आहे. आजकाल क्वचितच असे कोणतेही काम उरले असेल ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जवळपास प्रत्येक काम तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जाते.

काही लोक हे तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने वापरतात. या वापराशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. तर इंटरनेटवरील बहुतेक युजर्सला नृत्याशी संबंधित व्हिडिओ पाहणे आवडते. यामुळेच लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रील्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या डान्स मूव्ह अपलोड करत असतात. यातील काही व्हिडिओ मन जिंकतात.

त्याचबरोबर काही व्हिडिओ असे असतात की ते पाहिल्यानंतर युजर्सही गोंधळून जातात. मात्र हे व्हिडियोज आपण देखील इतरांसोबत शेअर करतो. सध्या असाच एक व्हिडियो अनेकजण एकमेकांना शेअर करत आहेत. मात्र हा व्हिडियो जरा वेगळा आहे. उप्स मुमेंट्सची शिकार झालेल्या या महिलेचा व्हिडियो आगीच्या वेगाने सगळीकडेच वायरल होतो आहे.

स्त्रियांना विशेषत: तरूण मुलींना आपल्या ड्रेसची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. नाहीतर त्यांना अचानकच उप्स मुमेंट्सना फार वाईट पद्धतीनं सामोरे जावे लागते. तसे तर, अशा चुका या अनावधानानं होतात. पण आजच्या इंटरनेटच्या युगात अशा गोष्टी सार्वजिनक होण्यास वेळ जात नाही.

खरं तर मोठ्या फॅशन शोजमध्ये अशा प्रकरच्या अनेक गोष्टी होतात जेथे तरूण मॉडेल्सना रॅम्प वॉल्क करताना खूप काळजी घ्यावी लागते. कधी हिल्सवरून त्या पडतात तर कधी त्यांना ड्रेसवरून अवघडल्यानं पडायलाही होते. नुकतंच अशाच एका फॅशन शोमधील एक व्हिडियो समोर आला आहे. या व्हिडियोमध्ये एका मॉडेलसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे.

त्यामुळे जमलेले सर्वच प्रेक्षक जागच्या जागीच थक्क झाले. फॅशन शोमध्ये अशा विचित्र प्रसंगाना अनेकदा तोंड द्यावे लागते. असं असलं तरीही अशा अनेक मॉडेल्स आहेत ज्यांना अशा प्रसंगांना तोंड तर द्यावे लागतेच. परंतु त्यामुळे त्या खचत नाहीत किंवा हतबल होत नाहीत त्या पुन्हा एकदा त्यांच्या पायावर उभ्या राहतात आणि पुन्हा आपल्या ग्लॅमरस अंदाजनं सर्वांचीच मनं जिंकून घेतात.

सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये असच काही समोर आलं आहे. या मॉडेलच्या एका कृतीनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. कोपनहेगन फॅशन वीकमधला हा व्हिडियो आहे. फॅशन डिझायनर नन्ना आणि सायमन विक यांनी त्यांचे विंटर कलेक्शन यावेळी सादर केले होते. त्यादरम्यान एका हटके फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं.

त्यावेळी अनेक फॅशन क्षेत्रातल्या दिग्गजांनी या फॅशन शोला उपस्थितीत दर्शवली होती. यावेळी एका मॉडेलनं मात्र सगळ्यांनाच आश्चर्यचकित करून सोडलं. व्हिडियोत दिसत आहे की, एक मॉडेल एका टेबलावर बसली आहे. आणि तिथून ती रॅम्पवर वॉक करायला उठली. मात्र तेवढ्यात तिच्या ड्रेसपाठोपाठ टेबलक्लॉथ देखील सरकत गेला.

क्षणार्धात झालेला हा प्रकार पाहून सगळेच अवाक झाले आणि सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या. त्यामुळेच सगळ्यांनीच तिची प्रशंसा केली. सध्या हाच व्हिडियो सोशल मीडियावर वायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12