अरे देवा ! इतरांना शहाणपणा शिकवणाऱ्या कंगनाने स्वतःच्याच वडिलांबद्धल केले ध’क्कादा’यक वि’धान ? लोकं म्हणाले ‘थू’ तुझ्यासारख्या मुलीवर…

अरे देवा ! इतरांना शहाणपणा शिकवणाऱ्या कंगनाने स्वतःच्याच वडिलांबद्धल केले ध’क्कादा’यक वि’धान ? लोकं म्हणाले ‘थू’ तुझ्यासारख्या मुलीवर…

आपल्याला माहित आहे कि कंगना राणौत ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँ’गस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती आपल्याला दिसली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

शिवाय ती काही दिवसांपासून रा’जकीय आ’खाड्यात देखील उतरलेली पाहायला मिळाले आहे. शिवाय तिने शि’वसेने सोबत सुद्धा पं’गा घेतला होता तसेच ती अनेक दिवसांपासून आपल्या वा’द्ग्र’स्त ट्वि’टमुळे खूप च’र्चेत आहे. पण आता या पं’गा गर्लने आणखी एका ध’क्कादा’यक खु’लासा केला आहे.

आपल्याला माहित असेल कि ती प्रत्येक दिवशी नवीन काही ना काही आपल्या ट्वी’टमधून शेअर करत असते. दरम्यानच्या काळात तिनं तिच्या खा’सगी जीवनातील काही गोष्टींचे देखील खु’लासे केले आहेत. आता नुकत्याच एका ट्वी’टमधून कंगनानं तिच्या वडिलांसोबतचं नातं कसं बि’घडलं याचा खु’लासा केला आहे.

यामध्ये तिने च’क्क आपल्या वडिलांवर हा’त उ’चलण्याविषयी सुद्धा सांगितलं आहे. पण आता तिच्या या ट्वी’टनंतर तिच्यावर पुन्हा एकदा टी’केचा भ’डीमा’र सुरु झाला आहे. अनके चाहत्यांनी तिच्यावर जो’रदा’र टी’का केली आहे. कंगनानं आता ट्वीट करत म्हटले आहे कि, माझ्या वडिलांकडे लायसन्स रा’यफ’ल आणि बं’दु’का हो’त्या आणि लहान असताना ते आम्हाला ओरडायचे नाही तर ते नेहमी त्या बं’दुकि’चा धा’क दाखवायचे.

यामुळे मी तेव्हा थ’रथ’र का’पायचे’. पण त्यांच्या तारुण्याच्या काळात ते कॉलेजमध्ये गँ’ग’वॉ’रसाठी प्रसिद्ध होते आणि ते त्या काळी गुं’ड म्हणून देखील ओळखले जात होते आणि मी वयाच्या १५ वर्षी त्यांच्याशी भां’डण करून घर सोडलं होतं. तर आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये कंगना लिहिते कि, या चि’ल्लर बॉलीवूड इं’डस्ट्रीला वाटतं की, यश माझ्या डो’क्यात गेलं आहे आणि म्हणूनच मी अशी वागतेय आणि ते मला काही सुद्धा बोलून ठिक करू शकतात.

पण आपणास सांगू इच्छितो कि मी नेहमीच बागी होते. पण हे नक्की कि यश मिळाल्यावर माझा आवाज बु’लंद झाला आणि आज मी देशातला एक महत्त्वाचा आवाज आहे आणि या गोष्टीचा इतिहास देखील साक्षीदार आहे की, तसेच ज्या लोकांनी मला सुधारण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनाच मी माझ्या पद्धतीने चांगलेच सुधारलं आहे.

तसेच कंगनानं यानंतर आणखी एक ट्वी’ट केलं आहे. ज्यात तिनं तिच्या वडिलांचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. तिनं लिहिलं आहे कि, मी जगातली सर्वात चांगली डॉ’क्टर व्हावं असं माझ्या बाबांना वाटायचं तसेच त्यांना वाटायचं की मला एका चांगल्या नामांकित शाळा-कॉलेजमध्ये शिकवून ते एक क्रांतिकारी थोर झाले आहेत.

पण मला हे करायचं नव्हतं आणि जेव्हा सुद्धा मी शाळेत जायला नकार द्यायचे तेव्हा ते मला मा’रण्यासाठी माझ्या अं’गावर धा’वून यायचे पण एक दिवस मी त्यांचा हा’त प’कडला आणि त्यांना म्हणाले, जर तुम्ही माझ्यावर हा’त उ’चलला तर मी पण तुमच्यावर हा’त उचलेन आणि तुम्ही मला अजिबात कमी लेखू नका आणि मी असे नक्कीच करू शकते.

कंगना पुढे लिहिते की आणि हाच आमच्या वडिल आणि मुलीच्या ना’त्यातील शे’वट होता. त्यावेळी त्याच्या डो’ळ्यातले भा’व बदलले आणि त्यांनी एकदा माझ्याकडे पाहिलं नंतर माझ्या आईकडे पाहिलं आणि ते त्या रुममधून रा’गाने निघून गेले.

मला त्यावेळी समजलं होतं की, मी माझी म’र्यादा ओलांडली आहे आणि त्यानंतर मात्र काही सुद्धा करून मी त्यांचं मन कधीच जिंकू शकले नाही आणि आमचं मुलगी आणि बापाचं नातं कधीच पूर्ववत झालं नाही. पण यावरुन तुम्ही समजू शकता की माझ्यावर कोणी बं’धन ला’दण्याचा प्रयत्न केला तर मी का’य क’रु शकते आणि कोणत्या थ’राला जाऊ शकते.

कंगनाच्या या ट्वी’टनंतर तिच्यावर सोशल मीडियावरून खूप टी’का केली जात आहे. आपल्या वडिलांशी असं कोण बोलू शकतं असं सर्वांस म्हणणं आहे. एका युझरनं लिहिलं तर लिहले आहे कि, ‘हिं’दू ध’र्मात वडिल देवासमान असतात आणि त्यांच्याशी अशा भाषेत बोलणाऱ्या तुझ्यासारख्या मु’लीला लोक पाठिंबा कसे काय देतात, हे लोक आं’धळे आहेत. तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं आहे कि तुला एका चान्गल्या डॉ’क्टर’कडे जाण्याची गरज आहे नाहीतर तुझ्या आयुष्याच लवकरचं वा’टो’ळे होईल.

तर या आधी युद्ध काही दिवसांपूर्वी कंगना रानौत ट्रो’ल झाली होती. हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप आणि गेल गडॉट सोबत आपली तुलना करत कंगनाने आपण ब्रम्हांडातील सुंदर अभिनेत्री असल्याचं म्हटलं आहे. तसेच ऍक्शनमध्ये कंगनाने स्वतःला टॉम क्रूझपेक्षा चांगल असल्याचं म्हटलं आहे.

कंगना सध्या आपल्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मध्य प्रदेशमध्ये कंगनाच्या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पाय थ्रि’लर सिनेमाच्या शुटिंगमध्ये कंगना व्यस्त आहे. रविवारी ती वेळ काढून सातपुडा टायगर रिझर्व परिसरात फिरायला गेली होती. कंगनाने ही जंगल सफारी खूप एन्जॉय केली होती.

Admin

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *