‘अरबाज’ खानच्या ‘शो’ मध्ये या अभिनेत्याचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाला मी देखील ‘सलमान’ भाई सारखा आहे व्ह’र्जिन…

‘अरबाज’ खानच्या ‘शो’ मध्ये या अभिनेत्याचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाला मी देखील ‘सलमान’ भाई सारखा आहे व्ह’र्जिन…

बॉलीवूड मध्ये सलमान खान हे एक नाव असे आहे की ज्याचे लाखो चाहते आहेत. तसेच त्याप्रमाणे त्याचा मित्रपरिवार खूप मोठ्या प्रमाणात आहे. सलमान खान याच्यासोबत जो व्यक्ती पंगा घेतो त्याला तो अजिबात सोडत नाही. अशी देखील सलमान खान याची ख्याती आहे.

काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडचा सध्याचा आघाडीचा कलाकार टायगर श्रॉफ याने देखील सलमान खान याच्या बाबतीमध्ये एक मोठे वक्तव्य केलेले आहे. हे वक्तव्य ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. टायगर श्रॉफ हा सध्या आघाडीचा अभिनेता आहे. टायगर श्रॉफ याचे नाव सध्या दिशा पाटणी च्या सोबत जोडल्या जात आहे.

दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफ सध्या दोघं एकत्र फिरताना अनेक दिसत असतात. याच बरोबर टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे एका अपार्टमेंटमध्ये आजूबाजूला राहत असल्याचे देखील सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या यांनीदेखील या दोघांच्या बाजूला फ्लॅट घेतला आहे.

त्यामुळे या सर्वांमध्ये चांगले जमत असल्याचे सांगण्यात येते. सलमान खान याच्या व’र्जिनिटी बाबत आपण अनेकदा बातम्या वाचलेल्या असतील. याबाबत अनेकदा वेगवेगळ्या चर्चा देखील होताना दिसत असतात. आता सलमान खान हा जवळपास साठ वर्षाचा लवकरच होणार आहे. मात्र, त्याने अजून देखील लग्न केले नाही.

सलमान खान कधी लग्न करणार याबाबत अनेकदा बातम्या आल्या. अनेकदा याबाबत चर्चाही झाल्या. मात्र सलमान खान याने अजून काही लग्न केले नाही आणि आता लग्न करणार देखील नसल्याचे समजते. सलमान खान याचे सोमी आली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ या अभिनेत्रीसोबत नाव जोडले गेले.

यातील ऐश्वर्या राय सोबत लग्न देखील करणार होता. मात्र ऐश्वर्याने ऐनवेळेस त्याला नकार दिला. हे प्रकरण खूप गाजले होते आणि कोर्टात देखील गेले होते. आता अरबाज खान हा पिंच 2 हा शो करत आहे. या शोमध्ये अरबाज खान हा बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांना आमंत्रित करत असतो. आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून बोलते करत असतो.

यामध्ये काही दिवसांपूर्वीच टायगर श्रॉफ हा सहभागी झाला होता. या वेळी अरबाज खान याने टायगर श्रॉफ याला त्याच्या व’र्जिनिटी बाबत प्रश्न विचारला. त्यावर टायगर श्रॉफ म्हणाला की, मी सलमान भाई यांच्याप्रमाणेच व’र्जिन आहे. त्याचबरोबर अरबाज याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

या वेळेस अरबाज ने त्याला विचारले की, तुला लोक खूप ट्रो’ल करतात. त्यावर तू काय म्हणशील, त्यावर टायगर श्रॉफ म्हणाला की, एखादा व्यक्ती प्रसिद्ध होत असेल तर त्याला ट्रो’ल करण्यात येते. त्यामुळे तुम्ही समजून घ्या की आता तुम्ही यशाच्या शिखरावर आहात. यावेळेस टायगर श्रॉफ याने खंत देखील बोलून दाखवली.

माझा चित्रपट प्रदर्शित होणे पूर्वीदेखील मला खूप जण ट्रोल करत असतात. त्यामुळे मला कधीतरी वा’ईट वाटते. मात्र, ही चांगली बाब आहे. दिशा पाटणी बाबतही अरबाजने त्याला प्रश्न विचारला. मात्र, यावर त्याने गोलगोल उत्तर दिले. या आधी देखील दिशा पाटणी सोबत असलेल्या अ’फेयर बाबत कधीही खुलासा केला नाही.

मात्र, दोघे अनेकदा फिरताना दिसत असतात. सलमान खान याला देखील करण जोहर याच्या कॉफी विथ करण या शोमध्ये काही वर्षांपूर्वी व्ह’र्जिनिटी बाबत प्रश्न विचारला होता, त्यावेळेस सलमान खान देखील म्हणाला होता की, मी व्ह’र्जिन आहे. आता टायगर श्रॉफच्या या उत्तरावर सलमान खान काय उत्तर देतो हे पहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12