अमीर खान या विदेशी महिला पत्रकारासोबत लीव इन मध्ये राहील्याने झाला हा बेकायदेशीर मुलगा..

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट ‘आमिर खान’ ने आज आपल्या आयुष्याची 54 वर्षे पूर्ण केली आहेत. आमिर खानने आपल्या चित्रपट कारकिर्दीत बरेच यश मिळवले आहे. त्याने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली. आमिर आपल्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबद्दलही बराच चर्चेत राहिला आहे. विशेष असे की आमिरने दोन लग्न केले आहे. पण लग्नाआधीही आमिर खानची अनेक प्रेम प्रकरणे होती. होय … परंतु आपण त्याच्या एका प्रेम प्रकरणा विषयी कधीही ऐकले नसेल. आपणास हे ठाऊक नसेल की आमिरचे प्रेमसंबंध एखाद्या परदेशी पत्रकाराबरोबर होते.
पहिली रीना दत्ता आणि दुसरी किरण राव, पण त्या दोघांच्या दरम्यान आमिरच्या आयुष्यात आणखी एक बाई आली, जिच्याशी आमिरने कधीच नातं स्वीकारलं नाही.
काही वर्षांपूर्वी एका लोकप्रिय मनोरंजन मासिकात अशी बातमी आली होती की, आमिरला देखील एक बेकायदेशीर मुलगा आहे. खरं तर एका ब्रिटिश पत्रकाराने आमिरला आपल्या मुलाचा बाप म्हणून वर्णन केले. जेसिका हेन्स नावाच्या या महिलेने असा दावा केला आहे की 2003 मध्ये तिला झालेला मुलगा आमिर खानचा होता. महिलेने या मुलाचे नाव ‘जॉन’ असे ठेवले.
विक्रम भट्ट यांच्या ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली. तिने आणि आमिरने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये वास्तव्य केले होते आणि त्याचवेळी ती गर्भवती झाली, असा दावाही महिला पत्रकाराने केला आहे. आमिरने मुलाला काढून टाकण्यास सांगितले होते, परंतु तेव्हा ती महिला पत्रकार या गोष्टीला सहमत झाली नव्हती. नंतर जेसिका लंडनमध्ये राहायला गेली आणि तेथे तिने मुलाला जन्म दिला. तथापि, आमिरने सांगितले की, त्या महिलेशी आपले काही प्रेम संबंध नव्हते किंवा तो त्यांचा मुलगा नाही. त्यावेळी ही गोष्ट तिथेच दफन करण्यात आली होती, परंतु सत्य काय आहे हे कोणालाही माहिती नाही.
होय … सूत्रांच्या माहितीनुसार, 1998 मध्ये ‘गुलाम’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आमीरने परदेशी पत्रकार जेसिका हिन्सला भेट दिली होती. या दरम्यान आमिर आणि जेसिका यांच्यात संभाषण सुरू झाले आणि हळू हळू दोघेही प्रेमात पडले. इतकेच नव्हे तर आमिर आणि जेसिकाने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार जेसिका तिच्या लाइव्ह-इनमध्ये मुक्काम करताना गर्भवती झाली होती आणि आमिरला याची माहिती मिळताच त्याने जेसिकावर ग-र्भपात करण्यासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. असे म्हटले जात होते की, आमिरने जेसिकाला गर्भपात करायचा किंवा त्याच्याबरोबर संबंध तोडावा असे स्पष्टपणे सांगितले होते. पण तरीही जेसिकाने गर्भ पाडण्यास नकार दिला आणि त्यानंतर ती लंडनला गेली.
जेसिकाने येथे ज्या मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव ‘जान’ ठेवले. जेसिका एक आई बनून आपले आयुष्य जगत आहे. जान यांचे अताचे वय 15 वर्षे आहे. मीडियाने आमीरला जेसिका आणि तिच्या मुलाबद्दल बर्याच वेळा विचारले पण आमिर या विषयावर कधीही उघडपणे बोलले नाही.
रिपोर्ट्सनुसार आमिरचा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे आणि सध्या लंडनमध्ये मॉडेलिंग करतोय. जॉन व्होग यूके -२००२ मध्ये देखील दिसला आहे. जेसिका एक ब्रिटिश पत्रकार असून तीने अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे. आमिरपासून विभक्त झाल्यानंतर जेसिकाने लंडनमधील व्यावसायिका विल्यम टॅलबोटशी लग्न केले. त्यांना तरूल्ला ही एक मुलगीही आहे.