करिणाचा ‘हा’ मुलगा होणार बॉलिवूडचा ‘सुपरस्टार’ ! आमिरने घेतला मोठा निर्णय…

करिणाचा ‘हा’ मुलगा होणार बॉलिवूडचा ‘सुपरस्टार’ ! आमिरने घेतला मोठा निर्णय…

बॉलीवूड स्टार नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असतात. कधी त्याच्या पर्सनल लाईफ मुळे, तर कधी प्रोफेशनल लाईफ मुळे. तर कधी त्यांच्या मुलांमुळे ते सोशल मीडिया वर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी तर हे सुपरस्टार सोशल मीडिया वर स्ट्रोल होतांच्या देखील बातम्या समोर येत असतात.

सध्या बेबो सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे. आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये बेबोचे व्हायरल होण्याचे कारण बघणार आहोत, चला तर मग आर्टिकल ला सुरुवात करू या. अलीकडेच अभिनेत्री करीना कपूर खानने एक मुलाखत दिली आहे. ज्यात तिने सांगितले आहे की तिचा दुसरा मुलगा जेह ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा एक भाग आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. काही काळापूर्वी बेबोने तिचे ‘प्रे’ग्नेन्सी बायबल’ हे पुस्तक लाँच केले होते, ज्यात बेबोने दोन्ही ग’र्भ’धारणेशी सं’बंधित तिचे अनुभव सांगितले. अलीकडेच तिने एक मुलाखत दिली आहे ज्यात ती दुसरा मुलगा जेहच्या ग’र्भ’धारणे दरम्यान ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या शूटिंगच्या तिच्या अनुभवाबद्दल बोलते.

यासोबतच बेबोने हे देखील सांगितले आहे की, जेह देखील या चित्रपटाचा एक भाग बनला आहे. बेबोने काय म्हटले आहे ते आपण बघू. आपणा सर्वांना हे माहित आहे की करीना कपूरने अभिनेता सैफ अली खानसोबत 2012 मध्ये दीर्घकाळापर्यंत डे’टिंग केल्यानंतर लग्न केले. लग्नानंतर 20 डिसेंबर 2016 रोजी करीना पहिल्यांदा मुलगा तैमूरची आई बनली.

आजच्या काळात तैमूर बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय स्टार किड आहे. त्याच वेळी, 21 फेब्रुवारी 2021 रोजी करीना आणि सैफ दुसऱ्यांदा मुलगा जेहचे पालक झाले. जेह त्याच्या जन्मापासूनच प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे. बेबोच्या मुलाखतीबद्दल सांगायचे झाले तर वास्तविक, करीना कपूरने ‘एनडीटीव्ही’ ला एक मुलाखत दिली आहे.

ज्यात तिने सांगितले आहे की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आमिर खानने तिची खूप काळजी घेतली आहे. करीना कपूर म्हणाली की, ‘शूट दरम्यानच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेचे श्रेय आमिर खानला जाते. ‘बेबोने पुढे सांगितले की, ती पती सैफ अली खानच्या मूळ गावी पटौडी (हरियाणा) येथून चित्रपटाच्या शूटिंगसाठी दररोज दिल्लीला जात असे.

या दरम्यान, ती दररोज दीड तास कारने प्रवास करत असे आणि शूटिंग बहुतेक रात्री होत असे. बेबो म्हणते की , सैफ अली खान आणि तैमूर त्या दिवसात तिच्यासोबत राहत होते. करीनाने असेही सांगितले की चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ती तिच्या स्त्री’रो’गतज्ज्ञांच्या सतत संपर्कात होती. ती म्हणाली की, ‘चित्रपटाचे शूटिंग करताना,’ मी माझ्या डॉ’क्ट’रांच्या सतत सं’पर्कात होते.

मी त्यांना विचारत होते की, जर मी चित्रपटाची शूटिंग केली तर माझं बाळ सुरक्षित राहील का? मला व्यवस्थित आराम मिळत नाही. त्याचा मुलावर काही परिणाम होईल का ? मग त्यांनी मला सांगितले की, जर तुम्ही दिवसातून आठ तास झोपत असाल तर तुम्ही रात्री काम करू शकता. त्यांनी मला हे देखील सांगितले की, को’रो’ना वि’षा’णूच्या सं’सर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी नेहमी हात धुणे, मास्क घालणे आवश्यक आहे.

मी नेमके तेच केले, कारण चित्रपटाचे शूटिंग ऐन कोरोनाच्या काळातच होते. पुढे मुलाखतीत, करीना कपूरने त्या दिवसाची आठवण केली जेव्हा ती जेहच्या वेळी तिच्या ग’र्भ’धारणेच्या आठव्या महिन्यात शूटिंग करताना जवळजवळ बे’शु’द्धच झाली होती. बेबो म्हणाली की, ‘को’रोना वि’षाणूमुळे लॉ’कडाऊनमध्ये खूप मा’नसिक त’णाव होत होता.

त्या दिवशी खूप उष्णता होती आणि खूप दमट वातावरण होते . यासह त’णावाची भावना देखील होती. म्हणूनच मी स्वतःला व्हॅनमधून बाहेर पडू शकले नाही. मला वाटले की मी बे’शु’द्ध होणार आहे. त्या क्षणी मी लगेच बसले आणि म्हणाले, मी आत्ता या शूटसह पुढे जाऊ शकत नाही. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासाठी करीना कपूर आणि आमिर खान यांनी दिल्लीमध्ये एक रो’मँ’टिक गाणे शूट केले, ज्यात दोघेही येत्या काळात रो’मा’न्स करताना दिसतील.

याबाबत करीनाने सांगितले की, जेह या गाण्याचा एक भाग आहे, जे तिने शूट केले आहे. बेबो म्हणाली की, माझा मुलगा व्यावहारिकपणे ‘लाल सिंह चड्ढा’ मध्ये आहे. आणि या गोष्टीचे अमीर खान ने सुद्धा खुप कौतूक केले. आणि सुपरस्टार अमीर खान म्हणाला, “की पोटातलं बाळ देखील मम्मी पप्पा सारखाच सुपरस्टार होणार आहे ” सध्या, आजकाल बेबो आणि छोटे नवाब आपल्या दोन मुलांसोबत मालदीवमध्ये खुप छान वेळ घालवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://marathimaaj.in/wp-admin/options-general.php?page=ad-inserter.php#tab-12